MSC Bank Bharti 2024:महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत 75 रिक्त जागांची भरती सुरू;मिळणार 30,000/- पगार!!

MSC Bank Recruitment 2024

MSC Bank Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, MSC Bank (महाराष्ट्र राज्य सहकारी बँक) अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती जाहिरात नुकतीच प्रकाशित झाली आहे. यामध्ये “प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी व प्रशिक्षणार्थी सहयोगी” या पदांच्या एकूण 75 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. सदर पदभरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

MSC Bank (महाराष्ट्र राज्य सहकारी बँक) अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावे लागणार आहेत. सदर भरतीची ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 नोव्हेंबर 2024 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना सूचित करण्यात येते की त्यांनी दिलेल्या तारखेपूर्वी आपले अर्ज सादर करणे आवश्यक आहे. दिलेल्या तारखेनंतर अर्ज सादर केल्यास तुमचे अर्ज गृहीत न धरता सरसकट नाकारले जातील, याची नोंद घ्यावी.

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया या भरतीची सविस्तर माहिती जसे की एकूण रिक्त जागा, पदांची नावे, शैक्षणिक पात्रता, नोकरीचे ठिकाण, वयोमर्यादा, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज शुल्क, अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, त्याचबरोबर किती मानधन मिळणार आहे, अर्ज कसा करायचा आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे? ई संपूर्ण माहिती आपण खालील लेखात पाहणार आहोत.

कृपया खाली दिलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा. त्याचबरोबर अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन देखील काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे.

MSC Bank Bharti 2024

मित्रांनो, तुम्ही ही माहिती तुमच्या जवळील गरजू मित्र-मैत्रिणींना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनादेखील या माहितीचा उपयोग होईल त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल.

MSC Bank Bharti 2024 सविस्तर माहिती

पदाचे नावप्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी व प्रशिक्षणार्थी सहयोगी
एकूण रिक्त जागा75
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण महाराष्ट्र
वयोमर्यादा21 ते 32 वर्षे
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे
अर्ज शुल्कⅰ] प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी :- 1770/- रुपये
ⅱ] प्रशिक्षणार्थी सहयोगी :- 1180/- रुपये
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन अर्ज पद्धत
अर्ज करण्याची शेवटची तारीख08 नोव्हेंबर 2024
अधिकृत वेबसाइटhttps://www.mscbank.com/

MSC Bank Bharti 2024:एकूण रिक्त जागा

अ. क्र.पदाचे नावएकूण रिक्त जागा
1प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी25
2प्रशिक्षणार्थी सहयोगी50
एकूण75 रिक्त जागा

MSC Bank Bharti 2024:वयोमर्यादा

31 ऑगस्ट 2024 रोजी

  • प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी :- 23 ते 32 वर्षे
  • प्रशिक्षणार्थी सहयोगी :- 21 ते 28 वर्षे

MSC Bank Bharti 2024:शैक्षणिक पात्रता

अ. क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
1प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारीⅰ] 50 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
ⅱ] 02 वर्षे अनुभव
2प्रशिक्षणार्थी सहयोगीⅰ] 50 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी

MSC Bank Bharti 2024:वेतन/मानधन

अ. क्र.पदाचे नाववेतन/मानधन
1प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी30,000/- रुपये प्रतिमहा
2प्रशिक्षणार्थी सहयोगी25,000/- रुपये प्रतिमहा

MSC Bank Bharti 2024:अर्ज करण्याची पद्धत

  • MSC Bank (महाराष्ट्र राज्य सहकारी बँक) अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावे लागणार आहेत.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवार आम्ही खाली दिलेल्या ‘ऑनलाइन अर्ज करा’ या पर्यायावर क्लिक करून थेट ऑनलाइन अर्जाची लिंक उघडू शकताय आणि आपला अर्ज सबमीट करू शकताय.
  • ऑनलाइन व्यतिरिक्त इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज सादर करू नये, तसे आढळून आल्यास तुमचे अर्ज नाकारले जातील.
  • त्याचबरोबर अर्ज करण्यापूर्वी अर्जदारांनी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचल्यानंतरच अर्ज सादर करायचे आहेत.
  • सदर भरतीची ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 नोव्हेंबर 2024 आहे.
  • दिलेल्या तारखेपूर्वी अर्ज सादर करणे आवश्यक आहे, त्यानंतर अर्ज सादर केल्यास तुमचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेली पीडीएफ जाहिरात पाहू शकताय.

MSC Bank Bharti 2024:महत्वाच्या लिंक्स

पीडीएफ जाहिरात➡️येथे क्लिक करा⬅️
ऑनलाइन अर्ज करा➡️येथे क्लिक करा⬅️
अधिकृत वेबसाइट➡️येथे क्लिक करा⬅️

सारांश

मित्रांनो, आम्ही तुम्हाला “MSC Bank (महाराष्ट्र राज्य सहकारी बँक) भरती 2024″ ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की या भरतीमध्ये एकूण किती रिक्त जागा आहेत, आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.

धन्यवाद !!

आमच्या इतर काही पोस्ट तुम्ही पाहू शकताय:

MSC Bank Bharti 2024:FAQ’s
  1. MSC Bank (महाराष्ट्र राज्य सहकारी बँक) अंतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये एकूण किती रिक्त जागा आहेत?

    सदर भरतीमध्ये एकूण 75 रिक्त जागा आहेत.

  2. MSC Bank (महाराष्ट्र राज्य सहकारी बँक) अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी अर्ज कसा करायचा आहे?

    महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

  3. MSC Bank (महाराष्ट्र राज्य सहकारी बँक) अंतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये पात्र असलेल्या उमेदवारांना किती पगार मिळणार आहे?

    महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये पात्र असलेल्या उमेदवारांना 30,000/- रुपये वेतन मिळणार आहे.

  4. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2024 ची ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

    MSC Bank Bharti 2024 ची ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 नोव्हेंबर 2024 आहे.