Kapus Kranti Yojana 2026: ₹191 कोटींच्या निधीतून महाराष्ट्रातील कापूस शेतकऱ्यांना मोठा दिलासा!

Indian cotton farmer standing in a cotton field under Kapus Kranti Yojana 2026

Kapus Kranti Yojana 2026: नमस्कार शेतकरी मित्रांनो, कापूस हे महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे प्रमुख पीक आहे. मात्र गेल्या काही वर्षात उत्पादन खर्च वाढणे, हवामानातील बदल त्याचबरोबर पिकाला कीड-रोगांचा वाढता प्रादुर्भाव आणि उत्पादनातील चढ-उतार यामुळे अनेक शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने कापूस उत्पादन आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी “कापूस क्रांती योजना 2026” सुरू करण्याचा अतीशय … Read more