साऊथच्या बेस्ट सुपरडुपर हिट वेब सिरीज एकदा पाहा.
सुजल : द वोर्टेक्स
ही वेबसिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, ही वेबसिरीज आठ पेक्षा आधिक भाषेत प्रदर्शित होणार आहे.
इस्पेक्टर ऋषि
दक्षिणेतील घनदाट जंगलात एक वन्यजीव फोटोग्राफरची रहस्यमय हत्या होते, इस्पेक्टर ऋषी या हत्येचा तपास करण्याची जबाबदारी येते.
पोचर
पोचर ही भारतीय मल्याळम भाषेतील गुन्हेगारी नाटक लघु मालिका आहे, जी रिची मेहता यांनी तयार केली आहे.
केरळ क्राइम फाइल्स
डीझनी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॉटफॉर्मवर केरळ क्राइम फाइल्स ही वेब सिरीज प्रदर्शित केली जाणार आहे .
धूथा
हा एक अलौकिक थ्रिलर वेब सिरीज नागा चैतन्यचे डिजिटल पदार्पण चिन्हांकित करते.
द व्हिलेज
ही अॅमेझॉन प्राइम व्हीडिओसाठी मिलिंद राऊ यांनी तयार केलेली आहे.