Mukhyamantri Rajashri Yojana 2024:”या” राज्यातील मुलींना मिळणार शिक्षणासाठी 50 हजार रुपये आर्थिक सहाय्य!
Mukhyamantri Rajashri Yojana In Marathi 2024 Mukhyamantri Rajashri Yojana 2024: नमस्कार मित्रांनो, आपण या लेखात Mukhyamantri Rajashri Yojana 2024 (मुख्यमंत्री राजश्री योजना 2024) ची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, या योजनेच्या माध्यमातून राज्यातील मुलींच्या शिक्षणाच्या दर्जात सुधारणा करण्यासाठी त्याचबरोबर त्यांच्या आरोग्याची निगा राखण्यासाठी हातभार लागणार आहे. मित्रांनो, केंद्र आणि राज्य सरकार राज्यातील विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी … Read more