मोठ्या प्रमाणात एफपीआय विक्रीमुळे सेन्सेक्स १.४%घसरला, निफ्टी २३,०८६ वर स्थिरावला.
सोमवारी ब्रेंट क्रूडच्या किंमती प्रती डॉलर $८३ पर्यंत वाढलाय, जो रशियावर अमेरिकेच्या निर्बंधांनंतर १२ ऑगस्ट २०२४ नंतरचा सर्वाधिक आहे.
ज्यामुळे गुंतवणूकदारांच्या चिंतेत आणखी भर पडली.
सेन्सेक्स संत्राच्या शेवटी ७६,३३० वर बंद झाला ,जो १,०३९ अंकांनी किंवा १.४ टक्क्यांनी घसरला.
तर निफ्टि २३,०८६ वर बंद झाला,जो ३४६ अंकांनी किंवा १.५ टक्क्यांनी घसरला.
बीएसई -सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल १२.६ ट्रिलियन रुपयांनी घसरून ४१७ ट्रिलियन रुपयांवर पोहोचले.
निफ्टि मिडकॅप १०० मध्ये ४.०२ टक्क्यांनी घसरण झाली आहे.
४ जून २०२४ रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालांनी बाजाराला धक्का दिला तेव्हा पासून ही एका दिवसातील सर्वात मोठी घसरण होती.
निफ्टि स्मॉलकॅप १०० मध्ये ४.१ टक्क्यांनी घसरण झाली.
पॅन कार्ड धारकांना सतर्कता !!
Learn more