SBI SO Bharti 2024:भारतीय स्टेट बँक मध्ये एकूण 1511 रिक्त जागांची भरती सुरू!!

SBI SO Bharti 2024

SBI SO Recruitment 2024 SBI SO Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, आपण या लेखात स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय स्टेट बँक अंतर्गत होणाऱ्या भरतीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. भारतीय स्टेट बँक अंतर्गत नुकतीच भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. त्यामध्ये डेप्युटी मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर या पदांसाठी एकूण 1511 रिक्त जागा आहेत. मित्रांनो, भारतीय स्टेट … Read more