Indian Post Payment Bank Recruitment 2024
Indian Post Payment Bank Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, आपण या लेखात IPPB (Indian Post Payment Bank) अंतर्गत होणाऱ्या भरतीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. इंडियन पोस्ट पेमेंट्स बँकेने नुकतीच विविध रिक्त पदांची भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
चला तर मग जाणून घेऊया एकूण किती रिक्त जागा? शैक्षणिक पात्रता? नोकरीचे ठिकाण? वयोमर्यादा? अर्ज शुल्क? अर्ज करण्याची पद्धत? अर्ज प्रक्रिया कधी सुरू होणार आहे? अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे? ई संपूर्ण माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.
Indian Post Payment Bank Bharti 2024 साठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना सूचित करण्यात येते की, त्यांनी दिलेल्या तारखेपूर्वी आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर म्हणजेच दिलेल्या तारखेनंतर अर्ज सादर केल्यास तुमचे अर्ज विचारात न घेता सरसकट नाकारले जातील कृपया याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.
इंडियन पोस्ट पेमेंट्स बँक भरती 2024 सविस्तर माहिती
पदाचे नाव | Executive (एक्झिक्युटिव) |
एकूण रिक्त जागा | 344 रिक्त जागा |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
शैक्षणिक पात्रता | ⅰ] कोणत्याही शाखेतील पदवी ⅱ] GDS (ग्रामीण डाक सेवक) म्हणून 02 वर्षे अनुभव |
वयोमर्यादा | 1 सप्टेंबर 2024 रोजी 20 ते 35 वर्षे [SC/ST:- 05 वर्षे सूट, OBC:- 03 वर्षे सूट |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन अर्ज पद्धत |
अर्ज शुल्क | General/OBC/EWS:- 1,000/- रुपये SC/ST/ExSM/महिला :- फी नाही |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 31 ऑक्टोबर 2024 |
अधिकृत वेबसाइट | ➡️येथे क्लिक करा⬅️ |
Indian Post Payment Bank Bharti 2024:Important Links (महत्वाच्या लिंक्स)
📑PDF Notification (पीडीएफ जाहिरात) | ➡️येथे क्लिक करा⬅️ |
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट) | ➡️येथे क्लिक करा⬅️ |
📢Apply Online (ऑनलाइन अर्ज) | ➡️येथे क्लिक करा⬅️ |
Indian Post Payment Bank Bharti 2024:महत्वाच्या सूचना
- IPPB (Indian Post Payment Bank) अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.
- सदर भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना सूचित करण्यात येते की, ऑनलाइन व्यतिरिक्त इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज सादर केल्यास तुमचे अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत, कृपया याची नोंद घ्यावी.
- सदर भरतीसाठी शैक्षणिक पात्रता त्याचबरोबर वयोमर्यादा पूर्ण असेल तरच उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत.
- वरील माहितीमध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही तुमचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करू शकताय.
- आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही अर्ज करण्यापूर्वी दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे.
- सदर भरतीची ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2024 आहे.
- तुम्हाला दिलेल्या तारखेपूर्वी आपले अर्ज सादर करावे लागणार आहेत, दिलेल्या तारखेनंतर अर्ज सादर केल्यास तुमचे अर्ज नाकारले जातील.
सारांश
मित्रांनो, आम्ही तुम्हाला “Indian Post Payment Bank Bharti 2024” ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की या भरतीमध्ये एकूण किती रिक्त जागा आहेत, आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.
धन्यवाद !!
आमच्या काही इतर पोस्ट तुम्ही पाहू शकताय:
Indian Post Payment Bank Bharti 2024:FAQ’s
IPPB (Indian Post Payment Bank) अंतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये एकूण किती रिक्त जागा आहेत?
सदर भरतीमध्ये एकूण 344 रिक्त जागा आहेत.
IPPB (Indian Post Payment Bank) अंतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये कोणती पदे रिक्त आहेत?
IPPB (Indian Post Payment Bank) मध्ये Executive (एक्झिक्युटिव) ची रिक्त पदे आहेत.
Indian Post Payment Bank Bharti 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?
IPPB (Indian Post Payment Bank) अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
Indian Post Payment Bank Bharti 2024 ची ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
सदर भरतीची ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2024 आहे.