MPT Goa Bharti 2024:मुरगाव पोर्ट प्राधिकरण मध्ये १० वी /१२ वी उमेदवारांना नोकरीची संधी!!

MPT Goa Bharti 2024

MPT Goa Recruitment 2024 MPT Goa Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, आपण या लेखात MPT (Mormugao Port Authority) म्हणजेच मुरगाव पोर्ट प्राधिकरण अंतर्गत होणाऱ्या भरतीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मुरगाव पोर्ट प्राधिकरण यांनी नुकतीच विविध रिक्त पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित केली आहे. या भरती जाहिरातीत “सब ऑफिसर, ड्रायव्हर ऑपरेटर आणि फायरमन” अशी विविध पदे … Read more