NCMC Card ST Travel 2026: 1 ऑगस्ट 2026 पासून ‘हे’ स्मार्टकार्ड बंधनकारक; महिला आणि जेष्ठ नागरिकांनी आजच करा नोंदणी
NCMC Card ST Travel 2026: नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक आणि महिला एसटी बसने सवलतीच्या दरात प्रवास करत असाल, तर महाराष्ट्र शासनाने तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. महाराष्ट्र शासनाच्या एसटी महामंडळाने प्रवासातील पारदर्शकता वाढवण्यासाठी त्याचबरोबर डिजिटल तिकीट प्रणालीला चालना देण्यासाठी 1 ऑगस्ट 2026 पासून नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) … Read more