IDBI Bank Bharti 2024:आयडीबीआय बँकेत एकूण 1000 जागांची नवीन भरती जाहीर|

IDBI Bank Recruitment 2024

IDBI Bank Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, IDBI (Industrial Development Bank Of India Limited) यांनी ‘एक्झिक्युटिव सेल्स अँड ऑपरेशन्स’ पदांच्या एकूण 1000 रिक्त जागा भरण्यासाठी नुकतीच नवीन भरती जाहिरात प्रकाशित केली आहे. मित्रांनो, तुम्ही जर पदवीधर असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी IDBI बँकेत भरती होण्याची ही एक उत्तम संधी असणार आहे.

IDBI (Industrial Development Bank Of India Limited) अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेल्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत. त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे सदर भरतीची ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 नोव्हेंबर 2024 आहे.

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया Industrial Development Bank Of India Limited अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये एकून किती रिक्त जागा आहेत, कोणती रिक्त पदे आहेत, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज कसा करायचा, अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख, अर्ज करण्याची शेवटची तारीख ई संपूर्ण माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

सदर भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना सूचित करण्यात येते त्यांनी अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या ‘पीडीएफ जाहिरात’ या समोरील बटणावर क्लिक करून संपूर्ण पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक पहावी.

IDBI Bank Bharti 2024

IDBI Bank Bharti 2024:थोडक्यात माहिती

पदाचे नावएक्झिक्युटिव सेल्स अँड ऑपरेशन्स
एकूण रिक्त जागा1000
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
शैक्षणिक पात्रताखाली दिलेली शैक्षणिक पात्रतेची सविस्तर माहिती पहा
वयोमर्यादा1 ऑक्टोबर 2024 रोजी 20 ते 25 वर्षे
[SC/ST-05 वर्षे सूट, OBC-03 वर्षे सूट
अर्ज शुल्कSC/ST/PWD – 250/- रुपये,
General/OBC/EWS – 1050/- रुपये
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख07 नोव्हेंबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख16 नोव्हेंबर 2024
अधिकृत वेबसाइट➡️येथे क्लिक करा⬅️

IDBI Bank Bharti 2024:एकूण रिक्त जागा

अ. क्र.पदाचे नावएकूण रिक्त जागा
1एक्झिक्युटिव सेल्स अँड ऑपरेशन्स1000

IDBI Bank Bharti 2024:Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)

अ. क्र.पदाचे नावEducational Qualification (शैक्षणिक पात्रता)
1एक्झिक्युटिव सेल्स अँड ऑपरेशन्स• कोणत्याही शाखेतील पदवी
• संगणक आणि IT संबंधित पैलूंमधील ज्ञान असणे आवश्यक आहे

IDBI Bank Bharti 2024:Salary (वेतन)

अ. क्र.पदाचे नावSalary (वेतन)
1एक्झिक्युटिव सेल्स अँड ऑपरेशन्सपहिले वर्ष 29,000/- दरमहा,
दुसरे वर्ष 31,300/- दरमहा

IDBI Bank Bharti 2024:महत्वाच्या तारखा

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख07 नोव्हेंबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख16 नोव्हेंबर 2024
ऑनलाइन अर्ज शुल्क भरण्याची तारीख07 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर 2024
परीक्षा01 डिसेंबर 2024

IDBI Bank Bharti 2024:महत्वाच्या लिंक्स

📑पीडीएफ जाहिरात➡️येथे क्लिक करा⬅️
📢ऑनलाइन अर्ज करा➡️येथे क्लिक करा⬅️
🌐अधिकृत वेबसाइट➡️येथे क्लिक करा⬅️

IDBI Bank Bharti 2024:सूचना

  • IDBI (Industrial Development Bank Of India Limited) अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांना सूचित करण्यात येते की त्यांनी फक्त ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज करणे आवश्यक आहे.
  • ऑनलाइन व्यतिरिक्त इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज सादर केल्यास तुमचे अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत.
  • त्याचबरोबर सदर भरतीचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्ही वर दिलेल्या ‘ऑनलाइन अर्ज करा’ या समोरील बटणावर क्लिक करून थेट ऑनलाइन अर्जाची लिंक उघडू शकताय.
  • तसेच अर्जात कोणत्याही प्रकारची खोटी किंवा अपूर्ण माहिती भरू नये, तसे आढळून आल्यास तुमचे अर्ज विचारात न घेता सरसकट नाकारले जातील, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • सदर भरतीची ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 नोव्हेंबर 2024 आहे.
  • पात्र असलेल्या उमेदवारांनी दिलेल्या तारखेपूर्वी आपले अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
  • सदर भरतीच्या अधिक माहितीसाठी तुम्ही वर दिलेल्या ‘पीडीएफ जाहिरात’ या समोरील बटणावर क्लिक करून संपूर्ण पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक पाहू शकताय.

सारांश

मित्रांनो, आम्ही तुम्हाला “IDBI (Industrial Development Bank Of India Limited)” अंतर्गत होणाऱ्या भरतीची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की या भरतीमध्ये एकूण किती रिक्त जागा आहेत, आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.

धन्यवाद !!

आमच्या इतर काही पोस्ट तुम्ही पाहू शकताय:

IDBI Bank Bharti 2024:FAQ’s
IDBI (Industrial Development Bank Of India Limited) अंतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये एकूण किती रिक्त जागा आहेत?

सदर भरतीमध्ये एकूण 1000 रिक्त जागा आहेत.

IDBI Bank Bharti 2024 मध्ये कोणती पदे रिक्त आहेत?

IDBI (Industrial Development Bank Of India Limited) अंतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये ‘एक्झिक्युटिव सेल्स अँड ऑपरेशन्स’ ची पदे रिक्त आहेत.

IDBI (Industrial Development Bank Of India Limited) अंतर्गत होणाऱ्या भरतीची ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

IDBI (Industrial Development Bank Of India Limited) अंतर्गत होणाऱ्या भरतीची ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 नोव्हेंबर 2024 आहे.

IDBI Bank Bharti 2024 चा अर्ज कसा करायचा आहे?

सदर भरतीचा अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.