PM Mudra Yojana In Marathi 2024
PM Mudra Yojana 2024: नमस्कार मित्रांनो, आपण या लेखात PM Mudra Yojana 2024 (प्रधानमंत्री मुद्रा योजना 2024) ची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. या योजनेच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्र राज्यातील लघु आणि मध्यम उद्योगांना चालना देण्यासाठी तसेच नवनवीन रोजगाराच्या संधी आणि नवनवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य करण्यात येणार आहे.
मित्रांनो, केंद्र सरकारने देशभरातील सर्व नागरिकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता यावा, यासाठी PM Mudra Yojana 2024 (प्रधानमंत्री मुद्रा योजना 2024) सुरू केली आहे. महत्वाचं म्हणजे ही योजना आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे सुरू करण्यात आली आहे.
केंद्र सरकारने सुरू केलेल्या या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे राज्यभरातील जे नागरिक स्वतःचा एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी इच्छुक आहेत, अशा नागरिकांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे हे आहे.
चला तर मग PM Mudra Yojana 2024 (प्रधानमंत्री मुद्रा योजना 2024) ची सविस्तर माहिती जसे की, या योजनेचे मुख्य उद्देश काय आहे? काय आहेत या योजनेची वैशिष्ट्ये? या योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी कोण कोण पात्र आहेत? त्याचबरोबर या योजनेच्या माध्यमातून काय काय लाभ मिळणार आहे? या योजनेचा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे? ई संपूर्ण माहिती आपण या लेखाद्वारे पाहणार आहोत.
प्रधानमंत्री मुद्रा योजना 2024 थोडक्यात माहिती
योजनेचे नाव | PM Mudra Yojana 2024 (प्रधानमंत्री मुद्रा योजना 2024) |
योजनेची सुरुवात कोणी केली | केंद्र सरकार |
योजनेची सुरुवात कधी करण्यात आली | 8 एप्रिल 2015 |
राज्य | महाराष्ट्र |
योजनेचे मुख्य उद्देश | देशभरातील लघु तसेच मध्यम व्यवसायिकांना कर्ज उपलब्ध करून देणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे. |
योजनेचे लाभार्थी | देशातील नागरिक |
योजनेच्या माध्यमातून दिला जाणारा लाभ | स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज मिळणार |
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑफलाइन |
अधिकृत वेबसाइट | ➡️येथे क्लिक करा⬅️ |
PM Mudra Yojana 2024:योजनेचे उद्देश
चला तर मग मंडळी जाणून घेऊया, “PM Mudra Yojana 2024 (प्रधानमंत्री मुद्रा योजना 2024)” चे मुख्य उद्देश काय काय आहेत?
- देशभरातील छोटे व्यवसाय व लघु उद्योग करणारे त्याचबरोबर छोटे उत्पादन करणारे असंख्य व्यावसायिकांना प्रोत्साहन देणे व त्यांना बँकांमार्फत कर्ज उपलब्ध करून देणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.
- ग्रामीण आणि शहरी भागात स्वयंरोजगार निर्मिती वाढविणे.
- ग्रामीण आणि शहरी भागाचा आर्थिक आणि सामाजिक विकास करणे.
- त्याचबरोबर देशभरातील बेरोजगारीचे प्रमाण कमी करणे.
PM Mudra Yojana 2024:योजनेची वैशिष्ट्ये
चला तर मग मंडळी जाणून घेऊया, “PM Mudra Yojana 2024 (प्रधानमंत्री मुद्रा योजना 2024)” ची वैशिष्ट्ये काय काय आहेत?
- आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे सुरू करण्यात आलेली तसेच देशभरातील नागरिक जे स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी इच्छुक आहेत, अशा नागरिकांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेली PM Mudra Yojana 2024 (प्रधानमंत्री मुद्रा योजना 2024) ही एक अत्यंत महत्वाची अशी योजना आहे.
- या योजनेच्या माध्यमातून 50 हजार ते 10 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
- या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या कर्जासाठी कोणतीही वस्तू तारण ठेवावी लागत नाही, कोणत्याही प्रकारच्या जमिनीची आवश्यकता नाही, उद्योजकास स्वतःकडील 10 टक्के सुद्धा भांडवल गुंतवणुकीची आवश्यकता नाही.
- सदर योजनेला केंद्र सरकारची 20 हजार कोटींची भक्कम भांडवली पाठबळ आहे.
- महत्वाचं म्हणजे ही योजना केवळ सरकारी बँकामध्येच आहे.
- त्याचबरोबर या योजनेच्या माध्यमातून लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदाराचे वय 18 वर्ष पूर्ण असायला हवे, असे काही नाही.
PM Mudra Yojana 2024:योजनेचा लाभ
चला तर मग मंडळी जाणून घेऊया, “PM Mudra Yojana 2024 (प्रधानमंत्री मुद्रा योजना 2024)” च्या माध्यमातून काय काय लाभ मिळणार आहे?
● PM Mudra Yojana 2024 (प्रधानमंत्री मुद्रा योजना 2024) च्या माध्यमातून तीन प्रकारचे कर्ज उपलब्ध केलेले आहेत.
- शिशु मुद्रा लोन :-
- शिशु मुद्रा लोन अंतर्गत 50 हजार रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते.
- शिशु मुद्रा लोन अंतर्गत 50 हजार रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते.
- किशोर मुद्रा लोन :-
- या मध्ये 50 हजार ते 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
- या मध्ये 50 हजार ते 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
- तरुण मुद्रा लोन :-
- या मध्ये 5 लाख ते 10 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
PM Mudra Yojana 2024:योजनेची लाभार्थी
चला तर मग मंडळी जाणून घेऊया, “PM Mudra Yojana 2024 (प्रधानमंत्री मुद्रा योजना 2024)” चे लाभार्थी कोण कोण आहेत?]
- एकमेव मालक, पार्टनरशीप, सेवा क्षेत्रातील कंपन्या, छोटे उद्योग, दुरुस्ती दुकाने, ट्रक मालक, अन्न संबंधित व्यवसाय, मायक्रो मॅन्युफॅक्चरिंग फर्म ई.
PM Mudra Yojana 2024:कर्ज देणाऱ्या बँका
चला तर मग मंडळी जाणून घेऊया, “प्रधानमंत्री मुद्रा योजना 2024” अंतर्गत कोणत्या कोणत्या बँकांमार्फत कर्ज मिळणार आहे?
बँक ऑफ इंडिया | बँक ऑफ महाराष्ट्र |
स्टेट बँक ऑफ इंडिया | आंध्रा बँक |
कॉर्पोरेशन बँक | कोटक महिंद्रा बँक |
आयसीआयसीआय बँक | आयडीबीआय बँक |
अलाहाबाद बँक | कर्नाटक बँक |
पंजाब नॅशनल बँक | पंजाब सिंध बँक |
सिंडीकेट बँक | तामिळनाडू मार्क कंटाइल बँक |
युनियन बँक ऑफ इंडिया | अॅक्सीस बँक |
कॅनरा बँक | युनियन बँक ऑफ इंडिया |
इंडियन बँक | इंडियन वर्सेस बँक |
सारस्वत बँक | सेंट्रल बँक ऑफ इंडिया |
युको बँक | एचडीफसी बँक |
PM Mudra Yojana 2024:पात्रता
चला तर मग मंडळी जाणून घेऊया, “PM Mudra Yojana 2024 (प्रधानमंत्री मुद्रा योजना 2024)” साठी काय काय पात्रता आवश्यक आहे?
- PM Mudra Yojana 2024 (प्रधानमंत्री मुद्रा योजना 2024) च्या माध्यमातून लाभ घेऊ इच्छिणारा अर्जदार हा भारतीय असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराची कोणत्याही बँकेत थकबाकी नसावी.
- ज्या नागरिकांना लहान व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा लहान व्यवसाय आहे जो वाढवायचा आहे, ते या योजनेअंतर्गत अर्ज करू शकणार आहेत.
PM Mudra Yojana 2024:आवश्यक कागदपत्रे
चला तर मग मंडळी जाणून घेऊया, “PM Mudra Yojana 2024 (प्रधानमंत्री मुद्रा योजना 2024)” चा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहेत?
- अर्जदाराचे आधार कार्ड
- पॅन कार्ड
- संपूर्ण पत्ता
- व्यवसायाचा पत्ता आणि स्थापनेचा पुरावा
- मागील 6 महिन्याचे बँक स्टेटमेंट
- जातीचा दाखला
- शॉप अॅक्ट लायसन
- इन्कम टॅक्स रिटर्न आणि सेल्फ टॅक्स रिटर्न
- पासपोर्ट साईज आकाराचे फोटो
- व्यवसायासाठी लागणारे मटेरियल किंवा यंत्रसामग्री याचे कोटेशन आणि बिल आवश्यक आहे.
PM Mudra Yojana 2024: अर्ज करण्याची प्रक्रिया
चला तर मग मंडळी जाणून घेऊया, “प्रधानमंत्री मुद्रा योजना 2024” चा अर्ज कसा करायचा आहे?
● ऑफलाइन अर्ज पद्धत :-
- PM Mudra Yojana 2024 (प्रधानमंत्री मुद्रा योजना 2024) च्या माध्यमातून लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारास ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
- त्यासाठी अर्जदारास सर्वप्रथम आपल्या जवळील सरकारी बँकेत जावे लागणार आहे.
- त्यानंतर तेथून सदर योजनेचा अर्ज घ्यावा लागणार आहे.
- आता तुम्हाला घेतलेल्या अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरायची आहे.
- तसेच आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडून भरलेला अर्ज सबमीट करावा लागणार आहे.
- अशा अत्यंत सोप्या पद्धतीने तुमची PM Mudra Yojana 2024 (प्रधानमंत्री मुद्रा योजना 2024) ची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
सारांश
मित्रांनो, आम्ही तुम्हाला “PM Mudra Yojana 2024 (प्रधानमंत्री मुद्रा योजना 2024)” ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.
धन्यवाद !!
इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️
PM Mudra Yojana 2024:FAQ’s
PM Mudra Yojana 2024 (प्रधानमंत्री मुद्रा योजना 2024) ची सुरुवात कोणी आणि कधी केली?
आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेची सुरुवात 8 एप्रिल 2015 रोजी केली आहे.
PM Mudra Yojana 2024 (प्रधानमंत्री मुद्रा योजना 2024) चे मुख्य उद्देश काय आहे?
देशभरातील लघु तसेच मध्यम व्यवसायिकांना कर्ज उपलब्ध करून देणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.
PM Mudra Yojana 2024 (प्रधानमंत्री मुद्रा योजना 2024) च्या माध्यमातून काय लाभ मिळणार आहे?
PM Mudra Yojana 2024 (प्रधानमंत्री मुद्रा योजना 2024) च्या माध्यमातून लघु तसेच मध्यम व्यवसायांना चालना देण्यासाठी शासनामार्फत 50 हजार ते 10 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.
PM Mudra Yojana 2024 (प्रधानमंत्री मुद्रा योजना 2024) चा अर्ज कसा करायचा आहे?
सदर योजनेचा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.