Rajashree Shahu Maharaj Scholarship Yojana 2024: उच्च शिक्षणासाठी मिळणार 50 ते 100 टक्के अनुदान!!

Table of Contents

Rajashree Shahu Maharaj Scholarship Yojana In Marathi 2024

Rajashree Shahu Maharaj Scholarship Yojana 2024: नमस्कार मित्रांनो, आपल्या या मराठी जॉब्स आणि योजनेच्या वेबसाइटवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपण या लेखात राजश्री शाहू महाराज स्कॉलरशिप योजना 2024 ची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. नक्की काय आहे ही योजना/ कोण कोण या योजनेसाठी पात्र असणार आहे? या योजनेअंतर्गत किती अनुदान मिळणार आहे? कोण कोण या योजनेचा लाभ घेऊ शकतो? या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे? या योजनेचा लाभ घेण्यासाठी तरूणांकडे कोणती कोणती कागदपत्रे असावीत? या योजेनची वैशिष्ट्ये काय आहेत? या योजनेचे उद्देश काय आहेत? ई संपूर्ण माहीती आम्ही सविस्तरपणे खाली दिलेली आहे. कृपया खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा.

मित्रांनो, केंद्र आणि राज्य सरकार आपल्या देशातील आणि राज्यातील नागरिकांचे भविष्य उज्वल बनविण्यासाठी तसेच नागरिकांचा समाजिक आणि आर्थिक विकास होण्यासाठी सतत नवनवीन योजना राबवत असते. जसे की, विविध प्रकारच्या कर्ज योजना असतील जेणेकरून राज्यातील होतकरू तरुणांना स्वतःच्या पायावर उभे राहता येईल, त्यांचे भविष्य उज्वल होईल, त्याचप्रमाणे राज्यातील नागरिकांसाठी विविध प्रकारच्या विमा योजना, आरोग्य सुविधा, राज्यातील तरुणांसाठी स्कॉलरशिप योजना, महत्वाचं म्हणजेच राज्यातील वृद्ध नागरिकांसाठी निवृत्ती वेतन योजना, अपंग आणि विधवा महिलांसाठी पेन्शन योजना, अशा विविध प्रकारच्या योजना शासनाद्वारे राबविल्या जातात. त्यातीलच एक योजना म्हणजे “Rajashree Shahu Maharaj Scholarship Yojana 2024 (राजश्री शाहू महाराज स्कॉलरशिप योजना 2024)” होय.

Rajashree Shahu Maharaj Scholarship Yojana 2024 (राजश्री शाहू महाराज स्कॉलरशिप योजना 2024) या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत मिळणार आहे, जेणेकरून ते उच्च शिक्षण घेऊन स्वतःचे भविष्य उज्वल बनवू शकतील, तसेच त्यांचा या योजनेच्या माध्यमातून आर्थिक विकास देखील होईल. महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राजश्री शाहू महाराज स्कॉलरशिप योजना राबविली जात आहे.

Rajashree Shahu Maharaj Scholarship Yojana 2024 (राजश्री शाहू महाराज स्कॉलरशिप योजना 2024) छत्रपती राजश्री सहाऊ महाराज उच्चशिक्षण संचालनालय महाराष्ट्र सरकार यांनी महाराष्ट्र राज्यातील पदवी पदव्युत्तर विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना 2024 ची सुरवात केली आहे. मित्रांनो, Rajashree Shahu Maharaj Scholarship Yojana 2024 ची पात्रता पूर्ण करणारे म्हणजेच या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी टयूशन आणि चाचणी खर्चाची 100% रक्कम परत मिळणार आहे. महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील हुशार तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून सतत प्रयत्नशील असते. चला तर मग मित्रांनो, Rajashree Shahu Maharaj Scholarship Yojana 2024 ची माहिती जाणून घेऊया.

Rajashree Shahu Maharaj Scholarship Yojana 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

राजश्री शाहू महाराज स्कॉलरशिप योजना २०२४: थोडक्यात माहिती

योजनेचे नावRajashree Shahu Maharaj Scholarship Yojana 2024
(राजश्री शाहू महाराज स्कॉलरशिप योजना 2024)
राज्यमहाराष्ट्र राज्य
विभागसामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
योजनेचे उद्देशराज्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे
योजनेअंतर्गत मिळणारा लाभप्रति महिना 300 रुपये
लाभार्थी कोण असणारअकरावी बारावी मध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी
योजनेचा अर्ज कसा करावाऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा
अधिकृत वेबसाइट➡️येथे क्लिक करा⬅️

Rajashree Shahu Maharaj Scholarship Yojana 2024: योजनेचे उद्देश

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया Rajashree Shahu Maharaj Scholarship Yojana 2024 (राजश्री शाहू महाराज स्कॉलरशिप योजना 2024) चे उद्देश काय काय आहेत?

 • महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण तसेच अतीदुर्गम भागातील विद्यार्थी ज्यांच्या कडे शिक्षणासाठी पुरेसे पैसे नसतात अशा विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणे.
 • आर्थिक अडचणीमुळे राज्यातील कुठल्याही विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये हा या योजनेचा प्रामुख्याने उद्देश आहे.
 • महाराष्ट्रातील तरुणांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत करून त्यांचे भविष्य उज्वल बनविणे.
 • त्याचप्रमाणे अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी म्हणजेच शिक्षण घेण्यासाठी लागणाऱ्या पैशासाठी इतर कोणावर अवलंबून राहू नये या उद्देशाने ही योजना महाराष्ट्र शासनाद्वारे सुरू करण्यात आली आहे.
 • महाराष्ट्र राज्यातील तरुणांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे.
 • त्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आत्मनिर्भर बनवणे.
 • अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देऊन त्यांची शिक्षणाबद्दल आवड वाढवणे हा Rajashree Shahu Maharaj Scholarship Yojana 2024 (राजश्री शाहू महाराज स्कॉलरशिप योजना 2024) चा मुख्य उद्देश आहे.

Rajashree Shahu Maharaj Scholarship Yojana 2024: योजनेची वैशिष्ट्ये

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया Rajashree Shahu Maharaj Scholarship Yojana 2024 (राजश्री शाहू महाराज स्कॉलरशिप योजना 2024) ची वैशिष्ट्ये काय काय आहेत?

 • Rajashree Shahu Maharaj Scholarship Yojana 2024 (राजश्री शाहू महाराज स्कॉलरशिप योजना 2024) चा लाभ राज्यातील मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना होत आहे.
 • या योजेनच्या माध्यमातून विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येत आहेत.
 • त्याचबरोबर या योजनेच्या माध्यमातून राज्यातील साक्षरतेचे प्रमाण वाढत आहे.
 • Rajashree Shahu Maharaj Scholarship Yojana 2024 (राजश्री शाहू महाराज स्कॉलरशिप योजना 2024) ही महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे सुरू करण्यात आलेली योजना आहे.
 • महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण आणि अतीदुर्गम भागातील तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे म्हणून लागणाऱ्या पैशासाठी कोणावरही अवलंबून राहण्याची आता गरज भासणार नाही.
 • त्याचबरोबर शिक्षणासाठी इतर कोणाकडूनही कर्ज किंवा व्याजाने पैसे घेण्याची गरज भासणार नाही.
 • महत्वाचं म्हणजेच या योजेनची अर्ज प्रकिया अतीशय सोपी ठेवण्यात आली आहे.
 • Rajashree Shahu Maharaj Scholarship Yojana 2024 (राजश्री शाहू महाराज स्कॉलरशिप योजना 2024) चा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रकिया ऑनलाइन पद्धतीने असणार आहे. जेणेकरून तुम्ही आता तुमच्या मोबईलवर घरबसल्या तुमचा अर्ज करू शकताय.
 • या योजनेच्या माध्यमातून दिली जाणारी शिष्यवृत्ती थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटी च्या सहाय्याने ऑनलाइन पद्धतीने जमा होईल.
 • Rajashree Shahu Maharaj Scholarship Yojana 2024 (राजश्री शाहू महाराज स्कॉलरशिप योजना 2024) या योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळणार आहे.

Rajashree Shahu Maharaj Scholarship Yojana 2024: योजनेचे नियम व अटी

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया Rajashree Shahu Maharaj Scholarship Yojana 2024 (राजश्री शाहू महाराज स्कॉलरशिप योजना 2024) चे नियम व अटी काय काय आहेत?

 • Rajashree Shahu Maharaj Scholarship Yojana 2024 (राजश्री शाहू महाराज स्कॉलरशिप योजना 2024) चा लाभ घेण्यासाठी अर्जदार विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
 • तथापि महाराष्ट्र राज्य आणि कर्नाटक राज्य सीमा भागातील विद्यार्थी या राजश्री शाहू महाराज स्कॉलरशिप योजना 2024 साठी अर्ज करू शकतात.
 • महाराष्ट्र राज्यातील केवळ अनुसूचित जातीतील विद्यार्थी गुणवत्तेच्या आधारे या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेऊ शकतात.
 • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
 • एकाच कुटुंबातील दोन मुलांना या योजनेचा लाभ घेता येतो.
 • या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांची वर्गातील हजेरी 50% असणे गरजेचे आहे. असे असेल तरच त्याला या योजनेचा लाभ दिला जाईल, याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.
 • केंद्र आणि राज्य सरकारच्या इतर कोणत्याही शिष्यवृत्ती योजनेचा लाभ अर्जदाराने या पूर्वी घेतलेला नसावा.
 • अर्धवेळ किंवा पार्ट टाइम शाळेत असलेल्या विद्यार्थ्यांना Rajashree Shahu Maharaj Scholarship Yojana 2024 (राजश्री शाहू महाराज स्कॉलरशिप योजना 2024) चा लाभ मिळणार नाही.
 • या योजनेसाठी अर्जदार विद्यार्थ्याला प्रत्येक सत्र व वार्षिक परीक्षा देणे आवश्यक आहे.
 • त्याचबरोबर मागील वर्षी जर विद्यार्थ्याने शिष्यवृत्तीचा लाभ घेतला असेल तर ते या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
 • एखाद्या विद्यार्थ्याला अजारपणामुळे किंवा इतर कुठल्याही कारणामुळे परीक्षा देणे शक्य नसल्यास तसे विद्यार्थी व शैक्षणिक संस्थेने शिफारस केल्यानंतर संबंधित प्रशासकीय विभागातील उपसंचालक, सहसंचालक व सक्षम अधिकारी यांनी प्रमाणित करणे आवश्यक राहील.
 • महाराष्ट्र सरकारच्या विविध शिष्यवृत्ती योजना पैकी केवळ एका योजनेचा लाभ मिळाल्यास संबंधित विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असू शकतो.
 • अर्जदार विद्यार्थी चुकीच्या वर्तनामुळे शैक्षणिक प्रगती करत नसल्याबाबत किंवा संबंधित प्राधिकरणाच्या पूर्वपरवानगीशिवाय अनियमित असणे अथवा गैरहजर राहणे ई स्वरूपाचे गैरवर्तन करत असल्याचे संबंधित शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखांनी निदर्शनास आणले तर अशा विद्यार्थ्याची शुल्क शिष्यवृत्ती थांबविली जाऊ शकते किंवा रद्द केली जाऊ शकते.

Rajashree Shahu Maharaj Scholarship Yojana 2024: शिक्षणासाठी शुल्क

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया Rajashree Shahu Maharaj Scholarship Yojana 2024 (राजश्री शाहू महाराज स्कॉलरशिप योजना 2024) च्या माध्यमातून किती अनुदान मिळणार आहे?

वार्षिक उत्पन्नसरकारीखाजगीअंशतः अनुदानित /विनाअनुदानितकायम विनाअनुदानित
2,50,000100%100%50%50%
2,50,000 ते 8 लाख50%50%50%50%
8,00,000100%100%100%100%

Rajashree Shahu Maharaj Scholarship Yojana 2024: योजनेसाठी पात्रता

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया Rajashree Shahu Maharaj Scholarship Yojana 2024 (राजश्री शाहू महाराज स्कॉलरशिप योजना 2024) साठी काय काय पात्रता आवश्यक असणे आवश्यक आहे?

 • Rajashree Shahu Maharaj Scholarship Yojana 2024 (राजश्री शाहू महाराज स्कॉलरशिप योजना 2024) चा लाभ घेण्यासाठी इच्छुक असणारा विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
 • Rajashree Shahu Maharaj Scholarship Yojana 2024 (राजश्री शाहू महाराज स्कॉलरशिप योजना 2024) चा लाभ घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या अर्जदार विद्यार्थ्याला शालेय परीक्षेत 75% गुण किंवा त्याहून जास्त गुण घेऊन तो उत्तीर्ण झालेला असणे आवश्यक आहे.
 • विद्यार्थी अनुसूचित जाती प्रवर्गातील असणे गरजेचे आहे.
 • राजश्री शाहू महाराज स्कॉलरशिप योजना 2024) चा लाभ घेण्यासाठी इच्छुक असणारा अर्जदार विद्यार्थी अकरावी किंवा बारावी वर्गात शिक्षण घेत असलेला असावा.

Rajashree Shahu Maharaj Scholarship Yojana 2024:आवश्यक कागदपत्रे

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया Rajashree Shahu Maharaj Scholarship Yojana 2024 (राजश्री शाहू महाराज स्कॉलरशिप योजना 2024) साठी कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

 • आधार कार्ड
 • रहिवासी दाखला
 • दहावी उत्तीर्ण असल्याची गुणपत्रिका
 • मोबाईल नंबर
 • ई-मेल आयडी
 • पासबुक फोटो
 • जातीचे प्रमाणपत्र
 • शाळा सोडल्याचा दाखला
 • अकरावीमध्ये प्रवेश घेतल्याची पावती

Rajashree Shahu Maharaj Scholarship Yojana 2024: अर्ज कसा करावा

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया Rajashree Shahu Maharaj Scholarship Yojana 2024 (राजश्री शाहू महाराज स्कॉलरशिप योजना 2024) साठी अर्ज कसा करावा?

 1. Rajashree Shahu Maharaj Scholarship Yojana 2024 (राजश्री शाहू महाराज स्कॉलरशिप योजना 2024) साठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
 2. सर्वप्रथम तुम्हाला राजश्री शाहू महाराज स्कॉलरशिप योजना 2024 यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे.
 3. अधिकृत वेबसाइट ओपन झाल्यानंतर तुम्हाला होमपेज उघडेल त्यावर असलेल्या अर्जदार नोंदणी या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
 4. त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित आणि परिपूर्ण भरणे आवश्यक आहे.
 5. संपूर्ण माहिती व्यवस्थित भरल्यानंतर एकदा तपासून घेणे गरजेचे आहे.
 6. तपासून घेतल्यानंतर रजिस्टर या पर्याय वर क्लिक करावे.
 7. मित्रांनो, अशा सोप्या पद्धतीने नवीन अर्जदार नोंदणी प्रकिया पूर्ण होईल.
 8. आता तुम्हाला युजरनेम आणि पासवर्ड टाकून पुन्हा लॉग इन करावे लागेल.
 9. लॉग इन केल्यानंतर होमपेज वरील पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती यावर क्लिक करायचे आहे.
 10. नंतर social justice and special assistance department यावर क्लिक करावे.
 11. त्यानंतर राजश्री शाहू महाराज मिरीट स्कॉलरशिप हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करावे.
 12. आता तुमच्यासमोर शिष्यवृत्तीची संपूर्ण माहिती उघडेल ती माहिती वाचून खाली Apply For This Scheme या वर क्लिक करावे.
 13. त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर योजनेचा अर्ज उघडेल.
 14. अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने आणि व्यवस्थिपणे भरावी.
 15. संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
 16. त्यानंतर रजिस्टर या पर्यायावर क्लिक करा.
 17. अशा प्रकारे मित्रांनो, Rajashree Shahu Maharaj Scholarship Yojana 2024 (राजश्री शाहू महाराज स्कॉलरशिप योजना 2024) साठी तुमची अर्ज प्रकिया पूर्ण होईल.

Rajashree Shahu Maharaj Scholarship Yojana 2024: महत्वाची लिंक

अधिकृत वेबसाइट➡️येथे क्लिक करा⬅️

सारांश

मित्रांनो, आम्ही तुम्हाला “Rajashree Shahu Maharaj Scholarship Yojana 2024 (राजश्री शाहू महाराज स्कॉलरशिप योजना 2024)” ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.

धन्यवाद !!

इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कर्ज योजनागोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024 भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना २०२४
मोदी आवास घरकुल योजना 2024रमाई आवास योजना २०२४
मोफत उच्चशिक्षण योजना २०२४आंतरजातीय विवाह योजना 2024
शबरी घरकुल योजना २०२४लेक लाडकी योजना 2024
सुकन्या समृद्धी योजना 2024महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2024
वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना २०२४सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना 2024
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना 2024
वन्यप्राणी नुकसान भरपाई योजना 2024प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना 2024

कृपया ही रोजगार बातम्यांची आणि सरकारी योजनांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे आणि सरकारी योजनांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.

Rajashree Shahu Maharaj Scholarship Yojana 2024:FAQ’s
Rajashree Shahu Maharaj Scholarship Yojana 2024 (राजश्री शाहू महाराज स्कॉलरशिप योजना 2024) अर्ज कसा करावा ?

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.

राजश्री शाहू महाराज स्कॉलरशिप योजना 2024 साठी कोण कोण पात्र आहे?

अकरावी बारावी मध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी .

Rajashree Shahu Maharaj Scholarship Yojana 2024 चे उद्देश काय आहे?

राज्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे.

Rajashree Shahu Maharaj Scholarship Yojana 2024 (राजश्री शाहू महाराज स्कॉलरशिप योजना 2024) अंतर्गत किती अनुदान मिळणार आहे?

सदर योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना 50 टक्के ते 100 टक्के अनुदान मिळणार आहे.