Kumbhar Mati Utkhanan GR 2026: कुंभार समाजासाठी मोठा निर्णय! 700 ब्रास मातीवर रॉयल्टी सवलत; नवीन GR जारी

Traditional potter making clay pots under Maharashtra Government Kumbhar Samaj GR 2026 for 700 brass clay excavation benefit

कुंभार बांधवांसाठी आनंदाची बातमी ! Kumbhar Mati Utkhanan GR 2026: नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने पारंपारिक कुंभार व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना मोठा दिलासा देणारा निर्णय (GR) 10 जून 2026 रोजी जारी केला आहे. या निर्णयामुळे कुंभार समाजाला व्यवसायासाठी लागणारी माती मिळवणे अधिक सोपे होणार असून अनेक सवलतींचा लाभ देखील मिळणार आहे. मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की मातीची … Read more