Agri Stack Yojana Maharashtra 2024:राज्यातील शेतकऱ्यांसाठी 16 तारखेपासून नवीन योजना सुरू; मिळणार हे फायदे
Agri Stack Yojana Maharashtra In Marathi 2024 Agri Stack Yojana Maharashtra 2024: नमस्कार मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार डिजिटल पद्धतीचा वापर शेतकऱ्यांपर्यंत योजना पोहोचवण्यासाठी ” अॅग्री स्टॅक योजना” राबवणार आहे. सरकार राबवत असलेल्या योजना राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्याचा अत्यंत महत्वाचा असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अॅग्री स्टॅक योजनेची अंमलबजावणी … Read more