Kalakar Mandhan Yojana 2025: आता सरकारकडून कलाकारांना मिळणार दरमहा 3150 रुपये आर्थिक मदत!

Kalakar Mandhan Yojana 2025

Kalakar Mandhan Yojana In Marathi 2025 Kalakar Mandhan Yojana 2025: नमस्कार मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात कलाकार आहेत. साहित्यिक आणि कलाक्षेत्रात असणाऱ्या कलाकारांना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. साहित्य व कलाक्षेत्रात असणाऱ्या कलावंतांसाठी आपल्या हक्काचे सरकार म्हणजेच महाराष्ट्र राज्य सरकारने 7 फेब्रुवारी 2024 रोजी अतीशय महत्वाची अशी योजना सुरू केली, ती म्हणजेच “कलाकार … Read more