SBI च्या ५० लाखांच्या होम लोनवर एक रुपयासुद्धा लागणार नाही.  

घर घेण्यासाठी जवळपास सर्वाना होम लोन घ्यावे लागते.

एसबीआय होम लोन ८.५० ते ९.६५ या  व्याजदराने देत आहे.

तुम्ही एसबीआय कडून ३० वर्षासाठी ५० लाख रुपयांचे गृहकर्ज घेतलेतर ईएमआय ३८,४४६ होईल.

होम लोनवर एकूण ८८,४०, ४४३ व्याज तुम्हाला भरावे लागणार आहे.

तुम्ही ज्या दिवशी होम लोन घेतले त्या दिवशी २८०० रुपये महिन्याची एसआयपी ३० वर्षासाठी करा. 

एसआयपीतून १२ टक्के तिटर्न धरल्यास ३० वर्षात ९८ लाख ८३ हजार ७५९ फंड जमा होईल.

एसआयपीतून मिळालेल्या ९८ लाख ८३ हजार ७५९ फंडात तुमची गुंतवणूक १०,०८,००० असणार आहे.

तुमची गुंतवणूक वजा केल्यास ८८,४०,४४३ लागलेले व्याज तुम्हाला एसआयपीतून परत मिळेल.

NVIDIA  सोबत टाटा कम्युनिकेश न्सचा करार झाला.