SBI Asha Scholarship Yojana 2024: 6 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार 7.5 लाखांपर्यंत शिष्यवृत्ती
SBI Asha Scholarship Yojana In Marathi 2024 SBI Asha Scholarship Yojana 2024: नमस्कार मित्रांनो, देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या हुशार विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली ही एक अत्यंत महत्वाची अशी योजना आहे. भारतातील प्रमुख शिष्यवृत्ती कार्यक्रमांपैकी “एसबीआय आशा स्कॉलरशिप योजना” एक महत्वपूर्ण अशी योजना आहे. ही योजना एसबीआय फाऊंडेशनच्या शिक्षण शाखा, इंटीग्रेटेड … Read more