Konkan Railway Bharti 2024:कोकण रेल्वे मध्ये 190 रिक्त पदांची भरती सुरू !!

Konkan Railway Recruitment 2024

Konkan Railway Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, KRCL (Konkan Railway Corporation Limited) म्हणजेच कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी विविध रिक्त पदांची नवीन भरती जाहिरात नुकतीच प्रकाशित केली आहे. यामध्ये कोकण रेल्वेने एक वर्षाचे शिकाऊ प्रशिक्षण घेणाऱ्या “पदवीधर शिकाऊ व तंत्रज्ञ डिप्लोमा शिकाऊ उमेदवार” या पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे.

KRCL (Konkan Railway Corporation Limited) म्हणजेच कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या ‘ऑनलाइन अर्ज करा’ या समोरील बटणावर क्लिक करून ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या भरतीची ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 नोव्हेंबर 2024 आहे. सर्व इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांना सूचित करण्यात येते की, त्यांनी दिलेल्या तारखेपूर्वी आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर अर्ज सादर केल्यास तुमचे अर्ज विचारात न घेता सरसकट नाकारले जातील.

चला तर मग पाहूया एकूण रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, नोकरीचे ठिकाण, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज कसा करायचा, अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे? ई संपूर्ण माहिती आपण खालील लेखात पाहणार आहोत.

Konkan Railway Bharti 2024

सदर भरतीच्या अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या ‘पीडीएफ जाहिरात’ या समोरील बटणावर क्लिक करून संपूर्ण पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन पाहू शकताय.

Konkan Railway Recruitment 2024 सविस्तर माहिती

पदाचे नावपदवीधर अप्रेंटिस, तंत्रज्ञ अप्रेंटिस
एकूण रिक्त जागा190 जागा
शैक्षणिक पात्रताखाली दिलेली शैक्षणिक पात्रतेची माहीती पाहू शकताय
नोकरीचे ठिकाणमहाराष्ट्र, कोकण रेल्वे
अर्ज शुल्कGeneral/OBC :- 100/- रुपये
SC/ST/EWS/अल्पसंख्यांक / महिला :- फी नाही
वयोमर्यादा01 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 25 वर्षे
[SC/ST :- 05 वर्षे सूट, OBC :-03 वर्षे सूट]
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन अर्ज पद्धत
अर्ज करण्याची शेवटची तारीख02 नोव्हेंबर 2024
अधिकृत वेबसाइट➡️येथे क्लिक करा⬅️

Konkan Railway Bharti 2024:एकूण रिक्त जागा

अ. क्र.पदाचे नावएकूण रिक्त जागा
1पदवीधर अप्रेंटिस80
2डिप्लोमा अप्रेंटिस80
3सामान्य पदवीधर अप्रेंटिस30
एकूण190 जागा

Konkan Railway Bharti 2024:Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)

अ. क्र.पदाचे नावEducational Qualification (शैक्षणिक पात्रता)
1पदवीधर अप्रेंटिसCivil/Electrical/Electronics/
Mechanical/ Computer Engineering
(संबंधित पदवी)
2डिप्लोमा अप्रेंटिससंबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा
3सामान्य पदवीधर अप्रेंटिसBA/B. SC /B. Com/BBA/BSMS/ BJMC/BBS

How To Apply For Konkan Railway Jobs 2024

  • KRCL (Konkan Railway Corporation Limited) म्हणजेच कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.
  • ऑनलाइन व्यतिरिक्त इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज सादर केल्यास तुमचे अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत.
  • ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे.
  • त्याचबरोबर सदर भरतीची ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 नोव्हेंबर 2024 आहे.
  • सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की ,त्यांनी दिलेल्या तारखेपूर्वी आपले अर्ज सादर करणे आवश्यक आहेत.
  • त्यानंतर म्हणजेच दिलेल्या तारखेनंतर अर्ज सादर केल्यास तुमचे अर्ज सरसकट नाकारले जातील.
  • सदर भरतीच्या अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या ‘पीडीएफ जाहिरात’ या समोरील बटणावर क्लिक करून संपूर्ण पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक पाहू शकताय.

Konkan Railway Bharti 2024:Important Links (महत्वाच्या लिंक्स)

📑PDF जाहिरात➡️येथे क्लिक करा⬅️
📢Online Apply (ऑनलाइन अर्ज करा)➡️येथे क्लिक करा⬅️
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)➡️येथे क्लिक करा⬅️

सारांश

मित्रांनो, आम्ही तुम्हाला “KRCL (Konkan Railway Corporation Limited) म्हणजेच कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या भरती 2024″ ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की या भरतीमध्ये एकूण किती रिक्त जागा आहेत, आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.

धन्यवाद !!

आमच्या इतर काही पोस्ट तुम्ही पाहू शकताय: