ITBP Recruitment 2024
ITBP Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, ITBP (Indo Tibetan Border Police) ने नुकतीच विविध रिक्त पदांची भरती जाहिरात प्रकाशित केली आहे. या भरतीमध्ये त्यांनी “उपनिरिक्षक, हेड कॉन्स्टेबल, कॉन्स्टेबल” अशी पदे रिक्त जाहीर केली आहेत. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
ITBP (Indo Tibetan Border Police) भरती मंडळाने नोव्हेंबर 2024 च्या या जाहिरातीमध्ये वरील पदांसाठी एकूण 526 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना सूचित करण्यात येते की त्यांनी आपले अर्ज 14 डिसेंबर 2024 पूर्वी ऑनलाइन पद्धतीने सादर करणे आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आम्ही खाली दिलेल्या ‘ऑनलाइन अर्ज करा’ या समोरील बटणावर क्लिक करून तुम्ही थेट ऑनलाइन अर्जाची लिंक उघडू शकताय.
त्याचबरोबर ITBP (Indo Tibetan Border Police) अंतर्गत होणाऱ्या या भरतीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या ‘पीडीएफ जाहिरात’ या समोरील बटणावर क्लिक करून संपूर्ण पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचू शकताय.
चला तर मग पाहूया ITBP (Indo Tibetan Border Police) अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये एकूण किती रिक्त जागा आहेत, नोकरीचे ठिकाण, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज कसा करायचा, अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे, किती पगार मिळणार, ई संपूर्ण माहिती आपण खाली पाहणार आहोत.
ITBP Bharti 2024:थोडक्यात माहिती
- पदाचे नाव :- उपनिरिक्षक (दूरसंचार), हेड कॉन्स्टेबल (दूरसंचार), कॉन्स्टेबल (दूरसंचार)
- एकूण रिक्त जागा :- 526 जागा
- नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
- शैक्षणिक पात्रता :- खाली दिलेली शैक्षणिक पात्रतेची सविस्तर माहिती पहा
- वयोमर्यादा :-
- उपनिरिक्षक :- 20 ते 25 वर्षे
- हेड कॉन्स्टेबल :- 18 ते 25 वर्षे
- कॉन्स्टेबल :- 18 ते 23 वर्षे
- अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाइन अर्ज पद्धत
- अर्ज शुल्क :-
- SC/ST/ESM/महिला :- फी नाही
- UR/OBC/EWS :- उपनिरिक्षक (दूरसंचार) – 200/-, हेड कॉन्स्टेबल, कॉन्स्टेबल – 100/- रुपये
- अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख :- 15 नोव्हेंबर 2024
- अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 14 डिसेंबर 2024
- अधिकृत वेबसाइट :- https://itbpolice.nic.in/
ITBP Bharti 2024:एकूण रिक्त जागा
अ. क्र. | पदाचे नाव | एकूण रिक्त जागा |
---|---|---|
1 | उपनिरिक्षक (दूरसंचार) | 92 |
2 | हेड कॉन्स्टेबल (दूरसंचार) | 383 |
3 | कॉन्स्टेबल (दूरसंचार) | 51 |
एकूण | 526 जागा |
ITBP Bharti 2024:Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)
अ. क्र. | पदाचे नाव | Educational Qualification (शैक्षणिक पात्रता) |
---|---|---|
1 | उपनिरिक्षक (दूरसंचार) | Bachelors degree in Science or Bachelor in Computer Application or B.E. in Electronics and Communication/ Instrumentation/ Computer Science/ Electrical/ Information Technology |
2 | हेड कॉन्स्टेबल (दूरसंचार) | 12th p Passed with Physics, Chemistry and Mathematics with 45% marks or 10th Passed with Science & Diploma |
3 | कॉन्स्टेबल (दूरसंचार) | 10th Passed |
ITBP Bharti 2024:वेतन/मानधन
अ. क्र. | पदाचे नाव | वेतन/मानधन (दरमहा) |
---|---|---|
1 | उपनिरिक्षक (दूरसंचार) | Rs. 35,000/- to Rs. 1,12,400/- |
2 | हेड कॉन्स्टेबल (दूरसंचार) | Rs. 25,500/- to Rs. 81,100/- |
3 | कॉन्स्टेबल (दूरसंचार) | Rs. 21,700/- to Rs. 69,100/- |
ITBP Bharti 2024:How to Apply
ऑनलाइन अर्ज पद्धत
- ITBP (Indo Tibetan Border Police) भारतीय तिब्बत सीमा पुलिस अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज सादर करायचे आहेत.
- त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या ‘ऑनलाइन अर्ज करा’ समोरील बटणावर क्लिक करून थेट ऑनलाइन अर्जाची लिंक उघडू शकताय.
- त्याचबरोबर सदर भरतीसाठी ऑनलाइन व्यतिरिक्त इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज सादर केल्यास तुमकह अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी.
- सदर भरतीची ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2024 आहे.
- सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की त्यांनी संबंधित दिलेल्या तारखेपूर्वी आपले अर्ज सादर करणे आवश्यक आहे, त्यानंतर अर्ज सादर केल्यास तुमचे अर्ज मान्य केले जाणार नाहीत.
- सदर भरतीच्या अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या ‘पीडीएफ जाहिरात’ या समोरील बटणावर क्लिक करून संपूर्ण पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक पाहू शकताय.
ITBP Bharti 2024:Important Links (महत्वाच्या लिंक्स)
📑PDF (पीडीएफ जाहिरात) | ➡️येथे क्लिक करा⬅️ |
📢Online Apply (ऑनलाइन अर्ज करा) | ➡️येथे क्लिक करा⬅️ |
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट) | ➡️येथे क्लिक करा⬅️ |
सारांश
मित्रांनो, आम्ही तुम्हाला “ITBP (Indo Tibetan Border Police)” अंतर्गत होणाऱ्या भरतीची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की या भरतीमध्ये एकूण किती रिक्त जागा आहेत, आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.
धन्यवाद !!
आमच्या इतर काही पोस्ट तुम्ही पाहू शकताय: ➡️येथे पहा⬅️
ITBP Bharti 2024:FAQ’s
ITBP (Indo Tibetan Border Police) अंतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये कोणती पदे रिक्त आहेत?
ITBP (Indo Tibetan Border Police) अंतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये “उपनिरिक्षक (दूरसंचार), हेड कॉन्स्टेबल (दूरसंचार), कॉन्स्टेबल (दूरसंचार)” ही पदे रिक्त आहेत.
ITBP (Indo Tibetan Border Police) अंतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये एकूण किती रिक्त जागा आहेत?
सदर भरतीमध्ये एकूण 526 रिक्त जागा आहेत.
ITBP (Indo Tibetan Border Police) अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी अर्ज कसा करायचा आहे?
ITBP Bharti 2024 साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
ITBP Bharti 2024 ची ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
ITBP Bharti 2024 ची ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2024 आहे.