NFL Recruitment 2024
NFL Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, NFL (National Fertilizers Limited) यांनी नुकतीच विविध रिक्त पदांची भरती जाहिरात प्रकाशित केली आहे. यामध्ये त्यांनी एकूण 336 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
मित्रांनो, तुम्ही जर 10 वी, 12 वी तसेच पदवीधर असाल आणि नोकरीच्या शोधात आपला वेळ वाया घालवत असाल तर तुमच्यासाठी ही भरतीची जाहिरात उत्तम संधी ठरणार आहे.
आम्ही या भरतीची सविस्तर माहिती खालील दिलेली आहे,जसे की एकूण रिक्त जागा, नोकरीचे ठिकाण, शैक्षणिक पात्रता, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत, वयोमर्यादा, अर्ज कसा करायचा? अर्ज करण्याची शेवटची तारीख ई. तुम्ही संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचूनच अर्ज सादर करायचे आहेत. सदर भरतीची ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 नोव्हेंबर 2024 आहे.
त्याचबरोबर सदर भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांना सूचित करण्यात येते की, त्यांनी सदर भरतीच्या अधिक माहितीसाठी खालील दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
NFL Bharti 2024:सविस्तर माहिती
पदाचे नाव :- ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट ग्रेड Ⅱ, स्टोअर असिस्टंट ग्रेड Ⅱ, लोको अटेंडंट ग्रेड Ⅱ, नर्स, फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन, एक्स-रे टेक्निशियन, अकाउंट्स असिस्टंट, अटेंडंट ग्रेड Ⅱ, लोको अटेंडंट ग्रेड Ⅲ, OT टेक्निशियन
एकूण रिक्त जागा :- 336 रिक्त जागा
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
शैक्षणिक पात्रता :- खाली दिलेली सविस्तर माहिती पहा
वयोमर्यादा :- 30 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST :05 वर्षे सूट, OBC :03 वर्षे सूट
अर्ज शुल्क :- General/OBC/EWS: 200/- रुपये [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाइन अर्ज पद्धत
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 08 नोव्हेंबर 2024
अधिकृत वेबसाइट :- ➡️येथे क्लिक करा⬅️
NFL Bharti 2024:Vacancy Details (पद संख्या)
अ. क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
1 | ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट ग्रेड Ⅱ | 179 |
2 | स्टोअर असिस्टंट ग्रेड Ⅱ | 19 |
3 | लोको अटेंडंट ग्रेड Ⅱ | 05 |
4 | नर्स | 10 |
5 | फार्मासिस्ट | 10 |
6 | लॅब टेक्निशियन | 04 |
7 | एक्स-रे टेक्निशियन | 02 |
8 | अकाउंट्स असिस्टंट | 10 |
9 | अटेंडंट ग्रेड Ⅱ | 90 |
10 | लोको अटेंडंट ग्रेड Ⅲ | 04 |
11 | OT टेक्निशियन | 03 |
एकूण | 336 पदे |
NFL Bharti 2024:Educational Qualifications (शैक्षणिक पात्रता)
अ. क्र. | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|---|
1 | ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट ग्रेड Ⅱ | B.Sc. (PCM) / Engineering Diploma (Chemical/Mechanical/Instrumentation or Electronics or Instrumentation & Control or Electronics & Electrical or Applied Electronics & Communication or Electronics and Telecommunication or Electronics & Control Engineering or Instrumentation & Process Control /Electrical/Mechanical) |
2 | स्टोअर असिस्टंट ग्रेड Ⅱ | विज्ञान/ वाणिज्य/कला पदवी |
3 | लोको अटेंडंट ग्रेड Ⅱ | मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा |
4 | नर्स | 12 वि उत्तीर्ण+ GNM किंवा B. Sc (नर्सिंग) |
5 | फार्मासिस्ट | 12 वि उत्तीर्ण+D.Pharm/B. Pharm |
6 | लॅब टेक्निशियन | 12 वि उत्तीर्ण+DMLT किंवा B. Sc (Medical Lab Technology) |
7 | एक्स-रे टेक्निशियन | 12 वि उत्तीर्ण+डिप्लोमा (X-Ray/ Medical radiation Technology/ Radiography/Radiography Techniques/Radiology or B.Sc (Hons) /B.Sc (Radiography & Imagining Technology/ Radiology & Imaging Technology) |
8 | अकाउंट्स असिस्टंट | B. Com |
9 | अटेंडंट ग्रेड Ⅱ | ⅰ] 10 वी उत्तीर्ण ⅱ] ITI (Fitter/Welder/Auto Electrician/Diesel Mechanic/Turner/Machinist/Instrument Mechanic/Electrician |
10 | लोको अटेंडंट ग्रेड Ⅲ | ⅰ] 10 वी उत्तीर्ण ⅱ] ITI (Diesel Mechanic) |
11 | OT टेक्निशियन | ⅰ] 12 वी पास (Physics, Chemistry & Biology) उत्तीर्ण ⅱ] डिप्लोमा (Operation Theater Techniques/Operation Theater and Anesthesia Technology) |
NFL Bharti 2024:Important Links (महत्वाच्या लिंक्स)
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट) | ➡️येथे क्लिक करा⬅️ |
📑PDF Notification (पीडीएफ जाहिरात) | ➡️येथे क्लिक करा⬅️ |
📢Apply Online (ऑनलाइन अर्ज) | ➡️येथे क्लिक करा⬅️ |
सारांश
मित्रांनो, आम्ही तुम्हाला “NFL Bharti 2024” ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की या भरतीमध्ये एकूण किती रिक्त जागा आहेत, आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.
धन्यवाद !!
आमच्या काही इतर पोस्ट तुम्ही पाहू शकताय:
NFL Bharti 2024:FAQ’s
NFL म्हणजे काय?
NFL (National Fertilizers Limited) होय.
NFL (National Fertilizers Limited) अंतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये एकूण किती रिक्त जागा आहेत?
सदर भरतीमध्ये एकूण 336 रिक्त जागा आहेत.
NFL (National Fertilizers Limited) अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी अर्ज कसा करायचा आहे?
NFL (National Fertilizers Limited) अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
NFL (National Fertilizers Limited) अंतर्गत होणाऱ्या भरतीची ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
सदर भरतीची शेवटची तारीख 08 नोव्हेंबर 2024 आहे.