Shaikshanik Loan Yojana 2024:राज्यातील विद्यार्थ्यांना मिळणार उच्चशिक्षणासाठी 20 लाखांपर्यंत कर्ज!

Table of Contents

Shaikshanik Loan Yojana In Marathi 2024

Shaikshanik Loan Yojana 2024: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या लेखात Shaikshanik Loan Yojana 2024 (शैक्षणिक कर्ज योजना 2024) ची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. या योजनेच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्र राज्यातील उच्च शिक्षण घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनामार्फत 20 लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

चला तर मग जाणून घेऊया Shaikshanik Loan Yojana 2024 (शैक्षणिक कर्ज योजना 2024) ही योजना नक्की काय आहे? या योजनेची सुरुवात कोणी आणि कधी केली? काय आहेत या योजनेचे मुख्य उद्देश? या योजनेची वैशिष्ट्ये काय काय आहेत? या योजनेच्या माध्यमातून कोण कोण लाभ मिळवू शकतो? या योजनेच्या माध्यमातून काय काय लाभ मिळणार आहे? तसेच या योजनेचा अर्ज करताना कोणती कोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहेत? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे? ई संपूर्ण माहिती आपण या लेखाद्वारे पाहणार आहोत.

मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की केंद्र आणि राज्य सरकार आपल्या राज्यातील नागरिकांच्या कल्याणासाठी सातत्याने नवनवीन योजना राबवत असते. त्याचबरोबर राज्य सरकार राज्यातील विद्यार्थ्यांच्या हितासाठी तसेच त्यांच्या उज्वल भविष्यासाठी सतत प्रयत्नशील असते. अशातच आपल्या हक्काचे सरकार म्हणजेच महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी त्याचबरोबर त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक योजना सुरू केली आहे, ती म्हणजेच Shaikshanik Loan Yojana 2024 (शैक्षणिक कर्ज योजना 2024) होय.

विद्यार्थी मित्रांनो, तुम्हालाही या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळवायचा असेल तर खालील संपूर्ण लेख शेवटपर्यंत वाचा. तसेच हा लेख तुमच्या जवळील गरजू मित्र-मैत्रिणींना आणि तुमच्या नातेवाईकांना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांनाही Shaikshanik Loan Yojana 2024 (शैक्षणिक कर्ज योजना 2024) च्या माध्यमातून लाभ मिळवता येईल.

Shaikshanik Loan Yojana 2024

शैक्षणिक कर्ज योजना 2024 थोडक्यात माहिती

योजनेचे नावShaikshanik Loan Yojana 2024
(शैक्षणिक कर्ज योजना 2024)
योजनेची सुरुवात कोणी केलीमहाराष्ट्र राज्य सरकार
राज्यमहाराष्ट्र
विभागसामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
योजनेचे मुख्य उद्देशराज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे
योजनेचे लाभार्थीराज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थी
योजनेच्या माध्यमातून मिळणारा लाभउच्चशिक्षणासाठी 20 लाखांपर्यंत कर्ज
अर्ज करण्याची प्रक्रियाऑफलाइन
अधिकृत वेबसाइट➡️येथे क्लिक करा⬅️

Shaikshanik Loan Yojana 2024:योजनेचे उद्देश

चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, जाणून घेऊया “Shaikshanik Loan Yojana 2024 (शैक्षणिक कर्ज योजना 2024)” चे मुख्य उद्देश काय काय आहेत?

  • महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण घेण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.
  • राज्यातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कोणत्याही प्रकारची अर्थक अडचण येऊ नये, हे देखील या योजनेचे मुख्य उद्देश आहे.
  • विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे.
  • राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्नशील राहणे.
  • त्याचबरोबर विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनविणे.
  • या योजनेच्या माध्यमातून उच्चशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना अत्यंत कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देणे.
  • राज्यातील विद्यार्थ्यांना सशक्त व स्वावलंबी बनविणे.

Shaikshanik Loan Yojana 2024:योजनेची वैशिष्ट्ये

चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, जाणून घेऊया “Shaikshanik Loan Yojana 2024 (शैक्षणिक कर्ज योजना 2024)” ची वैशिष्ट्ये काय काय आहेत?

  • महाराष्ट्र राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे राज्यातील विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी सुरू करण्यात आलेली Shaikshanik Loan Yojana 2024 (शैक्षणिक कर्ज योजना 2024) ही एक अत्यंत महत्वाची अशी योजना आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब विद्यार्थ्यांना देशात शिक्षणासाठी 10 लाख तर परदेशात 20 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
  • या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थी उच्चशिक्षण घेऊन नोकरी करतील.
  • त्याचबरोबर या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभे राहतील.
  • या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सामाजिक आणि आर्थिक विकास होण्यास मदत होईल.
  • या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थी सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
  • महत्वाचं म्हणजे या योजनेच्या माध्यमातून मिळणारी रक्कम ही लाभार्थी विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
  • तसेच ही योजना राज्यातील विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण घेता यावे, यासाठी सुरू केलेली एक अतीशय महत्वाची अशी योजना आहे.
  • राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी आता इतर कोणाकडून जास्त व्याजदराने कर्ज घेण्याची आवश्यकता नाही.
  • या योजनेची अर्ज प्रक्रिया अतीशय सोपी असल्यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज करतेवेळी कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागणार नाही.

Shaikshanik Loan Yojana 2024:योजनेचे लाभार्थी

चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, जाणून घेऊया “Shaikshanik Loan Yojana 2024 (शैक्षणिक कर्ज योजना 2024)” चे लाभार्थी कोण आहेत?

  • Shaikshanik Loan Yojana 2024 (शैक्षणिक कर्ज योजना 2024) च्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी राज्यातील अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील विद्यार्थी पात्र आहेत.

Shaikshanik Loan Yojana 2024:लाभाचे स्वरूप

चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, जाणून घेऊया “Shaikshanik Loan Yojana 2024 (शैक्षणिक कर्ज योजना 2024)” च्या माध्यमातून काय काय लाभ मिळणार आहे?

  • या योजनेच्या माध्यमातून राज्यातील अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना भारतात शिक्षणासाठी 10 लाख तर परदेशात शिक्षणासाठी 20 लाखांचे कर्ज मिळणार आहे.

Shaikshanik Loan Yojana 2024:व्याजदर

Shaikshanik Loan Yojana 2024 (शैक्षणिक कर्ज योजना 2024) अंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जावर 4 टक्के व्याज दर आकाराला जातो.

Shaikshanik Loan Yojana 2024

Shaikshanik Loan Yojana 2024:पात्रता, अटी व शर्ती

चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, जाणून घेऊया “शैक्षणिक कर्ज योजना 2024” साठी काय काय पात्रता आवश्यक आहेत? कोणत्या कोणत्या अटी व शर्ती असणार आहेत?

  • शैक्षणिक कर्ज योजना 2024 च्या माध्यमातून लाभ घेऊ इच्छिणारा अर्जदार विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील विद्यार्थ्यांना या योजनेच्या माध्यमातून लाभ दिला जाणार नाही.
  • त्याचबरोबर अर्जदार विद्यार्थी हा अनुसूचित जातीतील चर्मकार समाजाचा असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी 98,000/- रुपये व शहरी भागासाठी 1,20,000/- रुपये असणे आवश्यक आहे.
  • विद्यार्थ्याच्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती हा सरकारी नोकरीमध्ये कार्यरत नसावा.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी यापूर्वी कोणत्याही संस्थेकडून शैक्षणिक कर्ज, कर्जाची परतफेड न केल्याचा बोजा नसावा.
  • या योजनेअंतर्गत मिळालेले कर्ज परतफेड करण्यासाठी उच्च शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सहा महिने ते पाच वर्षाच्या दरम्यान कालावधी आहे.

Shaikshanik Loan Yojana 2024:आवश्यक कागदपत्रे

चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, जाणून घेऊया “शैक्षणिक कर्ज योजना 2024” चा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहेत?

  • अर्जदार विद्यार्थ्याचे आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • ओळखपत्र
  • उत्पन्नाचा दाखला
  • जातीचा दाखला
  • रहिवासी दाखला
  • यापूर्वी कोणत्याही बँकेकडून शैक्षणिक कर्ज न घेतल्याचे प्रमाणपत्र
  • मागील वर्षीची गुणपत्रिका
  • शैक्षणिक खर्चाची आकडेवारी व अभ्यासक्रम कालावधीचा पुरावा
  • पासपोर्ट साईज आकाराचे फोटो
  • बँक खात्याचा तपशील

Shaikshanik Loan Yojana 2024:अर्ज करण्याची प्रक्रिया

चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, जाणून घेऊया “शैक्षणिक कर्ज योजना 2024” चा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहेत?

● ऑफलाइन अर्ज पद्धत :-

  • Shaikshanik Loan Yojana 2024 (शैक्षणिक कर्ज योजना 2024) च्या माध्यमातून कंबह घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यास आपल्या जिल्ह्यातील जिल्हा कार्यालयात जाऊन समाज कल्याण व शैक्षणिक विभागात जाऊन सदर योजनेचा अर्ज घ्यावा लागणार आहे.
  • त्यानंतर संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक वाचून त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती अचूक आणि व्यवस्थित भरायची आहे.
  • आणि नंतर भरलेल्या अर्जासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडायची आहेत.
  • आणि शेवटी भरलेला अर्ज संबंधित कार्यालयात जमा करायचा आहे.
  • अशा प्रकारे मित्रांनो, तुमची Shaikshanik Loan Yojana 2024 (शैक्षणिक कर्ज योजना 2024) ची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

सारांश

मित्रांनो, आम्ही तुम्हाला “Shaikshanik Loan Yojana 2024 (शैक्षणिक कर्ज योजना 2024)” ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.

धन्यवाद !!

इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कर्ज योजनागोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024 वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना २०२४
मोदी आवास घरकुल योजना 2024भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना २०२४
मोफत उच्चशिक्षण योजना २०२४आंतरजातीय विवाह योजना 2024
शबरी घरकुल योजना २०२४लेक लाडकी योजना 2024
सुकन्या समृद्धी योजना 2024दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना 2024
वन्यप्राणी नुकसान भरपाई योजना 2024प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना 2024
विद्याधन स्कॉलरशिप योजना 2024पोस्ट ऑफिस अपघात विमा योजना 2024
महामेष योजना 2024मध केंद्र योजना 2024
महाडीबीटी बियाणे अनुदान योजना 2024कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना 2024
गोदाम अनुदान योजना 2024छत्रपती शिवाजी महाराज कर्ज मुक्ती योजना 2024
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना 2024आयुष्मान भारत विमा योजना 2024
प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना 2024महाराष्ट्र पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना 2024
Shaikshanik Loan Yojana 2024:FAQ’s
Shaikshanik Loan Yojana 2024 (शैक्षणिक कर्ज योजना 2024) ची सुरुवात कोणी केली?

सदर योजनेची सुरुवात महाराष्ट्र राज्य सरकारने केली आहे.

Shaikshanik Loan Yojana 2024 (शैक्षणिक कर्ज योजना 2024) चे मुख्य उद्देश काय आहे?

राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.

Shaikshanik Loan Yojana 2024 (शैक्षणिक कर्ज योजना 2024) चे लाभार्थी कोण आहेत?

राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थी या योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्यास पात्र आहेत.

Shaikshanik Loan Yojana 2024 (शैक्षणिक कर्ज योजना 2024) च्या माध्यमातून काय लाभ मिळणार आहे?

सदर योजनेच्या माध्यमातून उच्चशिक्षणासाठी 10 ते 20 लाखांपर्यंत कर्ज मिळणार आहे.

Shaikshanik Loan Yojana 2024 (शैक्षणिक कर्ज योजना 2024) चा अर्ज कसा करायचा आहे?

शैक्षणिक कर्ज योजना 2024 चा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.