Ladki Bahin Yojana E-KYC Update 2025: आनंदाची बातमी! लाडकी बहीण योजना ई-केवायसी मुदत वाढली|
Ladki Bahin Yojana E-KYC Update In Marathi 2025 Ladki Bahin Yojana E-KYC Update 2025:नमस्कार लाडक्या बहिनींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे! लाडकी बहीण केवायसीची जी काही मुदत आहे ती आता वाढवलेली आहे. चला तर मग लाडक्या बहिनींनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्याची शेवटची तारीख काय आहे, … Read more