Mumbai Customs Recruitment 2024
Mumbai Customs Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, मुंबई कस्टम विभागाने नुकतीच गट- क पदांची एकूण 44 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. मित्रांनो, तुम्ही जर 10 वी पास असाल अनो नोकरीच्या शोधात आपला अमूल्य वेळ वाया घालवत असाल तर तुमच्यासाठी ही भरतीची जाहिरात उत्तम नोकरीची संधी ठरणार आहे.
तुम्हाला जर Mumbai Customs Bharti 2024 चा अर्ज करायचा असेल तर 17 डिसेंबर 2024 पूर्वी ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज सादर करणे आवश्यक आहे. सदर भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना सूचित करण्यात येते की त्यांनी आपले अर्ज संबंधित दिलेल्या तारखेपूर्वी सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर अर्ज सादर केल्यास तुमचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी.
आपण या भरतीची संपूर्ण माहिती खाली पाहणार आहोत, जसे की एकूण रिक्त जागा, नोकरीचे ठिकाण, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा. अर्ज करण्याची पद्धत, अर्ज शुल्क, अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख त्याचबरोबर अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे? ई संपूर्ण माहिती आपण खालील माहितीमध्ये पाहणार आहोत.
सदर भरतीच्या अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या ‘पीडीएफ जाहिरात’ या समोरील बटणावर क्लिक करून संपूर्ण पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचू शकताय.
Mumbai Customs Bharti 2024 थोडक्यात माहिती
पदाचे नाव | • Seaman • Greaser |
एकूण रिक्त जागा | 44 रिक्त जागा |
नोकरीचे ठिकाण | मुंबई |
शैक्षणिक पात्रता | खाली दिलेली शैक्षणिक पात्रतेची सविस्तर माहिती पहा |
वयोमर्यादा | 18 ते 25 वर्षे [SC/ST-05 वर्षे सूट, OBC-03 वर्षे सूट |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाइन अर्ज पद्धत |
अर्ज शुल्क | नाही |
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख | 04 नोव्हेंबर 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 17 डिसेंबर 2024 |
अधिकृत वेबसाइट | ➡️येथे क्लिक करा⬅️ |
Mumbai Customs Bharti 2024:एकूण रिक्त जागा
अ. क्र. | पदाचे नाव | एकूण रिक्त जागा |
---|---|---|
1 | Seaman (सीमॅन) | 33 |
2 | Greaser (ग्रीझर) | 11 |
एकूण | 44 रिक्त जागा |
Mumbai Customs Bharti 2024: शैक्षणिक पात्रता
अ. क्र. | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|---|
1 | Seaman (सीमॅन) | ⅰ] 10 वी पास ⅱ] सीमनशिपच्या कामात दोन वर्षांच्या अनुभवासह समुद्रात जाणाऱ्या यांत्रिक जहाजाचा 3 वर्षांचा अनुभव |
2 | Greaser (ग्रीझर) | ⅰ] 10 वी पास ⅱ] मुख्य आणि सहाय्यक यंत्रसामग्रीच्या देखभालीसाठी समुद्रात जाणाऱ्या यांत्रिक जहाजाचा 3 वर्षांचा अनुभव |
Mumbai Customs Bharti 2024:अर्ज पाठविण्याचा पत्ता
● सीमाशुल्क विभागाचे सहाय्यक आयुक्त, पी आणि ई (मरीन), 11 वा मजला, नवीन कस्टम हाऊस, बॅलार्ड इस्टेट, मुंबई – 400 001.
Mumbai Customs Bharti 2024:महत्वाच्या लिंक्स
📑पीडीएफ जाहिरात | ➡️येथे क्लिक करा⬅️ |
📢ऑफलाइन अर्ज | ➡️येथे क्लिक करा⬅️ |
🌐अधिकृत वेबसाइट | ➡️येथे क्लिक करा⬅️ |
सारांश
मित्रांनो, आम्ही तुम्हाला “Mumbai Customs Bharti 2024” अंतर्गत होणाऱ्या भरतीची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की या भरतीमध्ये एकूण किती रिक्त जागा आहेत, आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.
धन्यवाद !!
आमच्या इतर काही पोस्ट तुम्ही पाहू शकताय:
- NFL Bharti 2024:नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये 336 रिक्त जागांची भरती|
- Indian Post Payment Bank Bharti 2024:इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत 344 रिक्त पदांची भरती जाहीर!!
- GMC Kolhapur Bharti 2024: GMC कोल्हापूर मध्ये 10 वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
- MSC Bank Bharti 2024:महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत 75 रिक्त जागांची भरती सुरू;मिळणार 30,000/- पगार!!
- IDBI Bank Bharti 2024:आयडीबीआय बँकेत एकूण 1000 जागांची नवीन भरती जाहीर|
- Northeast Frontier Railway Bharti 2024:पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वेत तब्बल 5647 रिक्त जागांची भरती जाहीर!!
- NWR Railway Bharti 2024: उत्तर पश्चिम रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदांची एकूण 1791 जागांसाठी भरती सुरू!
- ITBP Bharti 2024:भारतीय तिब्बत सीमा पुलिस मध्ये नवीन 526 जागांसाठी भरती|