SBI SO Recruitment 2024
SBI SO Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, आपण या लेखात स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय स्टेट बँक अंतर्गत होणाऱ्या भरतीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. भारतीय स्टेट बँक अंतर्गत नुकतीच भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. त्यामध्ये डेप्युटी मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर या पदांसाठी एकूण 1511 रिक्त जागा आहेत.
मित्रांनो, भारतीय स्टेट बँक अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर पदभरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी.
सदर भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज सादर करायचे आहेत. या भरतीची ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2024 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपूर्वी अर्ज सादर करणे आवश्यक आहे. दिलेल्या तारखेनंतर अर्ज सादर केल्यास तुमचे अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.
या भरतीची संपूर्ण माहिती जसे की, एकूण किती रिक्त जागा आहेत? शैक्षणिक पात्रता? वयाची अट? किती पगार मिळणार? त्याचबरोबर पात्र उमेदवारांनी अर्ज कसा करायचा आहे? तसेच भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे? ई संपूर्ण माहिती आपण खाली पाहणार आहोत.
SBI SO Bharti 2024 थोडक्यात माहिती
पदाचे नाव | डेप्युटी मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर |
रिक्त जागा | 1511 |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
शैक्षणिक पात्रता | खाली दिलेली माहिती पहा |
वयाची अट | 21 वर्षे ते 35 वर्षे [SC/ST :- 5 वर्षे सूट, OBC :- 3 वर्षे सूट |
अर्ज शुल्क | General/EWS/OBC :- 750/- SC/ST/PWD :- फी नाही |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन अर्ज पद्धत |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 14 ऑक्टोबर 2024 |
अधिकृत वेबसाइट | ➡️येथे क्लिक करा⬅️ |
ऑनलाइन अर्ज | ➡️येथे क्लिक करा⬅️ |
पीडीएफ जाहिरात पहा | ➡️येथे क्लिक करा⬅️ |
SBI SO Bharti 2024:रिक्त जागा
अ. क्र. | पदाचे नाव | एकूण रिक्त जागा |
---|---|---|
1 | डेप्युटी मॅनेजर (Project Management & Deliver) | 187 |
2 | डेप्युटी मॅनेजर (Infra Support & Cloud Operations) | 412 |
3 | डेप्युटी मॅनेजर (Networking Operations) | 80 |
4 | डेप्युटी मॅनेजर (IT Architect) | 27 |
5 | डेप्युटी मॅनेजर (Information Security) | 07 |
6 | असिस्टंट मॅनेजर | 798 |
एकूण | 1511 जागा |
SBI SO Bharti 2024:शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
डेप्युटी मॅनेजर (Project Management & Deliver / Infra Support & Cloud Operations / Networking Operations / IT Architect ) | Ⅰ) 50 टक्के गुणांसह B. Tech/B.E/ M. Tech/M. Sc (Computer science/ Computer science & Engineering/ Software Engineering /Information Technology/ Electronics / Electronics & Communications) / MCA Ⅱ) 04 वर्षे अनुभव |
डेप्युटी मॅनेजर (Information Security) | Ⅰ) 60 टक्के गुणांसह B.E/ B. Tech/ M. Tech. (Computer Science /Electronics & Communications /Information Technology / Cybersecurity) किंवा MCA/ MSc (Computer Science ) MSc (IT) Ⅱ) 04 वर्षे अनुभव |
असिस्टंट मॅनेजर | 50 टक्के गुणांसह B. Tech/ B.E./ M. Tech/ M. Sc (Computer Science/ Computer Science & Engineering/ Software Engineering/ Information Technology/ Electronics / Electronics & Communications) / MCA |
SBI SO Bharti 2024:महत्वाच्या लिंक्स
📑पीडीएफ जाहिरात | ➡️येथे क्लिक करा⬅️ |
👉ऑनलाइन अर्ज 🔗 | ➡️येथे क्लिक करा⬅️ |
🌐अधिकृत वेबसाइट ✅ | ➡️येथे क्लिक करा⬅️ |
सारांश
मित्रांनो, आम्ही तुम्हाला “SBI SO Bharti 2024” ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की या भरतीमध्ये एकूण किती रिक्त जागा आहेत, आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.
धन्यवाद !!
काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️
SBI SO Bharti 2024:FAQ’s
SBI SO Bharti 2024 मध्ये एकूण किती रिक्त जागा आहेत?
सदर भरतीमध्ये एकूण 1511 रिक्त जागा आहेत.
SBI SO Bharti 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?
भारतीय स्टेट बँक अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
SBI SO Bharti 2024 ची अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
भारतीय स्टेट बँक अंतर्गत होणाऱ्या भरतीची ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2024 आहे.