Solar Panel New Rule 2026: 1 जूनपासून बदलणार नियम? सोलर सबसिडी आणि किंमतींवर काय परिणाम होणार
Solar Panel New Rule 2026: नमस्कार मित्रांनो, गेल्या काही वर्षात देशात सोलर उर्जेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. घरांच्या छतावर सोलर पॅनल बसवण्याकडे नागरिकांचा कल वाढत असताना सरकारने आता सोलर क्षेत्रासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 1 जून 2026 पासून नवीन ALMM List- Ⅱ नियम लागू होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे भविष्यात … Read more