PM Gram Sadak Yojana 2024:ग्रामीण भागातील कच्चे रस्ते होणार पक्के!!

PM Gram Sadak Yojana In Marathi 2024

PM Gram Sadak Yojana 2024: नमस्कार मित्रांनो, आपण या लेखात PM Gram Sadak Yojana 2024 (प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 2024) ची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. या योजनेच्या माध्यमातून आपल्या देशभरातील सर्व लहान मोठे ग्रामीण भागातील रस्ते शहरी भागातील रस्त्यांना जोडण्याचे काम केले जाणार आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे ही योजना? ही योजना कोणी सुरू केली? या योजनेचे मुख्य उद्देश काय आहे? काय आहेत या योजनेची वैशिष्ट्ये? या योजनेच्या माध्यमातून काय काय फायदे होणार आहेत? त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे या योजनेच्या माध्यमातून किती निधी दिला जाणार आहे? आणि या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे? ई संपूर्ण माहिती आपण या खालील लेखाद्वारे पाहणार आहोत.

केंद्र सरकार आपल्या देशातील नागरिकांच्या हितासाठी सातत्याने नवनवीन योजना घेऊन येत असते. त्याचबरोबर आपल्या देशातील ग्रामीण भागातील नागरिकांचा विकास व्हावा, त्यांचे भविष्य उज्वल व्हावे, तसेच देशभरातील ग्रामीण भागांचा विकास मोठ्या प्रमाणात व्हावा यासाठी सतत प्रयत्नशील असते. केंद्र सरकार सतत विविध योजना सुरू करत असते, त्यातीलच एक योजना म्हणजेच PM Gram Sadak Yojana 2024 (प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 2024) होय.

PM Gram Sadak Yojana 2024 (प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 2024) ही केंद्र सरकारने ग्रामीण विकासासाठी सुरू केलेली अतीशय महत्वाची अशी योजना आहे. सदर योजनेची सुरुवात ही आपल्या भारत देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्याद्वारे करण्यात आली होती. या योजनेचा तिसरा टप्पा 2019 मध्ये सुरू करण्यात आला होता. सदर योजनेच्या या तिसऱ्या टप्प्याची घोषणा केंद्रीय मंत्री नरेंद्र तोमर यांनी केली होती.

या योजनेच्या माध्यमातून देशभरातील प्रामुख्याने ग्रामीण भागातील कच्चे रस्ते जे शहरी भागाला जोडले गेले आहेत, त्या रस्त्यांना पक्के करण्याचे काम केले जाते. म्हणजेच खेडेगावातील आधीपासून असलेले रस्ते आणि ज्या ग्रामीण भागात रस्ते बनविण्यात आलेले नाहीत, अशा ग्रामीण भागातील ठिकाणी नवीन पक्के रस्ते करणे, हे PM Gram Sadak Yojana 2024 (प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 2024) चे मुख्य उद्देश आहे. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील रस्ते शहरी भागाला जोडले जातील. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचा आर्थिक आणि सामाजिक विकास होईल.

PM Gram Sadak Yojana 2024

प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 2024 थोडक्यात माहिती

योजनेचे नावPradhan Mantri Gram Sadak Yojana 2024
(प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 2024)
योजनेची सुरुवात कोणी केलीसदर योजनेची सुरुवात केंद्र सरकारने केली आहे
योजनेची सुरुवात कधी करण्यात आली2000
राज्यमहाराष्ट्र
योजनेचे मुख्य उद्देशग्रामीण भागातील रस्ते शहराशी जोडणे
योजनेचे लाभार्थीभारत देशातील ग्रामीण भागातील गावे
योजनेच्या माध्यमातून मिळणारा लाभग्रामीण भागातील कच्चे रस्ते दुरुस्ती करून पक्के रस्ते तयार करण्यात येणार आहेत
अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाइन
अधिकृत वेबसाइट➡️येथे क्लिक करा⬅️

PM Gram Sadak Yojana 2024 नक्की काय आहे?

आपल्या भारत देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी सन 2000 साली PM Gram Sadak Yojana 2024 (प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 2024) योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेच्या माध्यमातून देशभरातील ग्रामीण भागातील कच्चे रस्ते दुरुस्ती करून किंवा ज्या भागात रस्ते नाहीत अशा ठिकाणी नवीन पक्के रस्ते बांधण्याचे काम करण्यात येते.

त्याचबरोबर या PM Gram Sadak Yojana 2024 (प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 2024) च्या माध्यमातून ग्रामीण भागातील रस्ते शहरी भागाला जोडले जाणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होणार आहेत. तसेच ग्रामीण भागातील उद्योग व्यवसायाला देखील चालना मिळणार आहे.

केंद्रीय मंत्री नरेंद्र तोमर यांनी 2019 साली PM Gram Sadak Yojana 2024 (प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 2024) च्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा केली. त्या माध्यमातून ज्या ग्रामीण भागात रस्ते तयार करण्यात आले होते, त्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून नक्कीच देशातील ग्रामीण भागातील नागरिकांचा सर्वांगीण विकास होणार आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान सुधारण्यास हातभार लागणार आहे. ही योजना आपल्या भारत देशाच्या सर्वांगीण विकासासाठी अतीशय महत्वाची भूमिका बजावणारी योजना आहे.

PM Gram Sadak Yojana 2024:योजनेचे मुख्य उद्देश

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 2024” चे मुख्य उद्देश काय आहे?

  • ग्रामीण भागातील रस्ते व्यवस्थित नसल्यामुळे तेथील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. या समस्यांचा विचार करून देशभरातील ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्ती करून शहरी भागाला जोडण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 2024 सुरू केली आहे.
  • अनेक भागातील रस्ते शहरी भागाला जोडले गेली नाहीत, अशा रस्त्यांना शहरी भागाला जोडणे.
  • त्याचबरोबर ग्रामीण भागातील नागरिकांना दळणवळणासाठी कोणत्याही समस्यांच्या सामना करावा लागू नये म्हणून प्रयत्नशील राहणे.
  • तसेच प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 2024 च्या माध्यमातून खराब झालेले रस्ते, ज्या रस्त्यांमध्ये खड्डे आहेत अशा सर्व रस्त्यांना दुरुस्ती करणे.
  • सदर योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देणे.
  • त्यांना आरोग्य सुविधा आणि अन्य महत्वाची कामे करण्यासाठी त्वरित शहरात प्रवास करता येणार आहे.
  • देशातील ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान सुधारण्यास हातभार लावणे.
  • ग्रामीण भागातील रस्ते शहरी भागाला जोडून दळणवळण सुविधेला चालना देणे.
  • या योजनेचा शेतकऱ्यांना मोठ्याप्रमाणात फायदा होणार आहे. त्यांनी पिकवलेला शेतमाल ते सहजरीत्या शहराच्या ठिकाणी विकण्यासाठी घेऊन येऊ शकतील.
  • त्याचबरोबर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा आर्थिक आणि सामाजिक विकास देखील या योजनेच्या माध्यमातून होणार आहे.

PM Gram Sadak Yojana 2024:योजनेची वैशिष्ट्ये

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 2024” ची वैशिष्ट्ये काय काय आहेत?

  • ग्रामीण भागातील रस्ते शहरी भागाला जोडण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने सुरू केलेली PM Gram Sadak Yojana 2024 (प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 2024) ही एक अतीशय महत्वाची अशी योजना आहे.
  • सदर योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास होणार आहे.
  • ग्रामीण भागातील सर्व लहान मोठे रस्ते दुरुस्ती करून शहराशी जोडले जाणार आहेत.
  • प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 2024 च्या माध्यमातून फक्त रस्ते न बनवता, या पूर्वी बनविण्यात आलेले रस्ते दुरुस्तीचे काम देखील करण्यात येणार आहे.
  • PM Gram Sadak Yojana 2024 (प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 2024) च्या माध्यमातून ग्रामपंचायत आणि नगरपालिका रस्त्यांचा विकास करणार आहेत.
  • त्याचबरोबर सदर योजनेच्या माध्यमातून रस्ते तयार होऊन ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत, त्यामुळे त्यांचा आर्थिक आणि सामाजिक विकास होण्यास मदत होईल.
  • या योजनेच्या माध्यमातून नागरिकांचा सर्वांगीण विकास होईल तसेच ग्रामीण भागातील नागरिक आत्मनिर्भर आणि सक्षम बनतील.

PM Gram Sadak Yojana 2024:अंमलबजावणी

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 2024” ची अंमलबजावणी प्रक्रिया कशी आहे?

  • PM Gram Sadak Yojana 2024 (प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 2024) च्या माध्यमातून 9 महिन्यांच्या आत काम पूर्ण करणे आवश्यक आहे.
  • मंत्रालयाकडून योजनेच्या फाइल ला संमती मिळाल्यानंतर संबधित प्रकल्पाला राज्य शासनाकडे पाठवले जाईल.
  • त्यानंतर राज्य शासनाकडून PM Gram Sadak Yojana 2024 (प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 2024) साठी निधी निश्चित केला जाईल.
  • संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंमलबजावणी समितीच्या माध्यमातून टेंडर प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
  • टेंडर पास झाल्यानंतर 15 दिवसानंतर प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 2024 चे काम सुरू करण्यात येईल.
PM Gram Sadak Yojana 2024

PM Gram Sadak Yojana 2024:निधी

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 2024” च्या माध्यमातून किती निधी दिला जाणार आहे?

  • सदर योजनेच्या माध्यमातून 2 टप्प्यांमध्ये निधी दिला जाणार आहे.
  • योजनेच्या पहिल्या टप्प्यात एकूण 50 टक्के रक्कम दिली जाणार आहे.
  • त्याचबरोबर योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात उर्वरित रक्कम दिली जाईल.
  • पहिल्या टप्प्यातील निधी 60 टक्के वापरल्यानंतर किंवा 80 टक्के वापरल्यानंतर दुसरा टप्प्यातील निधी दिला जाईल.
  • महत्वाचं म्हणजे दुसऱ्या टप्प्यातील निधी मिळविण्यासाठी युटीलायझेशन सर्टिफिकेट ऑडिट स्टेटमेंट ऑफ इंडिया सर्टिफिकेट जमा करणे आवश्यक असणार आहे.

PM Gram Sadak Yojana 2024:अर्ज करण्याची प्रक्रिया

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 2024” चा अर्ज कसा करायचा आहे?

● ऑनलाइन अर्ज पद्धत :-

  • PM Gram Sadak Yojana 2024 (प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 2024) चा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी शासनाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे.
PM Gram Sadak Yojana 2024
  • अधिकृत वेबसाइट उघडल्यानंतर तुमच्यासमोर होमपेज उघडेल.
  • त्यावर तुम्हाला ‘अर्ज करा’ या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक नवी पेज उघडेल.
  • त्यामध्ये पेज मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती तुम्हाला काळजीपूर्वक भरायची आहे.
  • अर्जात संपूर्ण माहिती भरल्यानंतर तिथे विचारण्यात आलेली सर्व कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
  • कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुम्हाला तुम्ही भरलेला अर्ज पुन्हा एकदा तपासून घ्यायचा आहे. अर्जात भरलेली माहिती अचूक आहे की नाही याची खात्री करणे आवश्यक आहे.
  • संपूर्ण माहिती अचूक आणि व्यवस्थित असल्यास ‘सबमीट’ या पर्यायावर क्लिक करा.
  • अशा प्रकारे मित्रांनो, PM Gram Sadak Yojana 2024 (प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 2024) ची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

सारांश

मित्रांनो, आम्ही तुम्हाला “प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 2024” ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.

धन्यवाद !!

इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कर्ज योजनागोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024 राजश्री शाहू महाराज स्कॉलरशिप योजना २०२४
मोदी आवास घरकुल योजना 2024महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2024
मोफत उच्चशिक्षण योजना २०२४सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना 2024
शबरी घरकुल योजना २०२४पीक कर्ज योजना 2024
सुकन्या समृद्धी योजना 2024डिझेल पंप सबसिडी योजना 2024
मोफत शौचालय योजना 2024ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना 2024
विहीर अनुदान योजना २०२४ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना 2024
शेळी पालन योजना 2024जिव्हाळा कर्ज योजना 2024
ताडपत्री अनुदान योजना 2024प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप अनुदान योजना 2024
पंचायत समिती योजना 2024मृदा आरोग्य कार्ड योजना 2024
महाराष्ट्र नव तेजस्विनी योजना 2024गटई स्टॉल योजना 2024
स्व. बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना 2024आम आदमी विमा योजना 2024
प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना 2024फ्री सायकल योजना महाराष्ट्र 2024
ज्योतिबा फुले श्रमिक कन्यादान योजना 2024सोयाबीन कापूस अनुदान योजना 2024
आत्मनिर्भर भारत रोजगार योजना 2024बाल संगोपन योजना 2024
PM Gram Sadak Yojana 2024:FAQ’s
PM Gram Sadak Yojana 2024 (प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 2024) ची सुरुवात कोणी केली आहे?

सदर योजनेची सुरुवात केंद्र सरकारने केली आहे.

PM Gram Sadak Yojana 2024 (प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 2024) ची सुरुवात कधी करण्यात आली?

प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ही भारत देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी सन 2000 साली केली.

PM Gram Sadak Yojana 2024 (प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 2024) चे मुख्य उद्देश काय आहे?

ग्रामीण भागातील कच्चे रस्ते दुरुस्ती करून पक्के रस्ते बनवणे व शहराला जोडणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.

PM Gram Sadak Yojana 2024 (प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 2024) चा अर्ज कसा करायचा आहे?

सदर योजनेचा अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.