Rashtriya Krishi Vikas Yojana 2024:शेतकरी बांधवांच्या विकासासाठी मिळणार आर्थिक सहाय्य!

Table of Contents

Rashtriya Krishi Vikas Yojana In Marathi 2024

Rashtriya Krishi Vikas Yojana 2024: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आजच्या या लेखात Rashtriya Krishi Vikas Yojana 2024 (राष्ट्रीय कृषी विकास योजना 2024) ची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. आपल्या देशातील कृषी क्षेत्राच्या विकासासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून आपल्या देशभरातील शेतकरी बांधवांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी मदत केली जाणार आहे.

चला तर मग जाणून घेऊया या योजनेची सविस्तर माहिती जसे की, नक्की काय आहे ही योजना? या योजनेची सुरुवात कोणी केली? या योजनेची सुरुवात कधी करण्यात आली? या योजनेचे उद्देश आणि वैशिष्ट्ये काय काय आहेत? या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळविण्यासाठी कोण कोण पात्र ठरणार आहे? त्याचबरोबर या योजनेच्या माध्यमातून काय काय लाभ मिळणार आहे? या योजनेच्या कोणत्या अटी व शर्ती असणार आहेत? योजनेचा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे शेतकऱ्यांकडे असणे आवश्यक आहे? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे? ई संपूर्ण माहिती आपण या लेखाद्वारे पाहणार आहोत.

केंद्र सरकारच्या कृषी विभागांतर्गत देशभरातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी तसेच त्यांच्या हितासाठी सातत्याने योजना राबविल्या जात असतात. त्यातीलच एक योजना केंद्र सरकारद्वारे सुरू करण्यात आली आहे, ती म्हणजेच Rashtriya Krishi Vikas Yojana 2024 (राष्ट्रीय कृषी विकास योजना 2024) होय. देशातील शेतकऱ्यांसाठी कृषी क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या उद्देशाने त्याचबरोबर देशातील कृषी क्षेत्राचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने ही योजना सुरू करण्याचा अतीशय योग्य असा निर्णय घेतला आहे.

Rashtriya Krishi Vikas Yojana 2024 (राष्ट्रीय कृषी विकास योजना 2024) ची सुरुवात 2007 साली झाली आहे. या योजनेच्या माध्यमातून कृषी व्यवसायाला आर्थिक मदत करून देशभरातील शेतकऱ्यांच्या शेती या व्यवसायाला प्रोत्साहन देऊन त्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शासनामार्फत सहाय्य केले जाते. आपल्या कृषि प्रधान देश म्हणून ओळख असलेल्या भारत देशात कृषी क्षेत्राचा मोठ्याप्रमाणात विकास करणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.

Rashtriya Krishi Vikas Yojana 2024

राष्ट्रीय कृषी विकास योजना 2024 थोडक्यात माहिती

योजनेचे नावRashtriya Krishi Vikas Yojana 2024
(राष्ट्रीय कृषी विकास योजना 2024)
योजनेची सुरुवात कोणी केलीकेंद्र सरकार
योजनेची सुरुवात कधी करण्यात आली2007
राज्यमहाराष्ट्र
विभागकृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय
योजनेचे मुख्य उद्देशदेशातील कृषी क्षेत्राचा विकास करणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे
योजनेचे लाभार्थीदेशभरातील सर्व शेतकरी
योजनेच्या माध्यमातून मिळणारा लाभशेती संबंधित व्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळणार
अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाइन
अधिकृत वेबसाइट➡️येथे क्लिक करा⬅️

Rashtriya Krishi Vikas Yojana 2024 नक्की काय आहे?

केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी मंत्रालयामार्फत देशभरातील शेतकऱ्यांच्या हितासाठी 2007 साली सुरू करण्यात आलेली Rashtriya Krishi Vikas Yojana 2024 (राष्ट्रीय कृषी विकास योजना 2024) ही एक अतीशय महत्वाची अशी योजना आहे. कृषी आणि कृषी संबंधित क्षेत्रांचा पायाभूत विकास करणे हे Rashtriya Krishi Vikas Yojana (RKVY) चे मुख्य उद्देश आहे. त्याचप्रमाणे या योजनेच्या माध्यमातून कृषी व्यवसाय आणि कृषी क्षेत्राला आर्थिक मदत तसेच पोषण प्रदान करून व्यवसायाला प्रोत्साहन दिले जाते.

Rashtriya Krishi Vikas Yojana 2024 (राष्ट्रीय कृषी विकास योजना 2024) च्या माध्यमातून देशभरातील शेतकरी बांधवांना मोठ्याप्रमाणात लाभ झाला आहे. इकोसिस्टीम सुधारित योजना RKVY-RAFTAAR च्या माध्यमातून एक नवीन घटक 2018-19 मध्ये 2 टक्के प्रशासकीय खर्च वार्षिक पर्तव्यासह 10 टक्के सुरू करण्यात आला आहे. कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी नवनवीन तंत्रज्ञान वापरुन कृषी व्यवसायात वाढ करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे.

शेतकरी मित्रांनो, नक्कीच Rashtriya Krishi Vikas Yojana 2024 (राष्ट्रीय कृषी विकास योजना 2024) च्या माध्यमातून आपल्या भारत देशातील कृषी क्षेत्राचा विकास होणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांचा देखील आर्थिक आणि सामाजिक विकास होणार आहे.

तुम्हालाही या योजनेच्या माध्यमातून लाभ घ्यायचा असेल तर खालील संपूर्ण लेख काळजीपूर्वक वाचा. त्याचबरोबर हा लेख तुमच्या जवळच्या मित्र मैत्रिणींना आणि जवळच्या नातेवाईकांना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील Rashtriya Krishi Vikas Yojana 2024 (राष्ट्रीय कृषी विकास योजना 2024) च्या माध्यमातून लाभ मिळवता येईल.

Rashtriya Krishi Vikas Yojana 2024:योजनेचे उद्देश

चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “राष्ट्रीय कृषी विकास योजना 2024” चे मुख्य उद्देश काय काय आहेत?

  • आपल्या देशातील कृषी व कृषी संबंधित क्षेत्रांचा विकास करणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.
  • त्याचबरोबर कृषी क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्माण करणे आणि कृषी व्यवसायांना चालना देणे.
  • देशभरातील शेतकऱ्यांना शेती संबंधित व्यवसाय करण्यासाठी आर्थिक पाठबळ देणे, हे देखील या योजनेचे मुख्य उद्देश आहे.
  • शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करून त्यांच्या उत्पन्नात वाढ करणे.
  • शेतकऱ्यांचा आर्थिक आणि सामाजिक विकास करणे.
  • शेती व्यवसाय करण्यासाठी तरुणांना प्रोत्साहन देऊन त्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.
  • योजनेच्या माध्यमातून राज्यातील राज्यातील महत्वाच्या पिकांचे उत्पादन वाढविणे.
  • एकूणच कृषी क्षेत्राचा सर्वांगीण विकास करणे, या उद्देशाने केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे.

Rashtriya Krishi Vikas Yojana 2024:योजनेचे वैशिष्ट्ये

चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “राष्ट्रीय कृषी विकास योजना 2024” चे वैशिष्ट्ये काय काय आहेत?

  • देशभरातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी केंद्र शासनाच्या कृषी विभागांतर्गत 2007 साली सुरू करण्यात आलेली Rashtriya Krishi Vikas Yojana 2024 (राष्ट्रीय कृषी विकास योजना 2024) ही एक अत्यंत महत्वाची अशी योजना आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून मागील 3 वर्षांच्या सरकारी खर्चाच्या आधारे पायाभूत खर्चाची गणना करण्यात येते.
  • ही योजना निश्चित ठवलेल्या कालावधी प्रकल्पांना मान्यता देते.
  • आणि महत्वाचं म्हणजे केंद्र सरकारची ही योजना राज्य सरकारमार्फत संपूर्ण राज्यात राबवली जाते.
  • या योजनेच्या माध्यमातून इतर नागरिकांना शेती क्षेत्राकडे आकर्षित करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.
  • त्याचबरोबर या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आर्थिक आणि सामाजिक विकास करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे.

Rashtriya Krishi Vikas Yojana 2024:योजनेचे लाभार्थी

चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “राष्ट्रीय कृषी विकास योजना 2024” चे लाभार्थी कोण कोण आहेत?

  • Rashtriya Krishi Vikas Yojana 2024 (राष्ट्रीय कृषी विकास योजना 2024) च्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी देशभरातील सर्व शेतकरी अर्ज करू शकणार आहेत.

Rashtriya Krishi Vikas Yojana 2024:समाविष्ट घटक

चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “राष्ट्रीय कृषी विकास योजना 2024” मध्ये कोणते घटक समाविष्ट आहेत?

  • फलोत्पादन
  • दुग्ध व्यवसाय
  • मत्स्य व्यवसाय
  • पीक संवर्धन
  • कृषी संशोधन आणि शिक्षण
  • कृषी वित्तीय संस्था
  • अन्न साठवणूक आणि गोदाम
  • वृक्षारोपण
  • कृषी विपणन
  • वनीकरण आणि वन्यजीव
  • मृदा आणि जलसंधारण
  • इतर कृषी कार्यक्रम आणि सहकार्य
Rashtriya Krishi Vikas Yojana 2024

Rashtriya Krishi Vikas Yojana 2024:पात्रता, अटी व शर्ती

चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “राष्ट्रीय कृषी विकास योजना 2024” साठी काय काय पात्रता आवश्यक असणार आहेत? कोणत्या अटी व शर्ती आहेत?

  • Rashtriya Krishi Vikas Yojana 2024 (राष्ट्रीय कृषी विकास योजना 2024) च्या माध्यमातून लाभ घेऊ इच्छिणारा अर्जदार शेतकरी हा भारत देशाचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार शेतकऱ्याकडे शेती असणे आवश्यक आहे.
  • त्याचबरोबर अर्जदार शेतकरी हा कृषी किंवा कृषी संबंधित क्षेत्रात काम करणारा असणे आवश्यक आहे.
  • त्याचबरोबर या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळविण्यासाठी देशभरातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश पात्र आहेत.
  • तसेच राज्य कृषी आराखडे (SAP) व जिल्हा कृषी आराखडे (DAP) तयार करणे आवश्यक आहे.
  • या योजनेअंतर्गत केंद्र सरकारने निधी वाटप केल्यानंतर राज्य सरकारची रक्कम ही थेट शेतकरी किंवा कृषी क्षेत्राशी संबंधित समूहाला दिली जाते.

Rashtriya Krishi Vikas Yojana 2024:आवश्यक कागदपत्रे

चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “राष्ट्रीय कृषी विकास योजना 2024” चा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहे?

  • अर्जदार शेतकऱ्याचे आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • उत्पन्नाचा दाखला
  • वयाचा पुरावा
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • पासपोर्ट साईज आकाराचे फोटो
  • बँक खात्याचा तपशील
  • RKVY प्रकल्पांतर्गत निधी प्राप्तीसाठी राज्यांना सादर करावयाच्या कागदपत्रांची यादी
  • मागील आर्थिक वर्षांपर्यंत वाटप केल्या निधीसाठी 100 टक्के उपयोगिता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

Rashtriya Krishi Vikas Yojana 2024:अर्ज करण्याची प्रक्रिया

चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “राष्ट्रीय कृषी विकास योजना 2024” चा अर्ज कसा करायचा आहे?

● ऑनलाइन अर्ज पद्धत :-

  • Rashtriya Krishi Vikas Yojana 2024 (राष्ट्रीय कृषी विकास योजना 2024) च्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
  • त्यासाठी अर्जदार शेतकऱ्यांना सर्वप्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागणार आहे.
  • अधिकृत वेबसाइट ओपन झाल्यानंतर तुमच्यासमोर होमपेज उघडेल.
  • होमपेज मध्ये तुम्हाला ‘Apply Now’ या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर सदर योजनेचा अर्ज उघडेल.
  • आता तुम्हाला अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरायची आहे.
  • तसेच संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे आपल्या अर्जासोबत अपलोड करायची आहेत.
  • आता तुम्हाला तुमचा संपूर्ण अर्ज आणि कागदपत्रे पुन्हा एकदा व्यवस्थित तपासून घ्यायची आहेत. अर्जात भरलेली माहिती अचूक आहे की नाही याची खात्री करणे आवश्यक आहे.
  • संपूर्ण माहिती अचूक असल्यास तुम्हाला ‘सबमीट’ या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • अशा प्रकारे मित्रांनो, तुमची Rashtriya Krishi Vikas Yojana 2024 (राष्ट्रीय कृषी विकास योजना 2024) ची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

सारांश

मित्रांनो, आम्ही तुम्हाला “राष्ट्रीय कृषी विकास योजना 2024” ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.

धन्यवाद !!

इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कर्ज योजनागोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024 राजश्री शाहू महाराज स्कॉलरशिप योजना २०२४
मोदी आवास घरकुल योजना 2024महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2024
मोफत उच्चशिक्षण योजना २०२४सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना 2024
शबरी घरकुल योजना २०२४पीक कर्ज योजना 2024
सुकन्या समृद्धी योजना 2024डिझेल पंप सबसिडी योजना 2024
मोफत शौचालय योजना 2024ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना 2024
विहीर अनुदान योजना २०२४ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना 2024
शेळी पालन योजना 2024जिव्हाळा कर्ज योजना 2024
ताडपत्री अनुदान योजना 2024प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप अनुदान योजना 2024
प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 2024पंचायत समिती योजना 2024
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना 2024महाराष्ट्र नव तेजस्विनी योजना 2024
गटई स्टॉल योजना 2024स्व. बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना 2024
महाडीबीटी शेतकरी योजना 2024मध केंद्र योजना 2024
ड्रोन अनुदान योजना 2024बिरसा मुंडा कृषी क्रांती विहीर योजना 2024
Rashtriya Krishi Vikas Yojana 2024:FAQ’s
Rashtriya Krishi Vikas Yojana 2024 (राष्ट्रीय कृषी विकास योजना 2024) ची सुरुवात कोणी आणि कधी केली?

केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी मंत्रालयामार्फत देशभरातील शेतकऱ्यांच्या हितासाठी 2007 साली सुरू करण्यात आलेली Rashtriya Krishi Vikas Yojana 2024 (राष्ट्रीय कृषी विकास योजना 2024) ही एक अतीशय महत्वाची अशी योजना आहे.

Rashtriya Krishi Vikas Yojana 2024 (राष्ट्रीय कृषी विकास योजना 2024) चे मुख्य उद्देश काय आहे?

देशातील कृषी क्षेत्राचा विकास करणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.

Rashtriya Krishi Vikas Yojana 2024 (राष्ट्रीय कृषी विकास योजना 2024) चे लाभार्थी कोण आहेत?

सदर योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी देशातील सर्वच शेतकरी अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.

Rashtriya Krishi Vikas Yojana 2024 (राष्ट्रीय कृषी विकास योजना 2024) चा अर्ज कसा करायचा आहे?

राष्ट्रीय कृषी विकास योजना 2024चा अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.