Yantra India Limited Bharti 2024:यंत्र इंडिया लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदांच्या एकूण 3883 जागांची भरती सुरू!

Yantra India Limited Recruitment 2024

Yantra India Limited Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, Yantra India Limited (यंत्र इंडिया लिमिटेड) यांनी ट्रेड अप्रेंटिस (आयटीआय शिकाऊ व नॉन आयटीआय शिकाऊ) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नुकतीच भरती जाहीर केली आहे. त्यासाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये एकूण 3883 रिक्त जागा आहेत. यामध्ये आयटीआय साठी 2498 आणि नॉन आयटीआय साठी 1385 जागा असणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना सूचित करण्यात येते की त्यांनी अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे.

Yantra India Limited (यंत्र इंडिया लिमिटेड) अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांनी https://www.yantraindia.co.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सबमीट करायचे आहेत. मित्रांनो, या भरतीची ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2024 आहे.

सदर भरतीची ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2024 आहे, सर्व उमेदवारांनी आपेल अर्ज दिलेल्या तारखेपूर्वी सादर करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर अर्ज सादर केल्यास तुमचे अर्ज विचारात न घेता सरसकट नाकारले जातील, याची नोंद घ्यावी.

Yantra India Limited Bharti 2024

Yantra India Limited Bharti 2024 थोडक्यात माहिती

पदाचे नावITI अप्रेंटिस, नॉन ITI अप्रेंटिस
एकूण रिक्त जागा3883 रिक्त जागा
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
शैक्षणिक पात्रताखाली दिलेली शैक्षणिक पात्रतेची माहिती पहा
वयोमर्यादा14 ते 35 वर्षे [SC/ST:- 05 वर्षे सूट, OBC:- 03 वर्षे सूट
अर्ज शुल्कGeneral/OBC :- 200/- रुपये
SC/ST/PWD :- 100/- रुपये
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन अर्ज पद्धत
अर्ज करण्याची शेवटची तारीख21 नोव्हेंबर 2024
अधिकृत वेबसाइट➡️येथे क्लिक करा⬅️

Yantra India Limited Bharti 2024:एकूण रिक्त जागा

अ. क्र.पदाचे नावएकूण रिक्त जागा
1ITI अप्रेंटिस2498
2नॉन ITI अप्रेंटिस1385
एकूण3883 रिक्त जागा

Yantra India Limited Bharti 2024:Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)

अ. क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
1ITI अप्रेंटिसⅰ] 50 टक्के गुणांसह 10 वी उत्तीर्ण
ⅱ] 50 टक्के गुणांसह संबंधित आयटीआय उत्तीर्ण
2नॉन ITI अप्रेंटिसⅰ] 50 टक्के गुणांसह 10 वी उत्तीर्ण

Yantra India Limited Bharti 2024:अर्ज करण्याची प्रक्रिया

  • Yantra India Limited (यंत्र इंडिया लिमिटेड) अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
  • सदर भरतीकरिता ऑनलाइन व्यतिरिक्त इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज सादर केल्यास तुमचे अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत.
  • सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की त्यांनी अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेल्या ‘पीडीएफ जाहिरात’ या समोरील बटणावर क्लिक करून संपूर्ण पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे.
  • अर्जात कोणत्याही प्रकारची चुकीची अथवा खोटी माहिती भरू नये, तसे आढळून आल्यास तुमचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • त्याचबरोबर अर्ज हा परिपूर्ण भरलेला असणे आवश्यक आहे, अर्जात कोणत्याही प्रकारची अपूर्ण माहिती भरू नये.
  • Yantra India Limited (यंत्र इंडिया लिमिटेड) अंतर्गत होणाऱ्या भरतीची ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2024 आहे.
  • उमेदवारांनी संबंधित दिलेल्या तारखेपूर्वी आपेल अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
  • दिलेल्या तारखेनंतर अर्ज सादर केल्यास तुमचे अर्ज विचारात न घेता सरसकट नाकारले जातील, याची नोंद घ्यावी.
  • अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचू शकताय.

Yantra India Limited Bharti 2024:Important Links (महत्वाच्या लिंक्स)

📑पीडीएफ जाहिरात➡️येथे क्लिक करा⬅️
📢ऑनलाइन अर्ज करा➡️येथे क्लिक करा⬅️
🌐अधिकृत वेबसाइट➡️येथे क्लिक करा⬅️

सारांश

मित्रांनो, आम्ही तुम्हाला “Yantra India Limited (यंत्र इंडिया लिमिटेड)” अंतर्गत होणाऱ्या भरतीची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की या भरतीमध्ये एकूण किती रिक्त जागा आहेत, आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.

धन्यवाद !!

आमच्या इतर काही पोस्ट तुम्ही पाहू शकताय:

Yantra India Limited Bharti 2024:FAQ’s
Yantra India Limited (यंत्र इंडिया लिमिटेड) अंतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये एकूण किती रिक्त जागा आहेत?

यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये एकूण 3883 रिक्त जागा आहेत.

यंत्र इंडिया लिमिटेड भरती 2024 मध्ये कोणत्या पदांच्या जागा रिक्त आहेत?

सदर भरतीमध्ये ITI अप्रेंटिस, नॉन ITI अप्रेंटिस पदांच्या जागा रिक्त आहेत.

Yantra India Limited Bharti 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?

Yantra India Limited (यंत्र इंडिया लिमिटेड) अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

Yantra India Limited Bharti 2024 ची अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

सदर भरतीची ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2024 आहे.