GAIL India Recruitment 2024
GAIL India Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, गेल इंडिया लिमिटेड अंतर्गत “वरिष्ठ अभियंता, वरिष्ठ अधिकारी, अधिकारी, मुख्य व्यवस्थापक” अशा विविध रिक्त पदांची भरती जाहीर केली आहे. इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
गेल इंडिया लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये वरील पदांसाठी एकूण 275 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत.
मित्रांनो, तुम्ही जर वरील पदांसाठी इच्छुक असाल तर तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज सादर करावे लागणार आहेत. त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या ‘ऑनलाइन अर्ज करा’ या समोरील बटणावर क्लिक करून थेट ऑनलाइन अर्जाची लिंक उघडू शकताय व आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करू शकताय.
सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला 11 डिसेंबर 2024 पूर्वी अर्ज सादर करावे लागणार आहेत. त्यानंतर अर्ज सादर केल्यास तुमचे अर्ज विचारात न घेता सरसकट नाकारले जातील, याची नोंद घ्यावी. सदर भरतीच्या अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या ‘पीडीएफ जाहिरात’ या समोरील बटणावर क्लिक करून संपूर्ण पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचू शकताय.
GAIL India Bharti 2024:थोडक्यात माहिती
- पदाचे नाव :- “वरिष्ठ अभियंता, वरिष्ठ अधिकारी, अधिकारी, मुख्य व्यवस्थापक”
- एकूण रिक्त जागा :- 257 जागा
- नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
- शैक्षणिक पात्रता :- खाली दिलेली शैक्षणिक पात्रतेची सविस्तर माहिती पहा
- वयोमर्यादा :- 28 ते 43 वर्षे
- अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाइन अर्ज पद्धत
- अर्ज शुल्क :-
- General/OBC/EWS:- 200/- रुपये
- SC/ST/PWD:- फी नाही
- अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 11 डिसेंबर 2024
- अधिकृत वेबसाइट :- ➡️येथे क्लिक करा⬅️
GAIL India Bharti 2024:एकूण रिक्त जागा
अ. क्र. | पदाचे नाव | एकूण रिक्त जागा |
---|---|---|
1 | वरिष्ठ अभियंता | 98 |
2 | वरिष्ठ अधिकारी | 130 |
3 | अधिकारी | 33 |
4 | मुख्य व्यवस्थापक | 14 |
एकूण | 275 जागा |
GAIL India Bharti 2024:शैक्षणिक पात्रता
अ. क्र. | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|---|
1 | वरिष्ठ अभियंता | Degree, BE/B. Tech |
2 | वरिष्ठ अधिकारी | CA, CMA, ICWA, BA, B. Sc, B. Com, BE/B. Tech/ Graduation |
3 | अधिकारी | Degree, Masters Degree, M. Sc |
4 | मुख्य व्यवस्थापक | Post Graduation Degree, MBBS, MD, DNB |
GAIL India Bharti 2024:वेतन
अ. क्र. | पदाचे नाव | वेतन |
---|---|---|
1 | वरिष्ठ अभियंता | Rs. 60,000/- to 1,80,000/- |
2 | वरिष्ठ अधिकारी | Rs. 60,000/- to 1,80,000/- |
3 | अधिकारी | Rs. 50,000/- to 1,60,000/- |
4 | मुख्य व्यवस्थापक | Rs. 90,000/- to 2,40,000/- |
GAIL India Bharti 2024:अर्ज कसा करायचा
● ऑनलाइन अर्ज पद्धत :-
- गेल इंडिया लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या “ऑनलाइन अर्ज करा” या समोरील बटणावर क्लिक करून तुम्ही थेट ऑनलाइन अर्जाची लिंक उघडून तुमचे अर्ज सादर करू शकताय.
- त्याचबरोबर तुम्हाला 11 डिसेंबर 2024 पूर्वी अर्ज सादर करावे लागणार आहेत.
- दिलेल्या तारखेनंतर अर्ज सादर केल्यास तुमचे अर्ज सरसकट नाकारले जातील, याची नोंद घ्यावी.
- गेल इंडिया लिमिटेड भरती 2024 च्या अधिक महितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या “पीडीएफ जाहिरात” या समोरील बटणावर क्लिक करून संपूर्ण पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक पाहू शकताय.
GAIL India Bharti 2024:महत्वाच्या लिंक्स
📑PDF (पीडीएफ जाहिरात) | ➡️येथे क्लिक करा⬅️ मुख्य व्यवस्थापक ➡️येथे क्लिक करा⬅️ |
📢Online Apply (ऑनलाइन अर्ज करा) | ➡️येथे क्लिक करा⬅️ |
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट) | ➡️येथे क्लिक करा⬅️ |
सारांश
मित्रांनो, आम्ही तुम्हाला “गेल इंडिया लिमिटेड” अंतर्गत होणाऱ्या भरतीची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की या भरतीमध्ये एकूण किती रिक्त जागा आहेत, आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.
आमच्या इतर काही पोस्ट तुम्ही पाहू शकताय: ➡️येथे पहा⬅️