Coal India Bharti 2024:कोल इंडिया लिमिटेड मध्ये 640 रिक्त जागांची भरती जाहीर|

Coal India Recruitment 2024

Coal India Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, Coal India Limited (कोल इंडिया लिमिटेड) यांनी E-2 ग्रेडमधील मॅनेजमेंट ट्रेनी (MT) या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नुकतीच नवीन भरती जाहिरात प्रकाशित केली आहे. या भरतीमध्ये एकूण 640 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी Coal India Limited यांच्या https://www.coalindia.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन पद्धतीने आपेल अर्ज सादर करायचे आहेत. Coal India Limited (कोल इंडिया लिमिटेड) CIL यांच्या भरतीमंडळाने ऑक्टोबर 2024 च्या या जाहिरातीमध्ये एकूण 640 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत.

सदर पदभरतीसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांनी 28 नोव्हेंबर 2024 पर्यंत आपले अर्ज सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर अर्ज सादर केल्यास तुमचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. त्याचबरोबर आम्ही खाली दिलेल्या ‘पीडीएफ जाहिरात’ या समोरील बटणावर क्लिक करून तुम्ही संपूर्ण पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचू शकताय.

चला तर मग पाहूया Coal India Limited (कोल इंडिया लिमिटेड) अंतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये एकूण किती रिक्त जागा आहेत, नोकरीचे ठिकाण, शैक्षणिक पात्रता, अर्ज शुल्क, वयोमर्यादा, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची शेवटची तारीख? ई संपूर्ण माहिती आपण खालील लेखात पाहणार आहोत.

Coal India Bharti 2024

Coal India Limited (कोल इंडिया लिमिटेड) सविस्तर माहिती

पदाचे नावE-2 ग्रेडमधील मॅनेजमेंट ट्रेनी (MT)
एकूण रिक्त जागा640
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
शैक्षणिक पात्रताखाली दिलेली शैक्षणिक पात्रतेची माहिती पहा
[अधिक माहितीसाठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचू शकताय]
वयोमर्यादा18 ते 30 वर्षे
[SC/ST :- 05 वर्षे सूट, OBC :- 03 वर्षे सूट
अर्ज शुल्कGeneral/OBC/EWS :- 1180/-
SC/ST/PwBD :- फी नाही
वेतन/मानधनRs. 50,000 – 160000/- (E-2)
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन अर्ज पद्धत
अर्ज करण्याची शेवटची तारीख28 नोव्हेंबर 2024
अधिकृत वेबसाइट➡️येथे क्लिक करा⬅️

Coal India Bharti 2024:एकूण रिक्त जागा

अ. क्र.पदाचे नाव
[E-2 ग्रेडमधील मॅनेजमेंट ट्रेनी (MT)]
एकूण रिक्त जागा
1Mining263
2Civil91
3Electrical102
4Mechanical104
5System41
6E&T39
एकूण640 रिक्त जागा

Coal India Bharti 2024:Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)

अ. क्र.पदाचे नाव
[E-2 ग्रेडमधील मॅनेजमेंट ट्रेनी (MT)]
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)
1MiningDegree in Mining Engineering with a minimum of 60% marks
2CivilDegree in Civil Engineering with a minimum of 60% marks
3ElectricalDegree in Electrical Engineering with a minimum of 60% marks
4MechanicalDegree in Mechanical Engineering with a minimum of 60% marks
5SystemDegree in B.E/B. Tech/ B. Sc (Engg) in Computer Science /Computer Engineering /I.T or any 1st Class Degree with MCA
6E&TMBE/B.Tech/B.Sc (Engg) in relevant branch of Engineering with minimum 60% marks

Coal India Bharti 2024:Selection Process (भरती प्रक्रिया)

  • Shortlisting
  • Document Verification
  • Medical Examination

Coal India Bharti 2024:महत्वाच्या सूचना

  • Coal India Limited (कोल इंडिया लिमिटेड) अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
  • ऑनलाइन व्यतिरिक्त इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज सादर केल्यास तुमचे अर्ज विचारात न घेता सरसकट नाकारले जातील, याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.
  • आम्ही खाली दिलेल्या ‘ऑनलाइन अर्ज करा’ या समोरील बटणावर क्लिक करून तुम्ही थेट ऑनलाइन अर्जाची लिंक उघडू शकताय.
  • तसेच सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की, त्यांनी 28 नोव्हेंबर 2024 पूर्वी आपेल अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
  • त्यानंतर अर्ज सादर केल्यास तुमचे अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत.
  • अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या ‘पीडीएफ जाहिरात’ या समोरील बटणावर क्लिक करून संपूर्ण पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक पाहू शकताय.

Coal India Bharti 2024:Important Links (महत्वाच्या लिंक्स)

📑पीडीएफ जाहिरात➡️येथे क्लिक करा⬅️
📢ऑनलाइन अर्ज करा➡️येथे क्लिक करा⬅️
🌐अधिकृत वेबसाइट➡️येथे क्लिक करा⬅️

सारांश

मित्रांनो, आम्ही तुम्हाला “Coal India Limited (कोल इंडिया लिमिटेड)” अंतर्गत होणाऱ्या भरतीची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की या भरतीमध्ये एकूण किती रिक्त जागा आहेत, आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.

धन्यवाद !!

आमच्या इतर काही पोस्ट तुम्ही पाहू शकताय:

Coal India Bharti 2024:FAQ’s
Coal India Limited (कोल इंडिया लिमिटेड) अंतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये एकूण किती रिक्त जागा आहेत?

कोल इंडिया लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये एकूण 640 रिक्त जागा आहेत.

कोल इंडिया लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये कोणती पदे रिक्त आहेत?

E-2 ग्रेडमधील मॅनेजमेंट ट्रेनी (MT)

Coal India Limited (कोल इंडिया लिमिटेड) अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी अर्ज कसा करायचा आहे?

सदर भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

Coal India Limited (कोल इंडिया लिमिटेड) भरती 2024 ची अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

सदर भरतीची ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2024 आहे.