Kisan Credit Card In Marathi 2024: जाणून घ्या किसान क्रेडिट कार्डचे फायदे, पात्रता, अर्ज प्रक्रिया|
Kisan Credit Card Marathi Information Kisan Credit Card In Marathi 2024: नमस्कार मित्रांनो, ऑगस्ट 1998 मध्ये शेतकऱ्यांसाठी कमी व्याजदरात बँक कर्ज मिळावे यासाठी “किसान कर्ज कार्ड” प्रणाली सुरू करण्यात आली. नॅशनल बँक फॉर अॅग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट (नाबार्ड) च्या नियमांनुसार पार पडलेल्या या कार्यक्रमात भारत देशातील एकूण 6.67 कोटी शेतकऱ्यांना मदत केली आहे. त्याचबरोबर 1.1 … Read more