Ladki Bahin Yojana December Installment: लाडक्या बहीणींसाठी आनंदाची बातमी! 3500 कोटी रुपये वर्ग,1500 की 2100 रुपये मिळणार?

Ladki Bahin Yojana New Update December Installment

Ladki Bahin Yojana December Installment: नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहीणींसाठी अतीशय महत्वाची बातमी! महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता याच वर्षी मिळणार आहे. मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की लाडकी बहीण योजनेची रक्कम 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्याची घोषणा महायुतीने केली होती. त्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर आता पहिल्यांदाच लाडक्या बहिणींना या योजनेच्या माध्यमातून पैसे मिळणार आहेत. लाडक्या बहिणींना 24 डिसेंबर पासून त्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात झाली आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सर्व पैसे मिळणार आहेत. यामध्ये पहिल्या टप्प्यात एकूण 35 लाख महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे दिले जाणार आहेत. आणि त्यानंतर उर्वरित महिलांना या योजनेच्या माध्यमातून पैसे दिले जातील.

Ladki Bahin Yojana December Installment मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे विधानसभेत अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहीणींच्या खात्यात रक्कम वर्ग केली जाईल, असे म्हंटले होते. त्यानंतर या वर्षीच लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे. हप्ता देण्याची प्रक्रिया 24 डिसेंबर म्हणजेच कालपासून सुरू करण्यात आली आहे.

Ladki Bahin Yojana December Installment

माझी लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबरच्या हप्त्यासाठी 3500 कोटी रुपयांची तरतुद

Ladki Bahin Yojana December Installment मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पाच हप्त्याची रक्कम पात्र असलेल्या महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. जुलै ते नोव्हेंबर पर्यंत 1500 रुपयांप्रमाणे एकूण 7500 रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होते. त्याचबरोबर निवडणुकीपूर्वीच महिलांच्या खात्यात नोव्हेंबर महिन्याचा हप्ता देखील जमा करण्यात आला होता. आता डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची रक्कम कालपासून महिलांच्या खात्यात वर्ग केली जात आहे.

Ladki Bahin Yojana December Installment किती लाडक्या बहिणींना मिळणार लाभ

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता 2 टप्प्यात दिल जाणार आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात 2 कोटी 35 लाख महिलांना 1500 रुपयांप्रमाणे डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे. तसेच विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी अखेरच्या टप्प्यात महिला व बाल कल्याण विभागाकडे 25 लाख महिलांचे अर्ज आले होते. त्या सर्व अर्जांची पडताळणी राहिली असल्याने ती पूर्ण करून या महिलांना देखील डिसेंबर महिन्याचा हप्ता दुसऱ्या टप्प्यात दिला जाणार आहे.

लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्यामध्ये 1500 की 2100 रुपये मिळणार

Ladki Bahin Yojana December Installment महायुतीने विधानसभा निवडणुकीआधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे आता लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून मिळणार? याकडे राज्यभरातील लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे. परंतु लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता हा 1500 रुपये मिळणार आहे.

Ladki Bahin Yojana December Installment दुसरीकडे 2100 रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये हप्ता मिळणार असल्याची शक्यता आहे.

त्यामुळे राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता हा 1500 रुपये मिळणार आहे.

📢Majhi Ladki Bahin Yojana 6th Installment माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिक माहितीसाठी तुम्ही शासनाच्या या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकताय.

सारांश

मित्रांनो, आम्ही तुम्हाला माझी लाडकी बहीण योजना 2024 ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. तुम्ही ही माहिती आपल्या जवळील नातेवाईकांना आणि मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करण्यास विसरू नका. त्याचबरोबर अशाच महत्वाच्या माहितीसाठी आमच्या द महारोजगार डॉट कॉम या वेबसाइटला वेळोवेळी भेट देत रहा.

धन्यवाद !!

इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कर्ज योजनागोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024 भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना २०२४
मोदी आवास घरकुल योजना 2024राजश्री शाहू महाराज स्कॉलरशिप योजना २०२४
मोफत उच्चशिक्षण योजना २०२४आंतरजातीय विवाह योजना 2024
शबरी घरकुल योजना २०२४पीक कर्ज योजना 2024
सुकन्या समृद्धी योजना 2024दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना 2024
गाय गोठा अनुदान योजना 2024डिझेल पंप सबसिडी योजना 2024
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना 2024जिव्हाळा कर्ज योजना 2024
ताडपत्री अनुदान योजना 2024प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप अनुदान योजना 2024
कुक्कुट पालन कर्ज योजना 2024अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना 2024
कृषी उन्नती योजना 2024राष्ट्रीय कृषी विकास योजना 2024
महाडीबीटी शेतकरी योजना 2024प्रधान मंत्री रोजगार प्रोत्साहन योजना 2024
महिला सम्मान बचत प्रमाणपत्र योजना 2024थेट कर्ज योजना महाराष्ट्र 2024