Union Bank Of India Bharti 2024:यूनियन बँक ऑफ इंडियामध्ये 1500 जागांसाठी भरती सुरू!

Union Bank Of India Recruitment 2024

Union Bank Of India Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, UBI (Union Bank Of India) यूनियन बँक ऑफ इंडिया मध्ये एकूण 1500 रिक्त जागांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. यामध्ये स्थानिक बँक अधिकार (LBO) ची पदे रिक्त आहेत. सदर पदांसाठी इच्छुक आणि पार असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

UBI (Union Bank Of India) यूनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवार खाली दिलेल्या ‘ऑनलाइन अर्ज करा’ या समोरील बटणावर क्लिक करून थेट ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक उघडू शकताय आणि आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करू शकताय.

सदर भरतीची ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 नोव्हेंबर 2024 आहे. सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की, त्यांनी संबंधित दिलेल्या तारखेपूर्वी आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करणे आवश्यक आहे. दिलेल्या तारखेनंतर अर्ज सादर केल्यास तुमचे अर्ज गृहीत न धरता सरसकट नाकारले जातील, याची नोंद घ्यावी.

चला तर मग जाणून सविस्तर माहिती जसे की रिक्त जागा, नोकरीचे ठिकाण, शैक्षणिक पात्रता, अर्ज शुल्क, वयोमर्यादा, अर्ज कसा करायचा आहे, सदर भरतीसाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया कशी असणार आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे? ई संपूर्ण माहिती आपण खालील लेखात पाहणार आहोत.

Union Bank Of India Bharti 2024

UBI (Union Bank Of India) यूनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांनी अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या ‘पीडीएफ जाहिरात’ या समोरील बटणावर क्लिक करून तुम्ही संपूर्ण पीडीएफ जाहिरात पाहू शकताय.

Union Bank Of India Bharti 2024:सविस्तर माहिती

⇒ पदाचे नाव :- Local Bank Officer (LBO) स्थानिक बँक अधिकारी

⇒ एकूण रिक्त जागा :- 1500 रिक्त जागा

⇒ नोकरीचे ठिकाण :- महाराष्ट्र

⇒ वयोमर्यादा :- 20 ते 30 वर्षे

⇒ शैक्षणिक पात्रता :- खाली दिलेली माहिती पहा [अधिक माहितीसाठी तुम्ही पीडीएफ जाहिरात पाहू शकताय]

⇒ अर्ज शुल्क :- General/OBC/EWS – 850/- रुपये, SC/ST/PWD – 175/- रुपये

⇒ अर्ज करण्याची प्रक्रिया :- ऑनलाइन अर्ज पद्धत

⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 13 नोव्हेंबर 2024

⇒ अधिकृत वेबसाइट :- ➡️येथे क्लिक करा⬅️

Union Bank Of India Bharti 2024:Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)

  • शैक्षणिक पात्रता :- कोणत्याही शाखेतील पदवी

Union Bank Of India Bharti 2024:Age Limit (वयोमर्यादा)

  • 01 ऑक्टोबर 2024 रोजी 20 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

Union Bank Of India Bharti 2024:Selection Process (भरती प्रक्रिया)

  • Online Examination
  • Group Discussion
  • Personal Interview
  • Document Verification
  • Medical Examination

Union Bank Of India Bharti 2024:अर्ज करण्याची पद्धत

  • UBI (Union Bank Of India) यूनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज सादर करावे लागणार आहेत.
  • ऑफलाइन तसेच पोस्टाने अर्ज सादर केल्यास तुमचे अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी.
  • सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पीडीएफ जाहिरात या समोरील बटणावर क्लिक करून संपूर्ण पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे.
  • सदर भरतीची ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 नोव्हेंबर 2024 आहे.
  • पात्र असलेल्या उमेदवारांनी संबंधित दिलेल्या तारखेपूर्वी आपले अर्ज सादर करणे आवश्यक आहे, दिलेल्या तारखेनंतर अर्ज सादर केल्यास तुमचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेली पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक पाहू शकताय.

Union Bank Of India Bharti 2024:Important Links (महत्वाच्या लिंक्स)

📑PDF जाहिरात➡️येथे क्लिक करा⬅️
📢Online Apply (ऑनलाइन अर्ज)➡️येथे क्लिक करा⬅️
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)➡️येथे क्लिक करा⬅️

सारांश

मित्रांनो, आम्ही तुम्हाला “UBI (Union Bank Of India) यूनियन बँक ऑफ इंडिया” अंतर्गत होणाऱ्या भरतीची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की या भरतीमध्ये एकूण किती रिक्त जागा आहेत, आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.

धन्यवाद !!

आमच्या इतर काही पोस्ट तुम्ही पाहू शकताय:

Union Bank Of India Bharti 2024:FAQ’s
UBI (Union Bank Of India) यूनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये एकूण किती रिक्त जागा आहेत?

यूनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये एकूण 1500 रिक्त जागा आहेत.

Union Bank Of India Bharti 2024 साठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांनी अर्ज कसा करायचा आहे?

सदर भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.

Union Bank Of India Bharti 2024 ची ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

यूनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत होणाऱ्या होणाऱ्या भरतीची ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 नोव्हेंबर 2024 आहे.

Union Bank Of India Bharti 2024 साठी उमेदवारांचे वय किती असावे?

01 ऑक्टोबर 2024 रोजी 20 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]