Ladki Bahin Yojana May 2026 Benefit GR: नमस्कार लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र सरकारने “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” संदर्भात एक नवीन शासन निर्णय (GR) जारी केला आहे. हा GR 10 जून 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. या निर्णयात लाडकी बहीण योजनेसाठी मोठा आर्थिक निधी मंजूर करण्यात आला आहे.

मित्रांनो, या नवीन शासन निर्णयानुसार सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी लाडकी बहीण योजनेसाठी एकूण ₹3000 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी राज्यातील सर्व पात्र असलेल्या लाडक्या बहीणींसाठी वापरला जाणार आहे. विशेषतः अनुसूचित जाती (SC) आणि नवबौद्ध प्रवर्गातील महिलांना या योजनेचा फायदा मिळणार आहे.
मे 2026 महिन्यासाठी विशेष निधी मंजूर
Ladki Bahin Yojana May 2026 Benefit GR नवीन शासन निर्णयात सरकारने मे 2026 महिन्याचा आर्थिक लाभ देण्यासाठी देखील निधी मंजूर केला आहे. त्यासाठी ₹344.74 कोटी रुपये निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
हा निधी महिला व बाल विकास विभागामार्फत पात्र असलेल्या लाडक्या बहिणींना दिला जाणार आहे. म्हणजेच ₹1500 पात्र असलेल्या महिलांच्या थेट बँक खात्यात DBT मार्फत जमा केले जाणार आहेत.
Ladki Bahin Yojana May 2026 Benefit GR लाभार्थी महिलांची तपासणी होणार
सरकारने या शासन निर्णयात स्पष्ट सांगितले आहे की, ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी केली आहे, त्यांची योग्य तपासणी केली जाणार आहे.
महत्त्वाचं म्हणजे फक्त पात्र महिलांनाच या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळणार आहे. याचाच अर्थ असा की चुकीच्या अथवा अपात्र ठरलेल्या महिलांना या योजनेच्या माध्यमातून कोणताही लाभ दिला जाणार नाही, अशा महिला अपात्र ठरतील. ही जबाबदारी महिला व बालविकास विभागाकडे देण्यात आली आहे.
Ladki Bahin Yojana May 2026 Benefit GR योजना कशी चालते?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत चालवली जाते.
या योजनेसाठी पात्र महिलांची यादी तयार केली जाते आणि त्यानंतर त्यांना थेट बँक खात्यात पैसे दिले जातात. त्यामुळे मध्यस्थांचा काहीही रोल राहत नाही.
सरकारने सांगितले आहे की सर्व काम नियमाप्रमाणे आणि पारदर्शक पद्धतीने केले जाईल.
सरकारचे महत्त्वाचे नियम
या शासन निर्णयात काही महत्वाचे नियम दिले आहेत:
- या योजनेचा लाभ हा केवळ पात्र असलेल्या लाडक्या बहीणींनाच दिला जाईल.
- लाभार्थी महिलांची योग्य छाननी करणे आवश्यक आहे.
- प्रत्येक महिन्याचा खर्च अहवाल महिन्याच्या 10 तारखेपर्यंत द्यावा लागेल. (हा नियम फक्त प्रशासकीय अहवालासाठी आहे)
- मंजूर झालेला निधी हा फक्त याच योजनेसाठी वापरावा लागेल.
- एससी (SC) आणि नवबौद्ध प्रवर्गासाठी असलेला निधी योग्य पद्धतीने वापरावा लागेल.
Ladki Bahin Yojana May 2026 Benefit GR या निर्णयाचा फायदा काय होईल?
या नवीन शासन निर्णयामुळे अनेक महिलांना फायदा होणार आहे:
- गरजू महिलांना आर्थिक मदत मिळेल
- योजनेच्या माध्यमातून मिळणारी लाभाची रक्कम म्हणजेच ₹1500 थेट बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा होईल
- लाडकी बहीण योजना अधिक पारदर्शक होईल
- पात्र असलेल्या लाडक्या बहिणींना वेळेवर लाभ मिळेल
- राज्यातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होईल.
⇒ अधिक माहितीसाठी “माझी लाडकी बहीण योजना” अधिकृत वेबसाइट पाहू शकताय.
निष्कर्ष
या शासन निर्णयानुसार मे 2026 महिन्याच्या आर्थिक लाभासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारने “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” 2026-27 साठी मोठा निर्णय घेतला आहे. या योजनेसाठी ₹3000 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याचबरोबर मे महिन्यासाठी ₹344.74 कोटी निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
Ladki Bahin Yojana May 2026 Benefit GR या निर्णयामुळे राज्यातील हजारो पात्र महिलांना थेट आर्थिक मदत मिळणार आहे. माझी लाडकी बहीण योजना अधिक मजबूत आणि पारदर्शक पद्धतीने पुढे चालणार आहे.
धन्यवाद!
