कसोटी क्रिकेटची १४२ वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच असं झालं.
इंडिया-न्यूझीलंड पुणे सामन्यात कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच असं पहायल आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच असं झालं जेव्हा दोन्ही संघांकडून पहिल्या डावात स्पिनरकडून ७ विकेट्स घेतल्या आहे .
टीम इंडियाकडून वॉशिंग्टन सुंदर याने पहिल्या डावात ५९ धावांच्या मोबदल्यात ७ विकेट्स घेतल्या आहे.
तसेच न्यूझीलंडकडून पहिल्या डावात मिचेल सॅटनर याने ५३ रन्स देत ७ जणांना बाद केलं.
२१ व्या दशकात दोन्ही संघांच्या गोलंदांजाकडून एकाच सामन्यात ७-७ विकेट्स घेण्याची पहिलीच वेळ आहे.
वॉशिंग्टन सुंदरची कसोटी कारकीर्दीतील ही सर्वात्तम कामगिरी केली आहे.
तर मिचेल सॅ टनर याचीही कसोटी कारकीर्दीतील ७ विकेट्स घेण्याची पहिलीचं वेळ आहे.
विराटला पछाडत कॅप्टन रोहित पुढे निघाला.
Learn more