Aai Karj Yojana Apply Online 2025:महिलांसाठी खुशखबर! आता महिलांना मिळणार 15 लाख रुपयांपर्यंत कर्ज!

Aai Karj Yojana Apply Online 2025 In Marathi

Aai Karj Yojana Apply Online 2025: नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सरकारने आपल्या राज्यातील महिलांसाठी अत्यंत महत्वाची अशी योजना सुरू केली आहे, त्या योजनेचे नाव आहे “आई कर्ज योजना 2025”. ही योजना महाराष्ट्र राज्य शासनाच्या पर्यटन विभागाकडून राज्यातील महिलांना स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे.

मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की आपल्या हक्काचे सरकार म्हणजेच महाराष्ट्र राज्य सरकार राज्यातील महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्याचबरोबर राज्यातील महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी सातत्याने नवनवीन योजना राबवत असते. त्यातीलच “आई कर्ज योजना 2025” ही एक योजना आहे.

राज्य शासनाद्वारे सुरू करण्यात आलेल्या या योजनेच्या माध्यमातून महिलांना एकूण 15 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे त्या कर्जावरील व्याज हे शासन स्वतः भरणार आहे. याचाच अर्थ असा की महिलांना हे कर्ज पूर्णपणे बिनव्याजी मिळणार आहे.

Aai Karj Yojana Apply Online 2025

Aai Karj Yojana Apply Online 2025:आई कर्ज योजना 2025

योजनेचे नावAai Karj Yojana 2025
(आई कर्ज योजना 2025)
योजनेची सुरुवात कोणी केलीमहाराष्ट्र राज्य सरकार
विभागपर्यटन विभाग (महाराष्ट्र राज्य)
राज्यमहाराष्ट्र
योजनेचे मुख्य उद्देशराज्यातील महिलांना पर्यटन क्षेत्रात व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन देणे
योजनेच्या माध्यमातून मिळणारा लाभ15 लाख रुपये कर्ज
लाभार्थीराज्यातील महिला
अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाइन
अधिकृत वेबसाइट➡️येथे क्लिक करा⬅️
PDF➡️येथे क्लिक करा⬅️

Aai Karj Yojana Apply Online 2025:योजनेचे उद्देश

● चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “आई कर्ज योजना 2025” चे काय काय उद्देश आहेत?

  • राज्यातील महिलांना पर्यटनस्थळी आपला उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत करणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.
  • शासनामार्फत दिले जाणारे हे कर्ज व्याजमुक्त राहणार आहे, सरकारकडून 4.50 लाख रुपये पर्यंतच्या व्याजाची रक्कम भरली जाणार आहे.
  • राज्यातील महिलांना स्वावलंबी बनविणे.
  • त्याचबरोर महिलांचा आर्थिक आणि सामाजिक विकास करणे हे देखील या योजनेचे उद्देश आहे.
  • महिलांना पर्यटन क्षेत्रात व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देणे.
  • महाराष्ट्र राज्यातील पर्यटन स्थळांच्या आसपास राहणाऱ्या महिलांना होमस्टे, हॉटेल, रेस्टॉरंट,ट्रॅव्हल एजन्सी, टूर ऑपरेटर त्याचबरोबर गाईडिंग अशा विविध क्षेत्रात आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी नवीन संधी “आई कर्ज योजना 2025” मुळे मिळणार आहे.

Aai Karj Yojana Apply Online 2025:”या” व्यवसायासाठी मिळणार कर्ज

● चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “आई कर्ज योजना 2025” च्या माध्यमातून कोणत्या कोणत्या व्यवसायासाठी कर्ज मिळणार आहे?

  • महिलांनी चालवलेले कॅफे
  • पर्यटन माहिती केंद्र
  • टुरिस्ट हेल्प डेस्क
  • होमस्टे/रिसॉर्ट/लॉज
  • हॉटेल, उपहारगृह, फास्टफूड सेंटर, बेकरी
  • टूर आणि ट्रॅव्हल एजन्सी, ट्रान्सपोर्ट सेवा
  • साहसी पर्यटन म्हणजेच जलपर्यटन, ट्रेकिंग, गिरीभ्रमण
  • निसर्ग व कृषि पर्यटन
  • आयुर्वेद तसेच योगा व आधारित वेलनेस सेंटर
  • हस्तकला विक्री केंद्र
  • कॅरव्हॅन, हाऊस बोट, ट्री हाऊस, टेंट

Aai Karj Yojana Apply Online 2025:कर्ज रक्कम

● चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “आई कर्ज योजना 2025” च्या माध्यमातून कर्ज रक्कम आणि व्याज परतावा याची संक्षिप्त माहिती

योजनेचे नावआई कर्ज योजना
पात्रतामहाराष्ट्र राज्यातील महिला
कर्ज रक्कम15 लाख रुपये पर्यंत
व्याजदर12% पर्यंत शासन भरते
कालावधी7 वर्षे
व्याज मर्यादा4.50 लाख रुपये पर्यंत
विभागपर्यटन विभाग (महाराष्ट्र राज्य)
LOI (Letter of Intent) हेतू पत्र आवश्यकहो
अर्ज पद्धतऑनलाइन /ऑफलाइन
Aai Karj Yojana Apply Online 2025

Aai Karj Yojana Apply Online 2025:पात्रता, अटी

● चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “आई कर्ज योजना 2025” च्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी काय काय पात्रता व अटी असणार आहेत?

  • आई कर्ज योजनेच्या माध्यमातून लाभ मिळविण्यासाठी इच्छुक असणारी अर्जदार महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • व्यवसाय हा महिलेच्या नावावर नोंदणीकृत असणे गरजेचे आहे.
  • पर्यटन संचालनालयाकडे व्यवसायाची नोंदणी अनिवार्य आहे.
  • 50% कर्मचारी महिला असणे आवश्यक आहे.
  • त्याचबरोबर अर्जदार महिलेकडे सर्व आवश्यक परवाने असणे आवश्यक आहे. (GST, FSSAI, दुकान नोंदणी)
  • तसेच व्यवसाय सुरू असल्याचे छायाचित्र किंवा पुरावे सादर करावे लागणार आहे.
  • महत्वाचं म्हणजे लाभार्थी महिलेचे बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे.
  • तसेच कोणतेही तारण नसल्यास बँक क्रेडिट गॅरंटी स्कीममध्ये समाविष्ट करणार आहे.
  • आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बँक चार्जेस हे शासन भारत नाही, फक्त व्याज परतावा दिल जाणार आहे.

Aai Karj Yojana Apply Online 2025:आवश्यक कागदपत्रे

● चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “आई कर्ज योजना 2025” च्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी अर्ज करताना कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

  • अर्जदार महिलेचे आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र
  • बँक खात्याचा तपशील
  • प्रकल्प अहवाल
  • GST नंबर
  • FSSAI परवाना
  • प्रतिज्ञापत्र

Aai Karj Yojana Apply Online 2025:अर्ज करण्याची प्रक्रिया

● चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “आई कर्ज योजना 2025” च्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा आहे?

  • Aai Karj Yojana Apply Online 2025 आई कर्ज योजनेच्या माध्यमातून लाभ मिळविण्यासाठी इच्छुक अर्जदारांनी “आई कर्ज योजना पोर्टल” च्या अधिकृत वेबसाइटला भेट देणे आवश्यक आहे.
  • अधिकृत वेबसाइट उघडल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण करावे लागणार आहे.
  • त्यामध्ये तुम्हाला तुमचे नाव, पत्ता, आधार नंबर, जन्म तारीख, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी ई माहिती भरावी लागणार आहे, त्यानंतर तुम्हाला पासवर्ड तयार करावा लागणार आहे.
  • रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्हाला “लॉगिन” पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • त्यासाठी तुम्हाला तुमचा आधार नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे.
  • त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर ‘OTP’ येईल, नंतर तुम्हाला “Validate OTP” या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • आता तुमच्या समोर नवीन मेनू दिसेल, त्यामध्ये तुम्हाला “Registration Form” या पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे.
  • त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला विचारलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरणे आवश्यक आहे.
  • संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत.
  • त्यानंतर 50 रु. चे चालान भरावे लागेल.
  • वरील संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरल्यानंतर तुम्हाला “सबमिट” या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • अशा अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचा Aai Karj Yojana Apply Online 2025 “आई कर्ज योजनेचा” अर्ज भरू शकताय.

सारांश

मित्रांनो, आम्ही तुम्हाला आई कर्ज योजना 2025 ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.

धन्यवाद !!

इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कर्ज योजनागोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024 भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना २०२४
मोदी आवास घरकुल योजना 2024राजश्री शाहू महाराज स्कॉलरशिप योजना २०२४
मोफत उच्चशिक्षण योजना २०२४आंतरजातीय विवाह योजना 2024
शबरी घरकुल योजना २०२४पीक कर्ज योजना 2024
सुकन्या समृद्धी योजना 2024दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना 2024
गाय गोठा अनुदान योजना 2024डिझेल पंप सबसिडी योजना 2024
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना 2024जिव्हाळा कर्ज योजना 2024
ताडपत्री अनुदान योजना 2024प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप अनुदान योजना 2024
कुक्कुट पालन कर्ज योजना 2024अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना 2024
कृषी उन्नती योजना 2024राष्ट्रीय कृषी विकास योजना 2024
महाडीबीटी शेतकरी योजना 2024प्रधान मंत्री रोजगार प्रोत्साहन योजना 2024
महिला सम्मान बचत प्रमाणपत्र योजना 2024थेट कर्ज योजना महाराष्ट्र 2024

कृपया ही सरकारी योजनांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी योजनांचे मोफत अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.