Majhi Ladki Bahin Yojana 6th Installment: “या” तारखेला लाडक्या बहिणींना मिळणार 6 वा हप्ता!!
Majhi Ladki Bahin Yojana 6th Installment In Marathi Majhi Ladki Bahin Yojana 6th Installment: नमस्कार मित्रांनो, राज्याच्या विधनसभा निवडणुकीत “माझी लाडकी बहीण योजना” गेम चेंजर ठरली आहे. आपल्या राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जुलै 2024 मध्ये विधनसभेच्या पावसाळी अधिवेशनात “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” अंमलात आणली. या योजनेचे आत्तापर्यंत 5 हप्ते महिलांच्या खात्यात … Read more