Ladki Bahin Yojana December Installment: लाडक्या बहीणींसाठी आनंदाची बातमी! 3500 कोटी रुपये वर्ग,1500 की 2100 रुपये मिळणार?
Ladki Bahin Yojana New Update December Installment Ladki Bahin Yojana December Installment: नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहीणींसाठी अतीशय महत्वाची बातमी! महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता याच वर्षी मिळणार आहे. मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की लाडकी बहीण योजनेची रक्कम 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्याची घोषणा महायुतीने केली होती. त्यामुळे राज्यातील लाडक्या … Read more