Maharashtra Bhajani Mandal Anudan Yojana 2025:भजनी मंडळांना शासनाद्वारे मिळणार 25,000 रुपये अनुदान!!
Maharashtra Bhajani Mandal Anudan Yojana In Marathi 2025 Maharashtra Bhajani Mandal Anudan Yojana 2025: नमस्कार मित्रांनो, आपल्या राज्यातील भजनी मंडळांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. मित्रांनो, आपण आजच्या या लेखात राज्य शासनाद्वारे सुरू करण्यात आलेल्या “महाराष्ट्र भजनी मंडळ अनुदान योजना 2025” ची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने 24 … Read more