Mahila Shetkari Sakshamikaran Vidheyak 2026: राज्यातील लाखो महिलांना मिळणार ‘शेतकरी’ म्हणून स्वतंत्र ओळख?
Mahila Shetkari Sakshamikaran Vidheyak 2026: राम राम मंडळी, राज्यातील महिला शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र सरकार यंदाच्या पावसाळी अधिवेशनात “महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026” सादर करण्याच्या तयारीत आहे. Women Farmer Empowerment Bill 2026 चा मुख्य उद्देश म्हणजे शेतीत काम करणाऱ्या महिलांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर ओळख मिळवून देणे … Read more