GMC Kolhapur Bharti 2024: GMC कोल्हापूर मध्ये 10 वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!

GMC Kolhapur Recruitment 2024

GMC Kolhapur Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, GMC Kolhapur (राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर) यांनी नुकतीच विविध रिक्त पदांची भरती जाहिरात प्रकाशित केली आहे. यामध्ये एकूण 102 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. मित्रांनो, जर तुम्ही 10 वी पास असाल आणि नोकरीच्या शोधात आपला अमूल्य वेळ वाया घालवत असाल तर तुमच्यासाठी ही भरतीची जाहिरात उत्तम संधी असणार आहे.

GMC Kolhapur (राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर) यांनी ऑक्टोबर 2024 च्या या नवीन भरती जाहिरातीमध्ये एकूण 102 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. सदर भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.

इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांना सूचित करण्यात येते की त्यांनी अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच आपले अर्ज सादर करायचे आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या भरतीची ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2024 आहे. मित्रांनो, तुम्ही जर 10 वी पास असाल तर 20 नोव्हेंबर 2024 पूर्वी आपले अर्ज सादर करणे आवश्यक आहे. दिलेल्या तारखेनंतर अर्ज सादर केल्यास तुमचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत ,तुमचे अर्ज सरसकट नाकारले जातील. याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.

चला तर मग जाणून घेऊया या भरतीमध्ये एकूण किती रिक्त जागा आहेत? त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया कधी सुरू होणार आहे? अर्ज करण्याची शेवटची तारीख? अर्ज शुल्क किती असणार आहे? ई संपूर्ण माहिती आपण खालील लेखात पाहणार आहोत. कृपया खाली दिलेली संपूर्ण माहिती शेवटपर्यंत वाचा.

GMC Kolhapur Bharti 2024

राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर भरती 2024

➡️ पदाचे नाव :- गट -ड (वर्ग -4)

➡️ एकूण रिक्त जागा :- 102 रिक्त जागा

➡️ नोकरीचे ठिकाण :- कोल्हापूर

➡️ वयाची अट :- 18 ते 45 वर्ष

➡️ अर्ज शुल्क :- खुला प्रवर्ग – रुपये 1,000/- , राखीव प्रवर्ग – रुपये 900/-

➡️ अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाइन

➡️ अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख :- 31 ऑक्टोबर 2024

➡️ अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 20 नोव्हेंबर 2024

GMC Kolhapur Bharti 2024:Posts Name (पदाचे नाव)

गट-ड (वर्ग -4)

  • प्रयोगशाळा परिचर
  • शिपाई
  • मदतनीस
  • क्ष -किरण परिचर
  • शिपाई
  • रक्तपेढी परिचर
  • अपघात सेवक
  • बाह्य रुग्णसेवक
  • कक्ष सेवक

GMC Kolhapur Bharti 2024:Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)

  • GMC Kolhapur (राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर) भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असलेला उमेदवार हा 10 वी पास असणे आवश्यक आहे.

GMC Kolhapur Bharti 2024:Age Limit (वयाची अट)

  • खुल्या प्रवर्गातील उमेवदारांसाठी:- 38 वर्षे
  • मागासवर्गीय उमेदवारांसाठी:- 45 वर्षे

GMC Kolhapur Bharti 2024:Application Fee (अर्ज शुल्क)

  • खुल्या प्रवर्गातील उमेवदारांसाठी:- 1,000/- रुपये
  • राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी:- 900/- रुपये

GMC Kolhapur Bharti 2024:Important Links (महत्वाच्या लिंक्स)

🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)➡️येथे क्लिक करा⬅️
📑PDF Notification (जाहिरात पीडीएफ)➡️येथे क्लिक करा⬅️
📢Online Apply (ऑनलाइन अर्ज)➡️येथे क्लिक करा⬅️

GMC Kolhapur Bharti 2024:महत्वाच्या सूचना

  • सदर भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावे लागणार आहेत.
  • ऑनलाइन व्यतिरिक्त इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज सादर केल्यास तुमचे अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत.
  • ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 31 ऑक्टोबर 2024 रोजी सुरू होईल.
  • तसेच ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2024 आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपूर्वी अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
  • दिलेल्या तारखेनंतर अर्ज सादर केल्यास तुमचे अर्ज सरसकट नाकारले जातील, याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.

सारांश

मित्रांनो, आम्ही तुम्हाला “GMC Kolhapur Bharti 2024” ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की या भरतीमध्ये एकूण किती रिक्त जागा आहेत, आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.

धन्यवाद !!

काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कर्ज योजनागोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024 वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना २०२४
मोदी आवास घरकुल योजना 2024भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना २०२४
मोफत उच्चशिक्षण योजना २०२४आंतरजातीय विवाह योजना 2024
शबरी घरकुल योजना २०२४लेक लाडकी योजना 2024
सुकन्या समृद्धी योजना 2024दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना 2024
वन्यप्राणी नुकसान भरपाई योजना 2024प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना 2024
विद्याधन स्कॉलरशिप योजना 2024पोस्ट ऑफिस अपघात विमा योजना 2024
महामेष योजना 2024मध केंद्र योजना 2024
महाडीबीटी बियाणे अनुदान योजना 2024कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना 2024
गोदाम अनुदान योजना 2024छत्रपती शिवाजी महाराज कर्ज मुक्ती योजना 2024
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना 2024आयुष्मान भारत विमा योजना 2024
प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना 2024महाराष्ट्र पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना 2024
GMC Kolhapur Bharti 2024:FAQ’s
GMC Kolhapur Bharti 2024 मध्ये एकूण किती रिक्त जागा आहेत?

सदर भरतीमध्ये एकूण 102 रिक्त जागा आहेत.

GMC Kolhapur Bharti 2024 चा अर्ज कसा करायचा आहे?

राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

GMC Kolhapur Bharti 2024 ची अर्ज प्रक्रिया केव्हा सुरू होणार आहे?

31 ऑक्टोबर 2024

GMC Kolhapur Bharti 2024 ची अर्ज अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

सदर भरतीची ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2024 आहे.