Devdasi Kalyan Yojana 2024:शासनामार्फत देवदासी महिलांना मिळणार 50 हजार उपये!!

Devdasi Kalyan Yojana In Marathi 2024

Devdasi Kalyan Yojana 2024: नमस्कार मित्रांनो, आपण या लेखात Devdasi Kalyan Yojana 2024 (देवदासी कल्याण योजना 2024) ची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील देवदासी महिलांना आणि मुलींना शासनामार्फत आर्थिक सहाय्य केले जाणार आहे. चला तर मग जाणून घेऊया नक्की काय आहे ही योजना? या योजनेचे उद्देश आणि वैशिष्ट्ये काय काय आहेत? या योजनेच्या माध्यमातून काय काय लाभ मिळणार आहे? तसेच या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळविण्यासाठी काय काय पात्रता आणि कोणत्या कोणत्या अटी व शर्ती आहेत? या योजनेचा अर्ज करताना कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे? ई संपूर्ण माहिती आपण या लेखाद्वारे पाहणार आहोत.

राज्य सरकार आपल्या महाराष्ट्र राज्यातील नागरिकांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाच्या उद्देशाने सातत्याने नवनवीन योजना राबवत असते. त्याचबरोबर राज्यातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील असते. अशातच आपल्या हक्काचे सरकार म्हणजेच महाराष्ट्र राज्य सरकारने आपल्या राज्यातील देवदासी महिलांसाठी देवदासी कल्याण योजना सुरू केली आहे. आपल्या राज्यातील देवदासी महिला आणि त्यांच्या मुलींच्या विवाहासाठी सुरू करण्यात आलेली Devdasi Kalyan Yojana 2024 (देवदासी कल्याण योजना 2024) ही एक अत्यंत महत्वाची अशी योजना आहे.

Devdasi Kalyan Yojana 2024 (देवदासी कल्याण योजना 2024) अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील देवदासी महिला व त्यांच्या मुलींच्या विवाहासाठी 50 हजार रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाते. त्याचबरोबर त्यांच्या मुलींचे शिक्षण चालू असेल तर त्यांना इयत्ता पहिली ते दहाविपर्यंत दरवर्षी 1600/- रुपये व मुलींना 1750/- रुपये शासनामार्फत आर्थिक सहाय्य केले जाते. जेणेकरून त्यांना शिक्षणासाठी येणारा खर्च ते भागवू शकतील. महत्वाचं म्हणजे शाळेतील पुस्तके, शाळेचा गणवेश ई आवश्यक गोष्टी खरेदी करण्यासाठी हातभार लागेल.

त्याचबरोबर देवदासी प्रथेचे उच्चाटन करण्यासाठी व त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात 10 वर्षांचे वास्तव असलेल्या 1996 पूर्वीच्या देवदासींच्या मुलींना विवाहासाठी मुलगी पदवीधर नसल्यास 25,000/- रुपये त्याचप्रमाणे वधु जर पदवीधर असेल तर मात्र 50,000/- रुपये रक्कम थेट वधुच्या राष्ट्रीयकृत बँक खात्यात जमा करण्यात येईल. आपल्या राज्यातील देवदासी महिला व त्यांच्या मुलींच्या कल्याणासाठी राज्य सरकारद्वारे सुरू करण्यात आलेली Devdasi Kalyan Yojana 2024 (देवदासी कल्याण योजना 2024) ही अतीशय महत्वाची अशी योजना आहे.

Devdasi Kalyan Yojana 2024

देवदासी कल्याण योजना 2024 थोडक्यात माहिती

योजनेचे नावDevdasi Kalyan Yojana 2024
(देवदासी कल्याण योजना 2024)
योजनेची सुरूवात कोणी केलीमहाराष्ट्र राज्य सरकार
राज्यमहाराष्ट्र
विभागमहिला व बालविकास विभाग
योजनेचे मुख्य उद्देशमहाराष्ट्र राज्यात देवदासी प्रथेचे उच्चाटन करणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे
योजनेचे लाभार्थीदेवदासी महिला व त्यांच्या मुली
योजनेच्या माध्यमातून मिळणारा लाभ50,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळणार
अर्ज करण्याची प्रक्रियाऑफलाइन
अधिकृत वेबसाइट➡️येथे क्लिक करा⬅️

Devdasi Kalyan Yojana 2024 नक्की काय आहे?

राज्यातील देवदासी महिला व त्यांच्या मुलींच्या कल्याणासाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात आलेली Devdasi Kalyan Yojana 2024 (देवदासी कल्याण योजना 2024) ही एक अतीशय महत्वाची अशी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्र राज्यातील देवदासी महिलांना शासनामार्फत आर्थिक सहाय्य केले जाणार आहे. या योजनेच्या माध्यमातून नक्कीच आपल्या राज्यातील देवदासी महिला व त्यांच्या मुलींचा सर्वांगीण विकास होण्यास हातभार लागणार आहे.

Devdasi Kalyan Yojana 2024 (देवदासी कल्याण योजना 2024) अंतर्गत आपल्या राज्यातील देवदासी महिलांच्या मुलींची पदवी झालेली नसेल तर त्यांच्या मुलींना लग्नासाठी 25 हजार रुपये शासनामार्फत आर्थिक मदत केली जाते. जर देवदासी महिलेची मुलगी पदवीधर असेल तर त्यांच्या लग्नासाठी 50 हजार रुपये आर्थिक मदत शासनामार्फत केली जाते.

या योजनेअंतर्गत राज्यातील देवदासी महिलांच्या मुलींचे शिक्षण चालू असेल तर त्यांना इयत्ता पहिली ते इयत्ता 10 वी पर्यंत दरवर्षी 1600/- रुपये व मुलींना 1750/- रुपये आर्थिक सहाय्य केले जाते. जेणेकरून विद्यार्थी आपल्या शिक्षणाचा वार्षिक खर्च म्हणजेच शाळेतील पुस्तके, शाळेचा गणवेश ई गोष्टी खरेदीसाठी त्यांना हातभार लागेल. Devdasi Kalyan Yojana 2024 (देवदासी कल्याण योजना 2024) च्या माध्यमातून दिली जाणारी लाभाची रक्कम ही लाभार्थीच्या थेट बँक खात्यात जमा केली जाते.

Devdasi Kalyan Yojana 2024:योजनेचे उद्देश

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “देवदासी कल्याण योजना 2024” चे मुख्य उद्देश काय काय आहेत?

  • महाराष्ट्र राज्यातील देवदासी महिलांचे व त्यांच्या मुलींचे जीवनमान सुधारण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने Devdasi Kalyan Yojana 2024 (देवदासी कल्याण योजना 2024) ही योजना सुरू केली आहे.
  • त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्र राज्यात देवदासी प्रथेचे उच्चाटन करणे, हे देखील या योजनेचे मुख्य उद्देश आहे.
  • राज्यातील देवदासी महिलांचा आर्थिक आणि सामाजिक विकास करणे.
  • राज्यातील देवदासी महिलांना व त्यांच्या मुलींना एक चांगले जीवन देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य सरकारने ही योजना सुरू केली आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून राज्यातील देवदासी महिला व त्यांच्या मुलींना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.

Devdasi Kalyan Yojana 2024:योजनेची वैशिष्ट्ये

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “देवदासी कल्याण योजना 2024” ची वैशिष्ट्ये काय काय आहेत?

  • महाराष्ट्र राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाद्वारे देवदासी कल्याण योजना 2024 सुरू करण्यात आलेली ही अत्यंत महत्वाची अशी योजना आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्र राज्यातील देवदासी व त्यांच्या मुलींना शासनामार्फत आर्थिक सहाय्य केले जाते.
  • त्याचबरोबर देवदासी कल्याण योजना 2024 च्या माध्यमातून दिली जाणारी लाभाची रक्कम ही त्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येते.
  • सदर योजनेची अर्ज प्रक्रिया अतीशय सोपी ठेवण्यात आली आहे, त्यामुळे या योजनेचा अर्ज करताना अर्जदारास कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागणार नाही.

Devdasi Kalyan Yojana 2024:लाभार्थी

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “देवदासी कल्याण योजना 2024” चे लाभार्थी कोण कोण आहेत?

  • Devdasi Kalyan Yojana 2024 (देवदासी कल्याण योजना 2024) च्या माध्यमातून लाभ मिळविण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील देवदासी व त्यांच्या मुली पात्र असणार आहेत.

Devdasi Kalyan Yojana 2024:लाभ

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “देवदासी कल्याण योजना 2024” च्या माध्यमातून काय काय लाभ मिळणार आहे?

  • निर्वाह अनुदान :- योजनेच्या माध्यमातून देवदासींना प्रत्येक महिन्याला खर्चासाठी 6,000/- रुपये पर्यंत अनुदान दिले जाते.
  • विवाह अनुदान :- राज्यातील देवदासींच्या मुलींना त्यांच्या विवाहासाठी 50,000/- रुपये आर्थिक सहाय्य केले जाते.
  • शिक्षण अनुदान :- देवदासींच्या मुलींना शिक्षणासाठी 10,000/- रुपये प्रतिवर्ष अनुदान दिले जाते.
  • वस्तीगृह अनुदान :- त्यांच्या मुलींना वस्तीगृहाची सुविधा या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाते.
  • स्वयंरोजगार प्रशिक्षण :- देवदासी महिलांना स्वयंरोजगार मिळविण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते.
  • घरकुल योजना :- राज्यातील देवदासी महिलांना घर बांधण्यासाठी 1,50,000/- रुपये पर्यंत अनुदान दिले जाते.
Devdasi Kalyan Yojana 2024

Devdasi Kalyan Yojana 2024:पात्रता, अटी व शर्ती

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “देवदासी कल्याण योजना 2024” साठी काय काय पात्रता आवश्यक आहे? कोणत्या अटी व शर्ती आहेत?

  • Devdasi Kalyan Yojana 2024 (देवदासी कल्याण योजना 2024) च्या माध्यमातून लाभ घेऊ इच्छिणारा अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील देवदासी महिलांना या योजनेचा अर्ज करता येणार नाही, त्यांना या योजनेच्या माध्यमातून कोणताही लाभ घेता येणार नाही.
  • देवदासी महिलेचे महाराष्ट्र राज्यात 10 वर्षांचे वास्तव्य असणे आवश्यक आहे.
  • सदर योजनेचा लाभ हा महाराष्ट्र राज्यातील देवदासी त्याचबरोबर त्यांच्या मुलींना घेता येणार आहे.
  • देवदासी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे सरकारने ठरवून दिलेल्या आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबाच्या मर्यादे एवढे असणे आवश्यक आहे.
  • देवदासी व तिच्या मुलीचे वय लग्नाच्या वेळी 18 वर्ष पूर्ण आणि वराचे वय 21 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे.

Devdasi Kalyan Yojana 2024:आवश्यक कागदपत्रे

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “देवदासी कल्याण योजना 2024” चा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

  • विहित नमुन्यातील अर्ज
  • देवदासी असल्याचा दाखला
  • वधु-वराचा वयाचा दाखला
  • रहिवासी दाखला
  • उत्पन्नाचा दाखला
  • जातीचा दाखला
  • विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र
  • प्रथम विवाह असल्याचे हमीपत्र
  • पदवी प्रमाणपत्र
  • आधार कार्ड
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • पासपोर्ट साईज आकाराचे फोटो

Devdasi Kalyan Yojana 2024:अर्ज करण्याची प्रक्रिया

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “देवदासी कल्याण योजना 2024” चा अर्ज कसा करायचा आहे?

● ऑफलाइन अर्ज पद्धत :-

  • Devdasi Kalyan Yojana 2024 (देवदासी कल्याण योजना 2024) च्या माध्यमातून लाभ मिळवायचा असल्यास देवदासी महिलांना ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज सादर करावे लागतील.
  • त्यासाठी आपल्या जवळील क्षेत्रातील जिल्हा कार्यालयात जावे लागणार आहे.
  • त्यानंतर तेथील महिला व बालकल्याण विकास विभागाकडे जाऊन सदर योजनेचा अर्ज घ्यावा लागणार आहे.
  • अर्ज घेतल्यानंतर अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती तुम्हाला अचूकपद्धतीने भरावी लागणार आहे.
  • त्याचबरोबर संपूर्ण माहिती भरल्यानंतर अर्जासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
  • आता तुम्ही भरलेला अर्ज संबंधित कार्यालयात जमा करू शकताय.
  • जर हा अर्ज देवदासी विवाहपूर्ती केलेला असेल तर तातडीने विवाहप्रसंगी 25,000/- रुपये दिले जातात. आणि जर वधू पदवीधर असेल तर 50,000/- रुपये दिले जातात.
  • आणि जर हा अर्ज विवाहानंतर सादर केला असेल तर अर्जाला मंजूरी देऊन ही लाभाची रक्कम अर्जदारांच्या बँक खात्यात जमा केली जाते.
  • अशा प्रकारे, Devdasi Kalyan Yojana 2024 (देवदासी कल्याण योजना 2024) ची ऑफलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

सारांश

मित्रांनो, आम्ही तुम्हाला “देवदासी कल्याण योजना 2024” ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.

धन्यवाद !!

इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कर्ज योजनागोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024 राजश्री शाहू महाराज स्कॉलरशिप योजना २०२४
मोदी आवास घरकुल योजना 2024महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2024
मोफत उच्चशिक्षण योजना २०२४सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना 2024
शबरी घरकुल योजना २०२४पीक कर्ज योजना 2024
सुकन्या समृद्धी योजना 2024डिझेल पंप सबसिडी योजना 2024
मोफत शौचालय योजना 2024ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना 2024
विहीर अनुदान योजना २०२४ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना 2024
शेळी पालन योजना 2024जिव्हाळा कर्ज योजना 2024
ताडपत्री अनुदान योजना 2024प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप अनुदान योजना 2024
प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 2024पंचायत समिती योजना 2024
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना 2024मृदा आरोग्य कार्ड योजना 2024
निपुण भारत योजना 2024महतारी वंदना योजना 2024
ज्योतिबा फुले श्रमिक कन्यादान योजना 2024सोयाबीन कापूस अनुदान योजना 2024
आचार्य जांभेकर पत्रकार सन्मान योजना 2024
Devdasi Kalyan Yojana 2024:FAQ’s
Devdasi Kalyan Yojana 2024 (देवदासी कल्याण योजना 2024) ची सुरुवात कोणी केली?

सदर योजनेची सुरुवात महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाने केली आहे.

Devdasi Kalyan Yojana 2024 (देवदासी कल्याण योजना 2024) चे मुख्य उद्देश काय आहे?

महाराष्ट्र राज्यात देवदासी प्रथेचे उच्चाटन करणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.

Devdasi Kalyan Yojana 2024 (देवदासी कल्याण योजना 2024) च्या माध्यमातून काय लाभ मिळणार आहे?

या योजनेच्या माध्यमातून 50,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळणार आहे.

Devdasi Kalyan Yojana 2024 (देवदासी कल्याण योजना 2024) चा अर्ज कसा करायचा आहे?

देवदासी कल्याण योजना 2024 चा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.