New Swarnima Yojana 2024: या योजनेअंतर्गत महिलांना मिळणार 2 लाख रुपये कर्ज!!

Table of Contents

New Swarnima Yojana In Marathi 2024

New Swarnima Yojana 2024: नमस्कार मित्रांनो, आपण आजच्या लेखात New Swarnima Yojana 2024 (नवीन स्वर्णिमा योजना 2024) ची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. जसे की, ही योजना काय आहे? ही योजना कोणी सुरू केली? या योजनेची सुरुवात कधी करण्यात आली? या योजनेचे मुख्य उद्देश काय आहे? तसेच या योजनेची वैशिष्ट्ये काय काय आहेत? महत्वाचं म्हणजे या योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकणार आहे? या योजनेचा अर्ज करताना कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक असणार आहेत? या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे? ई संपूर्ण माहिती आपण या लेखाद्वारे पाहणार आहोत.

केंद्र आणि राज्य सरकार आपल्या राज्यातील महिलांच्या विकासासाठी प्रयत्नशील असते. केंद्र आणि राज्य सरकार आपल्या राज्यातील महिलांचा सर्वांगीण विकास व्हावा, तसेच त्यांचा आर्थिक आणि सामाजिक विकास होण्याच्या दृष्टीने सतत नवनवीन योजना राबविण्याचा निर्णय घेत असते. अशातच केंद्र सरकारने एक नवीन योजना महिलांच्या कल्याणासाठी सुरू केली आहे, ती म्हणजेच New Swarnima Yojana 2024 (नवीन स्वर्णिमा योजना 2024) होय.

आपल्या देशातील मागासवर्गीय तसेच आर्थिकदृष्ट्या गरीब महिलांना सक्षम आणि आत्मनिर्भर बनविण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली ही एक अतीशय महत्वाची योजना आहे. त्याचबरोबर या योजनेच्या माध्यमातून आपल्या देशातील महिला ज्या स्वतःचा एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी इच्छुक आहेत, परंतु त्यांच्याकडे आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी पुरेसे भांडवल उपलब्ध नाही, अशा महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे, जेणेकरून महिला आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करतील. तसेच राज्यातील महिला आपल्या स्वतःच्या बळावर आणि स्वतःच्या पायावर उभे राहतील.

New Swarnima Yojana 2024

नवीन स्वर्णिमा योजना 2024:थोडक्यात माहिती

योजनेचे नावNew Swarnima Yojana 2024
(नवीन स्वर्णिमा योजना 2024)
योजना कोणी सुरू केलीकेंद्र सरकार
राज्यमहाराष्ट्र राज्य
विभागसामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय
योजनेचे मुख्य उद्देशमहिलांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे
योजनेचे लाभार्थीमागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिला
योजनेच्या माध्यमातून मिळणारा लाभमहिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 5 टक्के व्याजदरावर 2 लाख रुपये कर्ज मिळणार आहे
अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाइन /ऑफलाइन
अधिकृत वेबसाइट➡️येथे क्लिक करा⬅️

New Swarnima Yojana 2024 काय आहे?

New Swarnima Yojana 2024 (नवीन स्वर्णिमा योजना 2024) ही केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय विभागामार्फत सुरू करण्यात आलेली अत्यंत महत्वाची योजना आहे. तसेच या योजनेचा भाग म्हणून राष्ट्रीय मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाने आपल्या देशातील महिलांच्या कल्याणासाठी स्वर्णिमा योजना 2024 सुरू करण्याचा अतीशय योग्य असा निर्णय घेतला आहे.

नवीन स्वर्णिमा योजना 2024 च्या माध्यमातून राज्यातील मागासवर्गीय महिला ज्या आपला स्वतःचा सुरू करू इच्छित आहेत, अशा महिलांना कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. आपल्या देशातील मागासवर्गीय तसेच आर्थिकदृष्ट्या गरीब महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी तसेच त्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविण्यासाठी सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाने New Swarnima Yojana 2024 (नवीन स्वर्णिमा योजना 2024) सुरू केली आहे.

या योजनेच्या अंतर्गत महिलांना आपला स्वतःचा एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी 5 टक्के वार्षिक व्याजदराने 2 लाख रुपये कर्ज दिले जाते. त्याचबरोबर या योजनेच्या माध्यमातून महिला आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतील. तसेच New Swarnima Yojana 2024 (नवीन स्वर्णिमा योजना 2024) च्या माध्यमातून आपल्या देशातील महिलांचा आर्थिक आणि सामाजिक विकास होईल.

New Swarnima Yojana 2024:योजनेचे उद्देश

चला तर मग, जाणून घेऊया “नवीन स्वर्णिमा योजना 2024” चे मुख्य उद्देश काय काय आहेत?

  • नवीन स्वर्णिमा योजना 2024 ही केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाद्वारे सुरू करण्यात आलेली योजना आहे.
  • या योजनेचे मुख्य उद्देश म्हणजे देशातील आर्थिक तसेच सामाजिकदृष्ट्या वंचित गटातील महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देणे, हे आहे.
  • तसेच या योजनेच्या माध्यमातून महिलांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.
  • महिलांचा आर्थिक विकास घडवून आणणे, हे देखील या योजनेचे उद्देश आहे.
  • देशातील महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे.
  • या योजनेच्या माध्यमातून लाभ देऊन देशातील महिलांचे बेरोजगारीचे प्रमाण कमी करणे.

New Swarnima Yojana 2024:योजनेची वैशिष्ट्ये

चला तर मग, जाणून घेऊया “नवीन स्वर्णिमा योजना 2024” ची वैशिष्ट्ये काय काय आहेत?

  • आपल्या देशातील महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच महिलांना स्वतःच्या पायावर आणि स्वबळावर उभे राहणाच्या उद्देशाने केंद्र सरकारने सुरू केलेली ही एक महत्वाची योजना आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून आपल्या देशातील आर्थिक आणि समाजिकदृष्ट्या वंचित असणाऱ्या महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनामर्फत 2 लाख रुपये कर्ज हे 5 टक्के व्याजदरावर दिले जाणार आहे.
  • तसेच या योजनेच्या माध्यमातून महिला लाभ मिळवून आपला स्वतःचा एखादा व्यवसाय सुरू करू शकतील.
  • या योजनेच्या माध्यमातून महिलांचा आर्थिक विकास होणार आहे.
  • त्याचबरोबर या योजनेच्या माध्यमातून मिळालेल्या कर्जाची परतफेड ही 4 वर्षांच्या आत करणे आवश्यक राहील.
  • स्वतःचा एखादा व्यवसाय सुरू करू इच्छित असणाऱ्या महिलांना इतर कोणाकडून जास्त व्याजदराने कर्ज घेण्याची गरज भासणार नाही.

New Swarnima Yojana 2024:लाभार्थी

चला तर मग, जाणून घेऊया “नवीन स्वर्णिमा योजना 2024” चे लाभार्थी कोण कोण आहेत?

  • आपल्या देशातील आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय महिला या योजनेचा अर्ज करू शकणार आहेत.

New Swarnima Yojana 2024:लाभ

चला तर मग, जाणून घेऊया “नवीन स्वर्णिमा योजना 2024” च्या माध्यमातून काय लाभ मिळणार आहेत?

  • सदर योजनेच्या माध्यमातून महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 2 लाख रुपये कर्ज दिले जाणार आहे.

New Swarnima Yojana 2024:कर्जाची परतफेड

  • New Swarnima Yojana 2024 (नवीन स्वर्णिमा योजना 2024) च्या माध्यमातून घेतलेल्या कर्जाची परतफेड ही 4 वर्षांच्या कालावधीमध्ये 4 तिमाही पेमेंटद्वारे परत करायची आहे.

New Swarnima Yojana 2024:योजनेचे फायदे

चला तर मग, जाणून घेऊया “नवीन स्वर्णिमा योजना 2024” चे फायदे काय काय आहेत?

  • New Swarnima Yojana 2024 (नवीन स्वर्णिमा योजना 2024) च्या माध्यमातून कृषी, लघुव्यवसाय, पारंपारिक कारागीर, तांत्रिक व्यवसायिक वाहतूक आणि सेवा ई. उद्योग व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून महिलांना नवनवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
  • त्यामुळे आपल्या देशातील महिलांचे बेरोजगारीचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून महिलांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते, त्यामुळे त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी इतर कोणाकडून जास्त व्याजदराने कर्ज घेण्याची आवश्यक राहणार नाही.
  • तसेच या योजनेमुळे महिलांना स्वतःचे पैसे देखील व्यवसायात गुंतवण्याची गरज भासणार नाही.
  • या योजनेमुळे महिलांचा नक्कीच सर्वांगीण विकास होईल.
New Swarnima Yojana 2024

New Swarnima Yojana 2024:पात्रता, अटी व शर्ती

चला तर मग, जाणून घेऊया “नवीन स्वर्णिमा योजना 2024” चा लाभ घेण्यासाठी काय काय पात्रता आवश्यक आहे? कोणत्या अटी व शर्ती आहेत?

  • सदर योजनेचा अर्ज फक्त भारत देशातील महिलाच करू शकणार आहेत.
  • नवीन स्वर्णिमा योजना 2024 चा लाभ घेण्यासाठी अर्जदार ही महिला असणे आवश्यक आहे.
  • या योजनेचा लाभ हा फक्त महिलांनाच दिला जाणार आहे.
  • त्याचबरोबर अर्जदार महिलेचे वय 18 वर्षे ते 55 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.
  • सदर योजनेच्या माध्यमातून लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
  • महत्वाचं म्हणजे सदर योजनेचा अर्ज करण्यासाठी अर्जदार महिला ही केंद्र आणि राज्य सरकारने ठरविलेल्या मागासवर्गीय वर्गातील असणे आवश्यक आहे.
  • New Swarnima Yojana 2024 (नवीन स्वर्णिमा योजना 2024) च्या माध्यमातून पात्र असलेल्या महिलांना स्वयंरोजगारासाठी एक लाख रुपये अनुदान म्हणून देण्यात येते, तसेच कर्जाची उर्वरित रक्कम ही अर्जदार महिलेला स्वतः भरावी लागणार आहे.

New Swarnima Yojana 2024:आवश्यक कागदपत्रे

चला तर मग, जाणून घेऊया “नवीन स्वर्णिमा योजना 2024” चा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे लागणार आहेत?

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • रहिवासी दाखला
  • जातीचा दाखला
  • अर्जदार महिलेचे पासपोर्ट साईज आकाराचे फोटो

New Swarnima Yojana 2024:अर्ज करण्याची प्रक्रिया

चला तर मग, जाणून घेऊया “नवीन स्वर्णिमा योजना 2024” चा अर्ज कसा करायचा आहे?

New Swarnima Yojana 2024
  • New Swarnima Yojana 2024 (नवीन स्वर्णिमा योजना 2024) चा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी अर्जदार महिलेला सर्वप्रथम एस सी ए च्या ऑनलाइन पोर्टल वर जावे लागेल.
  • त्याचबरोबर स्थानिक SCA च्या कार्यालयाला भेट देऊन आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे सादर करणे आवश्यक राहील.
  • तुमच्या जवळील एस सी ए ऑफिस शोधण्यासाठी ➡️येथे क्लिक करा⬅️.
  • त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या जवळील SCA कार्यालय शोधण्यास मदत होईल.
  • आता तुम्हाला ऑनलाइन अर्ज करताना अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती व्यवस्थित काळजीपूर्वक भरायची आहे.
  • त्याचबरोबर आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
  • आता तुम्हाला भरलेला अर्ज पुन्हा एकदा तपासून घायचा आहे, त्यामध्ये भरलेली माहिती अचूक आहे की याची खात्री केल्यानंतरच पुढील प्रक्रिया करा.
  • संपूर्ण अर्ज तपासून झाल्यानंतर संबंधित कार्यालयात तुमचा अर्ज जमा करावा लागणार आहे.
  • त्यानंतर संबंधित SCA कार्यालयाद्वारे तुमच्या अर्जाची तपासणी केली जाईल, तुम्ही जर सदर योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून लाभ दिला जाईल.
  • अशा प्रकारे मित्रांनो, तुमची नवीन स्वर्णिमा योजना 2024 ची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

सारांश

मित्रांनो, आम्ही तुम्हालानवीन स्वर्णिमा योजना 2024 ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.

धन्यवाद !!

इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कर्ज योजनागोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024 मोफत शिलाई मशीन योजना 2024
मोदी आवास घरकुल योजना 2024बीज भांडवल योजना 2024
मोफत उच्चशिक्षण योजना २०२४महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2024
शबरी घरकुल योजना २०२४दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना 2024
सुकन्या समृद्धी योजना 2024गाय गोठा अनुदान योजना 2024
वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना २०२४डिझेल पंप सबसिडी योजना 2024
भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना २०२४ इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना 2024
खावटी अनुदान योजना 2024सामूहिक विवाह योजना महाराष्ट्र 2024
मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024किशोरी शक्ती योजना 2024
प्रधानमंत्री किसान संपदा योजना 2024कुक्कुट पालन कर्ज योजना 2024
हर घर नल योजना 2024नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना 2024
मल्चिंग पेपर योजना 2024अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना 2024
अपंग पेन्शन योजना 2024कन्या वन समृद्धी योजना 2024
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना 2024महाराष्ट्र नव तेजस्विनी योजना 2024
New Swarnima Yojana 2024:FAQ’s
New Swarnima Yojana 2024 (नवीन स्वर्णिमा योजना 2024) कोणी सुरू केली आहे?

सदर योजना केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय विभागामार्फत सुरू करण्यात आलेली योजना आहे.

New Swarnima Yojana 2024 (नवीन स्वर्णिमा योजना 2024) चे मुख्य उद्देश काय आहे?

या योजनेचे मुख्य उद्देश म्हणजे आपल्या देशातील महिलांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.

New Swarnima Yojana 2024 (नवीन स्वर्णिमा योजना 2024) चा लाभ कोण घेऊ शकणार आहे?

नवीन स्वर्णिमा योजना 2024 साठी देशातील मागासवर्गीय तसेच आर्थिकदृष्ट्या गरीब महिला अर्ज करू शकतील.

New Swarnima Yojana 2024 (नवीन स्वर्णिमा योजना 2024) च्या माध्यमातून कया लाभ मिळणार आहे?

सदर योजनेच्या माध्यमातून महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 5 टक्के व्याजदराने 2 लाख रुपये कर्ज दिले जाते.

New Swarnima Yojana 2024 (नवीन स्वर्णिमा योजना 2024) चा अर्ज कसा करायचा आहे?

सदर योजनेचा अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.