PM Vishwakarma Yojana List 2025:प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना प्रशिक्षण यादी प्रसिद्ध| पहा संपूर्ण माहिती|

PM Vishwakarma Yojana List In Marathi 2025

PM Vishwakarma Yojana List 2025: नमस्कार मित्रांनो, आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांच्या उज्वल भविष्यासाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून देशभरातील कौशल्य असलेल्या तरुणांना अगदी मोफत प्रशिक्षण दिले जाते. त्याचबरोबर देशभरातील लघु उद्योग करणाऱ्या नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरू केली आहे.

पीएम विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून देशातील छोटे उद्योग करणाऱ्या नागरिकांना विविध प्रकारे मदत करण्यात येते. महत्वाचं म्हणजे 2023 पासून ते आत्तापर्यंत प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेसोबत लाखो नागरिक जोडले गेले आहेत. या योजनेसाठी नोंदणी झाल्यानंतर नागरिकांना अनेक कल्याणकारी शासनाचे लाभ मिळाले आहेत.

PM Vishwakarma Yojana List 2025 या योजनेच्या माध्यमातून 18 पेक्षा जास्त व्यवसायांना अत्यंत कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले जाते. जेणेकरून देशभरातील लघु उद्योग करणाऱ्या नागरिकांचा व्यवसाय वाढू शकेल. त्याचबरोबर त्यांचा आर्थिक आणि सामाजिक विकास देखील होईल. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ही 2023 मध्ये नागरिकांच्या कल्याणासाठी सुरू करण्यात आलेली एक अत्यंत महत्वाची अशी योजना ठरली आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या योजनेचा लाभ हा देशातील बारा बलुतेदारांना मोठ्याप्रमाणात होताना दिसत आहे.

PM Vishwakarma Yojana List 2025 प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून प्रशिक्षणासाठी अर्ज मागविण्यात आले होते. तर मित्रांनो, आता या योजनेच्या माध्यमातून प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या तरूणांची यादी प्रसिद्ध झाली आहे. ज्यांनी नुकताच पीएम विश्वकर्मा योजनेसाठी अर्ज केला आहे, त्या सर्वांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या प्रशिक्षण यादी बद्दल आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती या लेखाद्वारे देणार आहोत.

PM Vishwakarma Yojana List 2025

मित्रांनो, पीएम विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून नवीन अर्ज करणाऱ्यांसाठी ट्रेनिंग सेंटर यादी नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. या ट्रेनिंग सेंटरमध्ये ज्या व्यक्तींची नावे यादीत असतील, त्या सर्व व्यक्तींना प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून अगदी मोफत त्यांच्याकडे असणाऱ्या कौशल्यावर आधारित ट्रेनिंग देण्यात येणार आहे.

PM Vishwakarma Yojana List 2025 मित्रांनो, जर तुम्हीही पीएम विश्वकर्मा योजनेसाठी अर्ज केला असेल तर या ट्रेनिंग सेंटर यादीमध्ये तुमचे नाव आहे की नाही हे तुम्ही तपासू शकताय.

PM Vishwakarma Yojana List 2025 योजनेची प्रमुख उद्दिष्टे

  • कौशल्य संवर्धन :-
    • हि योजना संबंधित प्रशिक्षणाद्वारे कौशल्य उन्नतीसाठी संधी प्रदान करते, त्याचबरोबर हे सुनिश्चित करते की कारागीर त्यांचे तंत्र सुधारू शकतील आणि आधुनिक मागण्यांशी जुळवून घेऊ शकतील.
  • साधनांचा आधार :-
    • लाभार्थ्यांना चांगल्या दर्जाच्या आणि आधुनिक साधनांसाठी उत्पादकता वाढविण्यासाठी आणि त्यांच्या उत्पादनांची तसेच सेवांची गुणवत्ता वाढवण्यासाठी समर्थन मिळते.
  • आर्थिक सहाय्य :-
    • प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 3 लाख रुपयांपर्यंतचे तारण-मुक्त कर्ज, क्रेडिटची किंमत कमी करण्यासाठी व्याज सवलतीसह देते, ज्यामुळे कारागिरांना आर्थिक संसाधानांमध्ये प्रवेश करणे सोपे होते.
  • डिजिटल सशक्तीकरण :-
    • कारागिरांना डिजिटल सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांना डिजिटल अर्थव्यवस्थेत समाकलित करण्यात करण्यासाठी डिजिटल व्यवहारांसाठी प्रोत्साहन दिले जाते.
  • बाजार प्रवेश :-
    • हि योजना गुणवत्ता प्रमाणपत्र, ब्रँडिंग आणि जाहिरातीसह विपणन सहाय्य देखील देते, त्यामुळे कारागिरांना व्यापक बाजारपेठांपर्यंत पोहोचता येते.

PM Vishwakarma Yojana List 2025:योजना सर्टिफिकेट

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेची सदस्यता घेणाऱ्या नागरिकांना या योजनेच्या माध्यमातून प्रमाणपत्र दिले जाते. जे प्रशिक्षण घेतल्यानंतर देण्यात येते. त्याचबरोबर हे प्रमाणपत्र ट्रेनिंग सेंटर मध्ये दिले जाते.

तसेच अधिक सुविधांसाठी योजनेचे प्रमाणपत्र ऑनलाइन आधारित वेबसाइटच्या माध्यमातूनही डाउनलोड करता येते.

PM Vishwakarma Yojana List 2025 प्रशिक्षण यादी कशी तपासावी

  • प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेची प्रशिक्षणाची यादी पाहण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला या योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
  • त्यानंतर वेबसाइटच्या मुखपृष्ठावर तुम्हाला लेटेस्ट अपडेट यावर क्लिक करावे लागेल.
  • त्यामध्ये तुम्हाला पीएम विश्वकर्मा योजनाअ प्रशिक्षण यादी या लिंक वर क्लिक करावे लागेल.
  • त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक यादी येईल त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपले राज्य, जिल्हा निवडावा लागेल.
  • आणि त्यानंतर तुम्हाला सर्च या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमच्या जिल्ह्यातील पीएम विश्वकर्मा योजनेची प्रशिक्षण यादी दिसेल.
  • अशा प्रकारे मित्रांनो, तुम्ही प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेची प्रशिक्षण यादी पाहू शकताय.

सारांश

मित्रांनो, आम्ही तुम्हाला PM Vishwakarma Yojana 2025″ (प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना) ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.

धन्यवाद !!

इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कर्ज योजनागोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024 मोफत शिलाई मशीन योजना 2024
मोदी आवास घरकुल योजना 2024बीज भांडवल योजना 2024
मोफत उच्चशिक्षण योजना २०२४महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2024
शबरी घरकुल योजना २०२४दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना 2024
सुकन्या समृद्धी योजना 2024गाय गोठा अनुदान योजना 2024
वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना २०२४डिझेल पंप सबसिडी योजना 2024
भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना २०२४ इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना 2024
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024
इंदिरा गांधी विधवा निवृत्ती वेतन योजना 2024श्रावण बाळ योजना 2024
जिव्हाळा कर्ज योजना 2024ताडपत्री अनुदान योजना 2024
सामूहिक विवाह योजना महाराष्ट्र 2024खावटी अनुदान योजना 2024
कुक्कुट पालन कर्ज योजना 2024नवीन स्वर्णिमा योजना 2024
नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना 2024मल्चिंग पेपर योजना 2024
प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना 2024फ्री सायकल योजना महाराष्ट्र 2024