PM Vidya Lakshmi Yojana 2024:प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजनेच्या अंतर्गत शिक्षणासाठी मिळणार 6.5 लाखांपर्यंत कर्ज!!
PM Vidya Lakshmi Yojana In Marathi 2024 PM Vidya Lakshmi Yojana 2024: नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखामध्ये आपण PM Vidya Lakshmi Yojana 2024 (प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना 2024) ची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी 50 हजार ते 6.5 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. देशातील कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित … Read more