Samaj Kalyan Vibhag Bharti 2024:समाज कल्याण विभागात 219 पदांची भरती| नोकरीची सुवर्ण संधी!!

Samaj Kalyan Vibhag Recruitment 2024

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, समाज कल्याण विभाग, पुणे अंतर्गत ‘गट – क’ संवर्गामधील एकूण 219 पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. मित्रांनो, तुम्ही जर 10 वी पास किंवा पदवीधर असाल तर तुमच्यासाठी ही भरतीची जाहिरात उत्तम नोकरीची संधी ठरणार आहे.

समाज कल्याण विभाग, पुणे अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहे. त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या ‘ऑनलाइन अर्ज करा’ या समोरील बटणावर क्लिक करून थेट ऑनलाइन अर्जाची लिंक उघडू शकताय. तसेच सदर भरतीची ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2024 आहे.

सदर भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना सूचित करण्यात येते की त्यांनी दिलेल्या तारखेपूर्वी आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करणे आवश्यक आहेत. त्यानंतर अर्ज सादर केल्यास तुमचे अर्ज मान्य केले जाणार नाहीत. समाज कल्याण विभाग, पुणे अंतर्गत होणाऱ्या भरतीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या ‘पीडीएफ जाहिरात’ या समोरील बटणावर क्लिक करून संपूर्ण पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक पाहू शकताय.

त्याचबरोबर सदर भरतीची सविस्तर माहिती आम्ही खाली दिली आहे जसे की, एकूण रिक्त जागा, नोकरीचे ठिकाण, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, अर्ज कसा करायचा, अर्ज करण्याची शेवटची तारीख ई संपूर्ण माहिती तुम्ही काळजीपूर्वक वाचू शकताय.

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024

पदाचे नावगट-क संवर्गातील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल (महिला), गृहपाल (सर्वसाधारण), समाज कल्याण निरीक्षक, उच्चश्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक
एकूण रिक्त जागा219 जागा
नोकरीचे ठिकाणपुणे, महाराष्ट्र
शैक्षणिक पात्रताखाली दिलेली शैक्षणिक पात्रतेची सविस्तर माहिती पहा
वयोमर्यादा18 ते 38 वर्षे
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन अर्ज पद्धत
अर्ज शुल्क• खुला प्रवर्ग :- 1000/- रुपये
• राखीव श्रेणी :- 900/- रुपये
अर्ज करण्याची शेवटची तारीख30 नोव्हेंबर 2024
अधिकृत वेबसाइट➡️येथे क्लिक करा⬅️

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024:एकूण रिक्त जागा

अ. क्र.पदाचे नावएकूण रिक्त जागा
1वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक05
2गृहपाल (महिला)92
3गृहपाल (सर्वसाधारण)61
4समाज कल्याण निरीक्षक39
5उच्चश्रेणी लघुलेखक10
6निम्नश्रेणी लघुलेखक03
7लघुटंकलेखक09
एकूण 219 जागा

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024:शैक्षणिक पात्रता

अ. क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
1वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक• कोणत्याही शाखेतील पदवी
• MS-CIT किंवा समतुल्य
2गृहपाल (महिला)• कोणत्याही शाखेतील पदवी
• MS-CIT किंवा समतुल्य
3गृहपाल (सर्वसाधारण)• कोणत्याही शाखेतील पदवी
• MS-CIT किंवा समतुल्य
4समाज कल्याण निरीक्षक• कोणत्याही शाखेतील पदवी
• MS-CIT किंवा समतुल्य
5उच्चश्रेणी लघुलेखक• 10 वी पास
• इंग्रजी लघुलेखन 120 श.प्र.मि किंवा मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि
• इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि किंवा मराठी लघुलेखन 30 श.प्र.मि
• MS-CIT किंवा समतुल्य
6निम्नश्रेणी लघुलेखक• 10 वी पास
• इंग्रजी लघुलेखन 120 श.प्र.मि किंवा मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि
• इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि किंवा मराठी लघुलेखन 30 श.प्र.मि
• MS-CIT किंवा समतुल्य
7लघुटंकलेखक• 10 वी पास
• लघुलेखन 80 श.प्र.मि
• इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि किंवा मराठी लघुलेखन 30 श.प्र.मि

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024: वेतन/मानधन

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024:महत्वाच्या लिंक्स

📑PDF (पीडीएफ जाहिरात)➡️येथे क्लिक करा⬅️
📢Online Apply (ऑनलाइन अर्ज करा)➡️येथे क्लिक करा⬅️
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)➡️येथे क्लिक करा⬅️

सारांश

मित्रांनो, आम्ही तुम्हाला “समाज कल्याण विभाग, पुणे” अंतर्गत होणाऱ्या भरतीची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की या भरतीमध्ये एकूण किती रिक्त जागा आहेत, आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.

धन्यवाद !!

आमच्या इतर काही पोस्ट तुम्ही पाहू शकताय: