Ramai Awas Yojana 2024:आता मिळणार स्वतःच्या हक्काचे घर!! पहा सविस्तर माहिती|

Ramai Awas Yojana In Marathi 2024

Ramai Awas Yojana 2024: नमस्कार मित्रांनो, आपल्या या मराठी जॉब्स आणि सरकारी योजनेच्या वेबसाइटवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपण या लेखात Ramai Awas Yojana 2024 (रमाई आवास योजना २०२४) ची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. कृपया खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी. काय आहे ही योजना? कोण कोण या योजनेसाठी पात्र असणार आहे? या योजनेअंतर्गत किती अनुदान मिळणार आहे? कोण कोण या योजनेचा लाभ घेऊ शकतो? या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे? या योजनेचा लाभ घेण्यासाठी तरूणांकडे कोणती कोणती कागदपत्रे असावीत? या योजेनची वैशिष्ट्ये काय आहेत? या योजनेचे उद्देश काय आहेत? ई संपूर्ण माहीती आम्ही सविस्तरपणे खाली दिलेली आहे

मित्रांनो आपल्या सर्वांना माहितीच आहे की, केंद्र आणि राज्य सरकार आपल्या देशातील आणि राज्यातील नागरिकांचे भविष्य उज्वल बनविण्यासाठी तसेच नागरिकांचा समाजिक आणि आर्थिक विकास होण्यासाठी सतत नवनवीन योजना राबवत असते. जसे की, विविध प्रकारच्या कर्ज योजना असतील जेणेकरून राज्यातील होतकरू तरुणांना स्वतःच्या पायावर उभे राहता येईल, त्यांचे भविष्य उज्वल होईल, त्याचप्रमाणे राज्यातील नागरिकांसाठी विविध प्रकारच्या विमा योजना, आरोग्य सुविधा, राज्यातील तरुणांसाठी स्कॉलरशिप योजना, महत्वाचं म्हणजेच राज्यातील वृद्ध नागरिकांसाठी निवृत्ती वेतन योजना, अपंग आणि विधवा महिलांसाठी पेन्शन योजना, अशा विविध प्रकारच्या योजना शासनाद्वारे राबविल्या जातात.

त्यातीलच एक योजना आपल्या देशातील गरीब आणि वंचित नागरिकांसाठी शासनाने आणलेली आहे ती म्हणजे Ramai Awas Yojana 2024 (रमाई आवास योजना २०२४) होय. मित्रांनो, आपल्या देशातील मोठ्या प्रमाणात नागरिक दारिद्र्य रेषेखालील जीवन जगत आहेत. त्यांच्याकडे उदरनिर्वाहासाठी पुरेसा पैसा नसतो. ते नागरिक साधारणतः कमी उत्पन्न गटातील असतात. त्यांचे उत्पन्न कमी असल्यामुळे त्यांच्याकडे स्वतःचे घर देखील नसते. त्याचबरोबर त्यांचे उत्पन्न कमी असल्यामुळे त्यांच्याकडे स्वतःच्या मालकीची जमीन घेण्यासाठी देखील पैसे नसतात. त्यामुळे त्यांना कच्चे घर किंवा झोपडी अशा प्रकारची निवाऱ्याची व्यवस्था असते.

मित्रांनो, आपल्या माहितीच असेल की आज देखील महाराष्ट्र राज्यातील अनेक अनुसूचित जमातीच्या लोकांना राहण्यासाठी स्वतःची पक्के घरे नाहीत, ते आज देखील मातीच्या कच्च्या घरात तसेच झोपडीत वास्तव्य करत आहेत. त्यामुळे त्यांना ऊन, वारा, पाऊस अशा अनेक समस्यांना प्रत्येक वर्षी तोंड द्यावे लागते. त्यामुळे या सर्व गोष्टींचा काळजीपूर्वक विचार करून महाराष्ट्र सरकारने Ramai Awas Yojana 2024 (रमाई आवास योजना २०२४) सुरू करण्याचा हा एक अत्यंत महत्वाचा असा निर्णय घेतलेला आहे. चला तर मग मित्रांनो, Ramai Awas Yojana 2024 (रमाई आवास योजना २०२४) ची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Ramai Awas Yojana 2024

रमाई आवास योजना २०२४:थोडक्यात माहिती

योजनेचे नाव Ramai Awas Yojana 2024 (रमाई आवास योजना २०२४)
योजना कोणी सुरू केलीमहाराष्ट्र सरकार
विभागग्रामविकास व गृहनिर्माण विभाग
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती, जमातीतील नागरिक
योजनेचे उद्देश कायगरिबांना घरे उपलब्ध करून देणे
योजनेसाठी अर्ज कसा करावाऑनलाइन/ऑफलाइन
अधिकृत वेबसाइट➡️येथे क्लिक करा⬅️

Ramai Awas Yojana 2024: योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया Ramai Awas Yojana 2024 (रमाई आवास योजना २०२४) अंतर्गत किती अनुदान मिळणार आहे?

सामान्य विभाग घरकुल विभाग1,32,000/- रुपये
नक्षलग्रस्त आणि डोंगराळ भागासाठी घरकुल बांधकाम1,42,000/- रुपये
शहरी विभाग घरकुल बांधकाम2,50,000/- रुपये
शौचालय बांधण्यासाठी12,000/- रुपये

Ramai Awas Yojana 2024 GR

Ramai Awas Yojana 2024: अनुदान वितरण प्रकिया

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया Ramai Awas Yojana 2024 (रमाई आवास योजना २०२४) अंतर्गत अनुदान वितरण प्रकिया कशी होणार आहे?

  1. पहिला हप्ता :-
    • Ramai Awas Yojana 2024 (रमाई आवास योजना २०२४) च्या माध्यमातून बांधकाम सुरू करताना लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट घरकुलाची 50 टक्के अनुदानित रक्कम जमा करण्यात येईल.
  2. दूसरा हप्ता :-
    • बांधकामासाठी पहिल्या हप्त्यात मिळालेल्या 50 टक्के निधीचा उपयोग केल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर अनुदानाची 40 टक्के रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.
  3. तिसरा हप्ता :-
    • बांधकाम पूर्ण झाल्यानंतर घराचा ताबा घेताना आणि सक्षम प्राधिकाऱ्यांनी घराची कामे पूर्णतः दाखला दिल्यानंतर उर्वरित 10 टक्के अनुदानित रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.

Ramai Awas Yojana 2024: योजनेचे उद्देश

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया Ramai Awas Yojana 2024 (रमाई आवास योजना २०२४) चे मुख्य उद्देश काय आहे?

  • महाराष्ट्र राज्यातील नगरिकांकडे स्वतःचे पक्के घर असणे.
  • त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील नगरिकांकडे राहण्यासाठी घर नाही म्हणून ते कच्च्या मातीच्या किंवा रस्त्याच्या कडेला आपली झोपडी बांधून राहतात, अशा नागरिकांना या योजनेच्या माध्यमातून त्यांना पक्के घर बांधून देणे.
  • Ramai Awas Yojana 2024 (रमाई आवास योजना २०२४) माध्यमातून नागरिकांना घर उपलब्ध करून देणे.
  • त्यांचा आर्थिक व सामाजिक विकास करणे या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे.
  • महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील कुटुंबांना कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासू नये म्हणून Ramai Awas Yojana 2024 (रमाई आवास योजना २०२४) च्या माध्यमातून त्यांना घर उपलब्ध करून देणे.
  • Ramai Awas Yojana 2024 (रमाई आवास योजना २०२४) या योजनेच्या माध्यामातून गरीब नागरिकांना त्यांचे हक्काचे घर बांधण्यासाठी आर्थिक मदत करणे.

Ramai Awas Yojana 2024: योजनेचे वैशिष्ट्ये

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया Ramai Awas Yojana 2024 (रमाई आवास योजना २०२४) चे मुख्य वैशिष्ट्ये काय आहे?

  • Ramai Awas Yojana 2024 (रमाई आवास योजना २०२४) ही महाराष्ट्र सरकारद्वारे सुरू करण्यात आलेली एक अतीशय महत्वाची योजना आहे.
  • या योजेनच्या माध्यमातून सामान्य विभाग घरकुल विभागांसाठी 1,32,000/- रुपये अनुदान दिले जाते.
  • रमाई आवास योजना २०२४ च्या माध्यमातून नक्षलग्रस्त आणि डोंगराळ भागासाठी घरकुल बांधकामासाठी 1,42,000/- रुपये इतके अनुदान दिले जाते.
  • त्याचप्रमाणे Ramai Awas Yojana 2024 (रमाई आवास योजना २०२४) च्या सहाय्याने शहरी विभाग घरकुल बांधकामासाठी 2,50,000/- रुपये अनुदान मिळणार आहे.
  • या योजनेच्या अंतर्गत घरकुलाचे लाभ मिळण्याकरिता अनुसूचित जाती-जमाती, नवबौद्ध प्रवर्गातील जे अपंग लाभार्थी दारिद्र्यरेषेखाली नाहीत व त्यांचे अपंगत्व 40% पेक्षा अधिक आहे तसेच त्यांचे वार्षिक उत्पन्न 1 लाख पर्यंत आहे, अशा नागरिकांना Ramai Awas Yojana 2024 (रमाई आवास योजना २०२४) चा लाभ मिळू शकतो.
  • मित्रांनो, महत्वाचं म्हणजे आपल्या राज्यातील बेघर नागरिकांना स्वतःच्या मालकीची जागा नसल्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ घेणे अशक्य होते. यासाठी शासनाने पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेच्या माध्यमातून जागा खरेदीसाठी 50,000/- रुपये उपलब्ध करून दिला आहे.
  • Ramai Awas Yojana 2024 (रमाई आवास योजना २०२४) अंतर्गत ज्या नागरिकांची घरे कच्ची आहेत. त्यांना पक्के घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य केले जाते.

Ramai Awas Yojana 2024: योजनेचे लाभार्थी

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया Ramai Awas Yojana 2024 (रमाई आवास योजना २०२४) साठी कोण कोण लाभार्थी असणार आहे?

  • महाराष्ट्र राज्यातील नागरिक जे पडक्या झोपडीत राहत आहेत, ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • Ramai Awas Yojana 2024 (रमाई आवास योजना २०२४) अंतर्गत फक्त अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नवबौद्ध घटकातील व्यक्तीचं लाभ घेऊ शकतात.
  • त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील जे नागरिक आर्थिकदृष्ट्या कमजोर आहेत, ज्यांच्याकडे स्वतःचे पक्के घर बांधण्यासाठी पैसे नाहीत, अशा नागरिकांना या योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत करण्यात येते.

Ramai Awas Yojana 2024: योजनेचे फायदे

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया Ramai Awas Yojana 2024 (रमाई आवास योजना २०२४) अंतर्गत नागरिकांना काय फायदा होणार आहे?

  • रमाई आवास योजना २०२४ अंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नवबौद्ध घटकातील नागरिकांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल.
  • रमाई आवास योजना २०२४ च्या माध्यमातून वंचित आणि गरीब कुटुंबांना त्यांचा हक्काचे घर मिळणार आहे.
  • या योजेनच्या माध्यमातून सामान्य विभाग घरकुल विभागांसाठी 1,32,000/- रुपये अनुदान दिले जाते.
  • रमाई आवास योजना २०२४ च्या माध्यमातून नक्षलग्रस्त आणि डोंगराळ भागासाठी घरकुल बांधकामासाठी 1,42,000/- रुपये इतके अनुदान दिले जाते.
  • त्याचप्रमाणे रमाई आवास योजना २०२४ च्या सहाय्याने शहरी विभाग घरकुल बांधकामासाठी 2,50,000/- रुपये अनुदान मिळणार आहे.
  • रमाई आवास योजना २०२४ अंतर्गत नागरिकांना शौचालय बांधण्यासाठी 12,000/- रुपये मिळणार आहेत.

Ramai Awas Yojana 2024: योजनेचे नियम व अटी

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया Ramai Awas Yojana 2024 (रमाई आवास योजना २०२४) चे अटी व नियम काय आहेत?

  • रमाई आवास योजना २०२४ अंतर्गत अर्जदार व्यक्तीच्या कुटुंबातील जर कोणी व्यक्ती सरकारी नोकरी करत असेल तर त्यास या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • या पूर्वीच्या काळात अर्जदाराने कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  • रमाई आवास योजना २०२४ चा लाभ घेण्यासाठी अर्जदार नागरिक महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार व्यक्ती ही अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नवबौद्ध प्रवर्गातील असणे आवश्यक आहे.
  • या योजनेसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांचे वार्षिक उत्पन्न 1 लाख 20 हजार रुपये पर्यंत असणे आवश्यक आहे.
  • नगर परिषद भगत राहत असलेल्या नागरिकांचे वार्षिक उत्पन्न 1 लाख 50 हजार असणे आवश्यक आहे.
  • महानगरपालिका क्षेत्रात तसेच मुंबई सारख्या शहरात राहत असल्यास 2 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणे आवश्यक आहे.
  • ज्या नगरिकांकडे स्वतःचे पक्के घर नाही किंवा जे नागरिक बेघर आहेत, त्याच नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येईल.

Ramai Awas Yojana 2024: आवश्यक कागदपत्रे

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया Ramai Awas Yojana 2024 (रमाई आवास योजना २०२४) चा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • मतदान कार्ड
  • बीपीएल प्रमाणपत्र
  • जातीचा दाखला
  • अर्जदार विधवा असेल तर पतीचे मृत्यू प्रमाणपत्र
  • घर कर भरल्याची पावती
  • अर्जदारचा अलीकडील काळातील पासपोर्ट आकाराचे फोटो
  • जन्म दाखला /जन्म तारीख नमूद केलेल्या शाळेचा दाखला
  • यापूर्वी सरकारच्या कुठल्याही घरकुल योजनेचा लाभ न घेतल्यास हमीपत्र
  • पूरग्रस्त असल्यास त्याचे प्रमाणपत्र
  • अर्जदार पीडित असल्यास त्याचे प्रमाणपत्र
  • चालू वार्षिक उपन्नाचा दाखला
  • पंधरा वर्षे महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र
  • रेशन कार्ड
  • 100/- रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर टंकलिखित प्रतिज्ञापत्र
  • लाभार्थ्यांचे बँकेत जॉइंट अकाऊंट असणे अनिवार्य आहे. (नवरा-बायको)

Ramai Awas Yojana 2024: अर्ज कसा करावा

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया Ramai Awas Yojana 2024 (रमाई आवास योजना २०२४) चा अर्ज कसा करावा?

● ऑनलाइन अर्ज पद्धत :-

  1. Ramai Awas Yojana 2024 (रमाई आवास योजना २०२४) चा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी त्यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
  2. होमपेज उघडल्यानंतर त्यात तुम्हाला तुमचे नगरपरिषद, नगरपंचायत किंवा ग्रामपंचायत निवडावे लागेल.
  3. ते निवडल्यानंतर तुम्हाला रमाई आवास योजना २०२४ वर क्लिक करायचे आहे.
  4. तुमच्या समोर आता योजनेचा अर्ज उघडेल.
  5. अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती व्यवस्थित आणि योग्यरीतीने भरावी.
  6. त्यामध्ये तुमचे नाव, लिंग, जन्मतारीख, ई-मेल आयडी, तुमचा मोबईल नंबर इत्यादि माहिती भरल्यानंतर पुन्हा एकदा भरलेली माहिती काळजीपूर्वक तपासून पहावी.
  7. सर्व माहिती चेक करून झाल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करायचे आहे.
  8. आता तुम्हाला तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकून पुन्हा लॉग इन करायचे आहे.
  9. लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर रमाई आवास योजना २०२४ चा अर्ज उघडेल.
  10. आता पुन्हा एकदा तुम्हाला अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरायची आहे.
  11. माहिती भरून झाल्यानंतर त्यासोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
  12. त्यानंतर तुम्हाला आता सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल.
  13. अशा प्रकारे मित्रांनो, Ramai Awas Yojana 2024 (रमाई आवास योजना २०२४) चा ऑनलाइन अर्ज तुम्ही भरू शकताय.

● ऑफलाइन अर्ज पद्धत :-

  1. Ramai Awas Yojana 2024 (रमाई आवास योजना २०२४) चा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या भागातील ग्रामपंचायत कार्यालय, नगरपालिका, ,महानगरपालिका कार्यालयात जाऊन सदर योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
  2. अर्ज घेतल्यानंतर त्यात विचारलेली संपूर्ण माहिती अचूक आणि व्यवस्थित भरणे आवश्यक आहे.
  3. माहिती व्यवस्थित भरून झाल्यानंतर त्यासोबत आवश्यक असणारी कागदपत्रे जोडावीत.
  4. आणि नंतर भरलेला अर्ज कार्यालयात जमा करावा.
  5. अशा प्रकारे मित्रांनो, रमाई आवास योजना २०२४ चा ऑफलाइन अर्ज तुम्ही करू शकताय.

Ramai Awas Yojana 2024: महत्वाच्या लिंक्स

Ramai Awas Yojana 2024 GR➡️येथे क्लिक करा⬅️
Ramai Awas Yojana 2024 अर्ज पाहण्यासाठी➡️येथे क्लिक करा⬅️
अधिकृत वेबसाइट➡️येथे क्लिक करा⬅️

सारांश

मित्रांनो, आम्ही तुम्हाला “Ramai Awas Yojana 2024 (रमाई आवास योजना २०२४)” ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.

धन्यवाद !!

इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कर्ज योजनागोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024 वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना २०२४
मोदी आवास घरकुल योजना 2024भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना २०२४
मोफत उच्चशिक्षण योजना २०२४आंतरजातीय विवाह योजना 2024
शबरी घरकुल योजना २०२४लेक लाडकी योजना 2024
सुकन्या समृद्धी योजना 2024दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना 2024
वन्यप्राणी नुकसान भरपाई योजना 2024प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना 2024
विद्याधन स्कॉलरशिप योजना 2024पोस्ट ऑफिस अपघात विमा योजना 2024
महामेष योजना 2024मध केंद्र योजना 2024
महाडीबीटी बियाणे अनुदान योजना 2024कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना 2024
गोदाम अनुदान योजना 2024छत्रपती शिवाजी महाराज कर्ज मुक्ती योजना 2024
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना 2024आयुष्मान भारत विमा योजना 2024
प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना 2024महाराष्ट्र पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना 2024
प्रधानमंत्री आवास योजना 2024शैक्षणिक कर्ज योजना 2024

कृपया ही सरकारी योजनांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी योजनांचे मोफत अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.

Ramai Awas Yojana 2024:FAQ’s
Ramai Awas Yojana 2024 (रमाई आवास योजना २०२४) कोणी सुरू केली?

Ramai Awas Yojana 2024 (रमाई आवास योजना २०२४) महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे.

रमाई आवास योजना २०२४ चे उद्देश काय आहे?

गरिबांना घरे उपलब्ध करून देणे

Ramai Awas Yojana 2024 (रमाई आवास योजना २०२४) चा कोण लाभ घेऊ शकतो?

महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती, जमातीतील नागरिक.

Ramai Awas Yojana 2024 (रमाई आवास योजना २०२४) साठी अर्ज कसा करावा?

ऑनलाइन/ ऑफलाइन