Mukhyamantri Ladki Bahin Yojana 2024: महाराष्ट्रातील महिलांना मिळणार प्रतिमहा 1500 रुपये!

Mukhyamantri Ladki Bahin Yojana In Marathi 2024

Mukhyamantri Ladki Bahin Yojana 2024: नमस्कार मित्रांनो, आपण या लेखात Mukhyamantri Ladki Bahin Yojana 2024 (मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024) ची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन महिलांना प्रतिमहा 1500 रुपये देणार आहे. चला तर मग पाहूया काय आहे ही योजना? कोण कोण या योजनेसाठी पात्र असणार आहे? कोण कोण या योजनेचा अर्ज करू शकणार आहे? या योजनेची अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे? या योजनेचे मुख्य उद्देश काय आहे? या योजनेच्या माध्यमातून कोणाला लाभ मिळणार आहे? ई संपूर्ण माहिती आपण या लेखाद्वारे पाहणार आहोत.

मित्रांनो, केंद्र आणि राज्य शासन आपल्या देशातील तसेच राज्यातील नागरिकांसाठी सतत नवनवीन योजना राबवत असते. जसे की, विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती योजना, आपल्या शेतकरी बांधवांसाठी कृषी योजना, वृद्ध नागरिकांसाठी पेन्शन योजना, त्याचबरोबर महिलांसाठी विविध प्रकारच्या योजना सरकार राबवत असते. त्यातीलच एक योजना म्हणजे Mukhyamantri Ladki Bahin Yojana 2024 (मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024) होय.

मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज 2024-25 चा अतिरिक्त अर्थसंकल्प मांडला आहे. यावेळी अजित पवार म्हणाले की, आपण आपल्या राज्यातील महिलांसाठी पोषण आहार, महिलांसाठी रोजगार, कौशल्य त्याचबरोबर महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी नवीन योजना राबवणार आहोत. त्याचबरोबर लेक लाडकी योजना, जननी सुरक्षा योजना, पंतप्रधान मातृ योजना आपण राबवत आहोत असे देखील अर्थमंत्री अजित पवार 2024-25 चा अतिरिक्त अर्थसंकल्प मांडत असताना सांगितले.

मध्यप्रदेश राज्यातील ‘लाडली बहना‘ या योजनेच्या धर्तीवर आपल्या महाराष्ट्र शासनाने “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” सुरू करण्याचा अतीशय महत्वाचा निर्णय घेतला आहे. मित्रांनो, Mukhyamantri Ladki Bahin Yojana 2024 (मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024) चा लाभ 3.50 कोटी महिलांना होणार आहे.

Mukhyamantri Ladki Bahin Yojana 2024 (मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024) ही एक महत्वकांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून आपल्या राज्यातील महिलांचा आर्थिक आणि सामाजिक विकास होणार आहे. त्याचबरोबर राज्यातील महिला सशक्त आणि आत्मनिर्भर होणार आहेत. ही योजना महिलांसाठी अतीशय महत्वाची योजना आहे. या योजनेच्या अंतर्गत राज्यातील महिलांना प्रतिमहा 1500 रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे.

मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी महाराष्ट्र शासनाने दरवर्षी 46 हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. महत्वाचं म्हणजे Mukhyamantri Ladki Bahin Yojana 2024 (मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024) ची सुरुवात जुलै 2024 पासून होणार आहे. आपल्या राज्यातील ज्या महिलांचे वय 21 वर्षे ते 65 वर्षे दरम्यान आहे, अशा महिलांना शासनाच्या अंतर्गत 1500 रुपये प्रतिमहा आर्थिक सहाय्य मिळणार आहे. मित्रांनो, या योजनेचा लाभ आपल्या राज्यातील सर्व महिलांना होणार आहे.

आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी महिलांच्या आर्थिक विकासासाठी, तसेच त्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविण्यासाठी, राज्यातील महिलांना स्वतःच्या पायावर उभे रहाता यावे, तसेच महिलांचे भविष्य उज्वल बनविण्याच्या उद्देशाने Mukhyamantri Ladki Bahin Yojana 2024 (मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024) सुरू करण्याचा अतीशय योग्य निर्णय घेतला आहे.

Mukhyamantri Ladki Bahin Yojana 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024:थोडक्यात माहिती

योजनेचे नावMukhyamantri Ladki Bahin Yojana 2024
(मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024)
योजना कोणी सुरू केलीमहाराष्ट्र सरकार
योजना कधी सुरू करण्यात येणारजुलै 2024 पासून सुरू होणार आहे
योजनेचे लाभार्थीराज्यातील महिला
योजनेच्या माध्यमातून मिळणारा लाभराज्यातील महिलांना 1500 रुपये प्रतिमहा आर्थिक सहाय्य
वयाची अट21 वर्ष ते 65 वर्षे
योजनेची अर्ज प्रक्रिया कशी असणार आहेऑफलाइन
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024 [GR]➡️येथे क्लिक करा⬅️

Mukhyamantri Ladki Bahin Yojana 2024:योजनेचे उद्देश

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024” चे उद्देश काय काय आहेत?

 • आपल्या महाराष्ट्र राज्यातील महिलांचा आर्थिक आणि सामाजिक विकास करणे.
 • राज्यातील महिलांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.
 • राज्यातील महिलांना स्वावलंबी बनविणे.
 • महिलांना आपल्या दैनंदिन सुविधांसाठी इतर कोणावर अवलंबून राहण्याची वेळ येऊ नये म्हणून त्यांना प्रतिमहा 1500 रुपये आर्थिक मदत करणे.
 • आपल्या राज्यातील महिलांचा सर्वांगीण विकास करणे.

Mukhyamantri Ladki Bahin Yojana 2024:योजनेची वैशिष्ट्ये

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024” ची वैशिष्ट्ये काय काय आहेत?

 • ही योजना महाराष्ट्र शासनाने महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू केलेली अतीशय महत्वाची योजना आहे.
 • महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना प्रतिमहा 1500 रुपये मिळणार आहेत.
 • या योजनेसाठी महाराष्ट्र शासनाने 46 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
 • या योजनेच्या माध्यमातून दिली जाणारी रक्कम ही महिलांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
 • सदर योजनेचा लाभ हा महाराष्ट्र राज्यातील सर्व जातीतील महिलांना मिळणार आहे.

Mukhyamantri Ladki Bahin Yojana 2024: लाभ

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024” च्या माध्यमातून काय लाभ मिळणार आहे?

 • या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील महिलांना आर्थिक व दुर्बल घटकातील महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येणार आहे.

Mukhyamantri Ladki Bahin Yojana 2024: योजनेचे लाभार्थी

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024” चे लाभार्थी कोण आहेत?

 • महाराष्ट्र राज्यातील आर्थिक व दुर्बल घटकातील महिला
 • राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत आणि निराधार महिला

Mukhyamantri Ladki Bahin Yojana 2024: योजनेचे फायदे

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024” चे फायदे काय काय आहेत?

 • Mukhyamantri Ladki Bahin Yojana 2024 (मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024) अंतर्गत राज्यातील महिलांना प्रतिमहा 1500 रुपये आर्थिक मदत मिळणार आहे.
 • मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024 च्या माध्यमातून महिलांना इतर कोणावर अवलंबून राहण्याची वेळ येणार नाही.
 • या योजणनेमुळे महिलांचा समाजिक आणि आर्थिक विकास होणार आहे.
 • या योजनेमुळे महाराष्ट्र राज्यातील महिलांचा सर्वांगीण विकास देखील होईल.
 • त्याचबरोबर या योजनेमुळे महिला आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावू शकतील.
 • या योजनेमुळे महिला सशक्त व आत्मनिर्भर होतील, आणि स्वावलंबी देखील होतील.
Mukhyamantri Ladki Bahin Yojana 2024

Mukhyamantri Ladki Bahin Yojana 2024: पात्रता, अटी व शर्ती

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024” ची पात्रता काय काय आहे तसेच अटी व शर्ती काय काय आहेत?

 • या योजनेचा अर्ज करू इच्छित असणारा अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
 • महाराष्ट्र राज्याबाहेरील नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.
 • मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024 चा अर्ज करण्यासाठी अर्जदार महिलेचे वय 21 वर्षे ते 60 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.
 • महत्वाचं म्हणजे या योजनेचा लाभ फक्त महिलांनाच मिळणार आहे.
 • अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
 • अर्जदार महिला आर्थिकदृष्ट्या गरीब असणे आवश्यक आहे.

Mukhyamantri Ladki Bahin Yojana 2024:आवश्यक कागदपत्रे

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024” चा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

 • आधार कार्ड
 • रेशन कार्ड
 • रहिवासी दाखला
 • उत्पन्नाचा दाखला
 • बँक खात्याचा तपशील
 • मोबाईल नंबर
 • ई-मेल आयडी
 • पासपोर्ट साईज आकाराचे फोटो

Mukhyamantri Ladki Bahin Yojana 2024:अर्ज करण्याची प्रक्रिया

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024” चा अर्ज कसा करायचा आहे?

 • मित्रांनो, Mukhyamantri Ladki Bahin Yojana 2024 (मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024) ची अर्ज प्रक्रिया सध्या सुरू झालेली नाही, अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर तुम्हाला या लेखाद्वारे नक्कीच कळवन्यात येईल. त्यामुळे तुम्ही वेळोवेळी आमच्या वेबसाइटला भेट देत रहा.

● ऑफलाइन अर्ज पद्धत :-

 • आपल्या क्षेत्रातील महानगरपालिका कार्यालय, जिल्हा अधिकारी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालयामध्ये, महिला बालविकास कार्यालयात तसेच अंगणवाडी मध्ये जाऊन सदर योजनेचा अर्ज घ्यायचा आहे. अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक आणि परिपूर्ण भरून त्यासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडायची आहेत आणि अर्ज कार्यालयात 1 जुलै ते 31 ऑगस्ट 2024 पर्यंत जमा करायचा आहे.

सारांश

मित्रांनो, आम्ही तुम्हालामुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024 ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.

धन्यवाद !!

इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कर्ज योजनागोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024 वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना २०२४
मोदी आवास घरकुल योजना 2024भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना २०२४
मोफत उच्चशिक्षण योजना २०२४मोफत शिलाई मशीन योजना 2024
शबरी घरकुल योजना २०२४बीज भांडवल योजना 2024
सुकन्या समृद्धी योजना 2024महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2024
दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना 2024आंतरजातीय विवाह योजना 2024
पीक कर्ज योजना 2024डिझेल पंप सबसिडी योजना 2024
चंदन कन्या योजना 2024इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना 2024
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024
इंदिरा गांधी विधवा निवृत्ती वेतन योजना 2024श्रावण बाळ योजना 2024
महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजना 2024मोफत पिठाची गिरणी योजना 2024
Mukhyamantri Ladki Bahin Yojana 2024:FAQ’s
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024 कोणी सुरू केली आहे?

ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे.

या योजनेची सुरुवात कधी करण्यात येणार आहे?

सदर योजना जुलै 2024 पासून सुरू होणार आहे

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024 ही कोणासाठी सुरू करण्यात आली आहे.

सदर योजना ही महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली आहे,

Mukhyamantri Ladki Bahin Yojana 2024 च्या माध्यमातून काय लाभ मिळणार आहे?

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024 च्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील महिलांना प्रतिमहा 1500 रुपये आर्थिक सहाय्य मिळणार आहे.