Bima Sakhi Yojana In Marathi 2024:केंद्र सरकारची नवीन योजना; महिलांना मिळणार दरमहा 7,000/- रुपये!
Bima Sakhi Yojana 2024 Bima Sakhi Yojana In Marathi 2024: नमस्कार मित्रांनो, केंद्र सरकार देशभरातील महिलांच्या कल्याणासाठी सातत्याने नवनवीन योजना राबवत असते. अशाच एका योजनेची आपण आज माहिती जाणून घेणार आहोत, ती म्हणजेच “विमा सखी योजना 2024” होय. या योजनेच्या माध्यमातून देशभरातील महिलांना दरमहा सात हजार रुपये मिळणार आहेत. ते कसे मिळणार? काय आहे नक्की … Read more