कोचीन शिपयार्ड मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२४|ऑनलाइन अर्ज करा !!

Cochin Shipyard Recruitment 2024

Cochin Shipyard Bharti 2024:नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर आम्ही तुमच्यासाठी नवीन रोजगाराची संधी घेऊन आलो आहोत.होय, तुम्ही जर पदवीधर असाल तर तुमच्यासाठी ही उत्तम रोजगाराची संधी असणार आहे. कोचीन शिपयार्ड लिमिटेड (Cochin Shipyard Limited, CSL) ने नुकतीच विविध रिक्त पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित केली आहे. या भरती जाहिरातीमध्ये “प्रकल्प अधिकारी, सहाय्यक अभियंता, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, लेखापाल” अशी विविध पदे रिक्त आहेत. CSL (Cochin Shipyard Limited) च्या भरती मंडळाने फेब्रुवारी 2024 च्या या जाहिराती मध्ये वरील पदांसाठी एकूण 11 रिक्त पदे जाहीर केली आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार कोचीन शिपयार्ड च्या https://cochinshipyard.in/ या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन (online) पद्धतीने आपले अर्ज करू शकतात.

CSL (Cochin Shipyard Limited) कोचीन शिपयार्ड भरतीची ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख “प्रकल्प अधिकारी – 13 मार्च 2024 आहे. तसेच सहाय्यक अभियंता, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, लेखापाल या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 मार्च 2024 आहे. इच्छुक आणि पात्र उमेवारांनी दिलेल्या तारखेपूर्वी आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत. देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत ते अर्ज सरसकट नाकारले जातील. यांची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.

मित्रांनो, कोचीन शिपयार्ड अंतर्गत होणाऱ्या भरती संबंधित अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली सविस्तर माहिती जसे की,एकूण पदे,पदांची नावे ,अर्ज करण्याची पद्धत,अर्ज पाठवण्याचा पत्ता,नोकरीचे ठिकाण, वयोमर्यादा,अर्ज शुल्क ,अर्ज कसा करावा,अर्ज करण्याची शेवटची तारीख,तसेच अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक्स ई माहिती खाली दिलेली आहे. अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक पहावी.

Cochin Shipyard Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Cochin Shipyard Bharti 2024:कोचीन शिपयार्ड

पदाचे नाव :-

 • “प्रकल्प अधिकारी, सहाय्यक अभियंता, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, लेखापाल

एकूण रिक्त पदे :-

 • ११ पदे

शैक्षणिक पात्रता :-

 • खाली दिलेली सविस्तर माहिती पहा

नोकरीचे ठिकाण :-

वयोमर्यादा :-

 • ३० वर्षे ते ४५ वर्षे

अर्ज करण्याची पद्धत :-

निवड प्रक्रिया :-

 • Interview – मुलाखत

अर्ज शुल्क :-

 • रु. ४००/-

वेतनश्रेणी/ मानधन :-

 • दरमहा रु. २८,००० /- ते रु. १,१०,०००/- पर्यंत

अर्ज पाठवण्याचा पत्ता :-

 • संबंधित दिलेल्या पत्त्यावर

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख :-

 • २४ फेब्रुवारी २०२४

शेवटची तारीख :-

 • १३ मार्च २०२४

अधिकृत वेबसाइट :- https://cochinshipyard.in/

Cochin Shipyard Bharti 2024:सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे

Organization NameCSL (Cochin Shipyard Limited)
कोचीन शिपयार्ड भरती
Name Posts (पदाचे नाव)प्रकल्प अधिकारी (Safety)
प्रकल्प अधिकारी (Mechanical)
प्रकल्प अधिकारी (Civil)
प्रकल्प अधिकारी (Electrical)
सहाय्यक अभियंता (Assistant Engineer)
सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (Assistant Administrative)
लेखापाल (Accountant)
Number of Posts (एकूण पदे)11 Vacancies
Official Website (अधिकृत वेबसाईट)https://cochinshipyard.in/
Application Mode (अर्ज करण्याची पद्धत) Online – ऑनलाइन
Job Location (नोकरीचे ठिकाण) All over India
Age Limit (वयोमर्यादा) ३० वर्षे ते ४५ वर्षे
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)Educational qualification is as per requirement of the post.(Read original advertisement.)
खाली दिलेली माहिती पहा
Selection process(निवड प्रक्रिया)Interview
Salary (वेतनश्रेणी/मानधन)Per month Rs. 37,000/- Rs. 80,000/- upto
Application Fee (अर्ज शुल्क)सहाय्यक अभियंता (Assistant Engineer)
सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (Assistant Administrative)
लेखापाल (Accountant) या पदांसाठी रुपये 400 /-
E-mail Address to send application (अर्ज पाठवण्याचा ई मेल पत्ता)careers@hooghlycsl.com
(प्रकल्प अधिकारी) पदासाठी
Important Dates
Date of commencement of application process
(अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख)

Last Date For Application
(अर्ज करण्याची शेवटची तारीख)
२४ फेब्रुवारी २०२४
१३ मार्च २०२४

Cochin Shipyard Bharti 2024:Vacancy Details

Name Posts (पदाचे नाव)Number of Posts (एकूण पदे)
प्रकल्प अधिकारी (Safety)01 पद
प्रकल्प अधिकारी (Mechanical)05 पदे
प्रकल्प अधिकारी (Civil)01 पद
प्रकल्प अधिकारी (Electrical)01 पद
सहाय्यक अभियंता (Assistant Engineer)01 पद
सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (Assistant Administrative)01 पद
लेखापाल (Accountant)01 पद

Cochin Shipyard Bharti 2024:Educational Qualification

Name Posts (पदाचे नाव)Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)Experience
(अनुभव)
प्रकल्प अधिकारी (Safety)Degree in Safety Engineering from a recognized University
OR
Degree in any branch of Engineering from a recognized University
OR
Degree in Physics or Chemistry
a) Engineering Degree holder should have minimum two years experience

b) The candidate shall have experience in handling activities related to HSE (Health, Safety and Environment) in a Shipyard / Factory
प्रकल्प अधिकारी (Mechanical)Degree in Mechanical Engineering with 60% of marks from a recognized Universitya) Minimum of two years post qualification experience
• Ship Building /Ship
• Marine related Company or
• Port or
• Engineering Company or
• Government / Semi Government Company /Establishment
प्रकल्प अधिकारी (Civil)Degree in Civil Engineering with 60% of marks from a recognized Universitya) Minimum of two years post qualification experience / training in Civil engineering works / large infrastructure projects (Highways, railways, ports, shipyards, roads and bridge etc.)in Shipyard/ Port/ Marine Engineering Training Institute/ Heavy Engineering Company.
प्रकल्प अधिकारी (Electrical)Degree in Electrical / Electronics / Electronics & Communication / Electronics & Instrumentation Engineering with 60% of marksMinimum of 02 years post qualification experience in a
• Ship Building Company
• Ship Repair Company
• Marine related Company
• Port or
• Engineering Company
• Government Company or Establishment
सहाय्यक अभियंता3 year Diploma in Mechanical ?Electrical / Electronics Engineering from a State Board of Technical Education
सहाय्यक प्रशासकीय अधिकारीDegree in Arts / Science / Commerce OR Pass in three year Diploma in Commercial Practice / Computer Engineering / information Technology securing minimum of 60% of marks from a state Board of Technical Education
लेखापालGraduation with M. Com Seven years and Seven years post Qualification experience in Finance / Accounting in a Government Establishment / Public or Private Sector Undertaking

Cochin Shipyard Bharti 2024:Salary Details

Name Posts (पदाचे नाव)Salary (वेतनश्रेणी/मानधन)
प्रकल्प अधिकारी (Safety, Mechanical, Civil, Electrical) First year :- Rs. 37,000/-
Second year :- Rs. 38,000/-
Third year :- Rs. 40,000/-
सहाय्यक अभियंता (Assistant Engineer)Rs. 28,000/- to Rs. 1,10,000/-
सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (Assistant Administrative)Rs. 28,000/- to Rs. 1,10,000/-
लेखापाल (Accountant)Rs. 28,000/- to Rs. 1,10,000/-

Cochin Shipyard Bharti 2024:How To Apply

 • CSL (Cochin Shipyard Limited) कोचीन शिपयार्ड भरती २०२४ करिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
 • अर्जाचा इतर कोणताही प्रकार (ऑनलाइन व्यतिरिक्त) स्वीकारला जाणार नाही.
 • ऑफलाइन पद्धतीने /पोस्टाने सादर केलेले अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत. तसे आढळून आल्यास सदर प्रकारचे अर्ज सरसकट नाकारले जातील,याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • इच्छुक आणि पात्र अर्जदारांनी ऑनलाइन पद्धतीने केलेल्या अर्जासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
 • सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की,त्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यापूर्वी जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
 • पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याच्यावेळी सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत माहिती देणे गरजेचे आहे.
 • देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत,ते अर्ज सरसकट नाकारले जातील याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे.
 • केंद्रीय इलेक्ट्रोनिक्स अभियांत्रिकी संशोधन संस्था भरती २०२४ साठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
 • कोचीन शिपयार्ड भरतीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 24 फेब्रुवारी 2024 रोजी सुरू होईल.
 • सहाय्यक अभियंता (Assistant Engineer), सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (Assistant Administrative),लेखापाल (Accountant) पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 मार्च 2024 आहे.
 • कोचीन शिपयार्ड भरती २०२४ •प्रकल्प अधिकारी (Safety, Mechanical, Civil, Electrical) ची अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मार्च 2024 आहे.
 • अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.

📁Download PDF(जाहिरात)👉येथे क्लिक करा👈

👉येथे क्लिक करा👈
👉Online Apply (ऑनलाइन अर्ज करा)👉येथे क्लिक करा👈
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा👈
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)👉येथे क्लिक करा👈
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp लोगोवर क्लिक करून ग्रुप जॉइन करा.

अन्य महत्वाच्या जाहिराती पुढीलप्रमाणे…..